mहााष्ट्र शास - nagpur district sports¤¶ स जणn क र क n क...

10
रायाचे युवा धोरण -2012 राय व जिहातरावर युवा पुरकार देयाबाबत. महारार शासन शालेय जशण व ीडा जवभाग शासन जनणणय माकः युकयो-2012/..65/ीयुसे-3 मादाम कामा मागण, हुतामा रािगु चौक, मालय जवतार, मु बई-400 032, जदनाक : 12 नोहबर, 2013. वाचा - 1) शासन जनणणय माकः शालेय जशण व ीडा जवभाग माक-युकधो-2011/..43/ ीयुसे-3, जदनाक 14 िून,2012. तावना - आतररारीय व रारीय तरावर जवजवध जवषयात युवानी पार पाडलेया भूजमका, जदलेले योगदान यामुळे युवाची एक अजितीय समूह अशी ओळख समािात झालेली आहे. युवाना मानव ससाधन जवकासाचा मुय ोत हणून देखील मायता देयात आलेली आहे. युवा हा समािाचा अजवभाय घटक असून जवकास ीयेतील आवयक भाग आहे. समािातील युवाची सया पाहता याचेसाठी वत जवचार करयाची आवयकता आहे. वैजिकरणाया युगात नवीन आहानाना तड देयाकरीता युवाया समीकरणाची गरि आहे. या अनुषगाने रायाचे युवा धोरण - 2012 उपरोत शासन जनणणयावये िहीर करयात आले आहे. या अनुषगाने या धोरणातील जशफारशीया अनुषगाने राय व जिहा युवा पुरकार देयाची बाब शासनाया जवचाराधीन होती. शासन जनणणय - रायातील / जियातील युवानी केलेले समािजहताया कायाचा गौरव हावा व युवा जवकासाचे कायण करयासाठी याना ोसाहन जमळावे यासाठी राय व जिहातरावर युवा पुरकार जतवषी देयास खाली नमूद जवहीत के लेया तरतूदीनुसार शासन मायता देयात येत आहे. १) पुरकाराचे वप - जिहा युवा पुरकार जिहातरावर एक युवक, एक युवती तसेच एक नदणीकृ त सथा याना देयात येईल. सदरचा पुरकार गौरवप, समानजचह, रोख रकम - .10 हिार (जत युवक व युवतसाठी ), जत सथेसाठी गौरवप, समानजचह, रोख रकम - 50 हिार. अशा वपाचाअसेल. राय तरावर युवा पुरकार ीडा जवभागाचे ेजय जवभागानुसार येक जवभागातील एक युवक, एक युवतीस एक नदणीकृ त सथा याना देयात येतील. सदरया पुरकाराचे वप गौरवप, समानजचह, रोख पुरकार यती .50 हिार व सथेसाठी गौरवप, समानजचह, रोख पुरकार 1.00 ल असे असेल.

Upload: lycong

Post on 26-May-2018

239 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

राज्याच ेयवुा धोरण -2012 राज्य व जिल्हास्तरावर यवुा परुस्कार देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालये जशक्षण व क्रीडा जवभाग

शासन जनणणय क्रमाांकः युकयो-2012/प्र.क्र.65/क्रीयुसे-3 मादाम कामा मागण, हुतात्मा रािगुरु चौक,

मांत्रालय जवस्तार, मुांबई-400 032, जदनाांक : 12 नोव्हेंबर, 2013.

वाचा - 1) शासन जनणणय क्रमाांकः शालेय जशक्षण व क्रीडा जवभाग क्रमाांक-यकुधो-2011/प्र.क्र.43/

क्रीयुस-े3, जदनाांक 14 िून,2012.

प्रस्तावना - आांतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर जवजवध जवषयात यवुाांनी पार पाडलेल्या भजूमका, जदलेले योगदान

यामुळे यवुाांची एक अजितीय समूह अशी ओळख समािात झालेली आहे. यवुाांना मानव सांसाधन जवकासाचा मुख्य स्त्रोत म्हणनू देखील मान्यता देण्यात आलेली आहे. यवुा हा समािाचा अजवभाज्य घटक असनू जवकास प्रक्रीयेतील आवश्यक भाग आहे. समािातील यवुाांची सांख्या पाहता त्याांचेसाठी स्वतांत्र जवचार करण्याची आवश्यकता आहे. वजैिकरणाच्या यगुात नवीन आव्हानाांना तोंड देण्याकरीता यवुाांच्या सक्षमीकरणाची गरि आहे. त्या अनुषांगाने राज्याचे युवा धोरण - 2012 उपरोक्त शासन जनणणयान्वये िाहीर करण्यात आले आहे. त्या अनुषांगाने या धोरणातील जशफारशीच्या अनुषांगाने राज्य व जिल्हा यवुा परुस्कार देण्याची बाब शासनाच्या जवचाराधीन होती.

शासन जनणणय - राज्यातील / जिल्यातील यवुाांनी केलेले समािजहताच्या कायाचा गौरव व्हावा व युवा जवकासाचे

कायण करण्यासाठी त्याांना प्रोत्साहन जमळाव ेयासाठी राज्य व जिल्हास्तरावर युवा परुस्कार प्रजतवषी देण्यास खाली नमूद जवहीत केलेल्या तरतूदीनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे.

१) परुस्काराच ेस्वरुप - जिल्हा यवुा परुस्कार जिल्हास्तरावर एक यवुक, एक यवुती तसचे एक नोंदणीकृत

सांस्था याांना देण्यात येईल. सदरचा परुस्कार गौरवपत्र, सन्मानजचन्ह, रोख रक्कम - रु.10 हिार (प्रजत यवुक व यवुतींसाठी ), प्रजत सांस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानजचन्ह, रोख रक्कम - रु 50 हिार. अशा स्वरुपाचाअसेल.

राज्य स्तरावर यवुा परुस्कार क्रीडा जवभागाचे क्षजेत्रय जवभागानुसार प्रत्येक जवभागातील एक यवुक, एक यवुतीस एक नोंदणीकृत सांस्था याांना देण्यात येतील. सदरच्या परुस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानजचन्ह, रोख परुस्कार व्यक्ती रु.50 हिार व सांस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानजचन्ह, रोख परुस्कार रु 1.00 लक्ष अस ेअसले.

शासन जनणणय क्रमाांकः यकुयो-2012/प्र.क्र.65/क्रीयसु-े3

पषृ्ट्ठ 5 पैकी 2

२) पात्रतेच ेजनकष - 2) अ) यवुक व यवुतींसाठी पात्रता जनकष -

अिणदार यवुक/यवुतीचे वय परुस्कार वषातील 1 एजप्रल रोिी 13 वषे पणूण व 31 माचण रोिी 35 वषे पयंत असाव.े

जिल्हा परुस्कारासाठी अिण करणा-या अिणदाराचे त्या जिल्हयात सलग 5 वषण वास्तव्य तर राज्यस्तर परुस्कारासाठी राज्यात 10 वषे वास्तव्य असणे आवश्यक आहे.

परुस्कार व्यक्ती अथवा सांस्थेस जवभागून जदला िाणार नाही. परुस्कार मरणोत्तर िाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कायाचे सबळ परुाव े अिासोबत िोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र

कात्रणे, प्रशस्तीपत्रे, जचत्रजफती व फोटो इ. ) अिणदार यवुक व यवुतीने परुस्कार प्राप्त झाल्यानांतर जकमान दोन वषण जक्रयाजशल कायणरत

राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अिणदार व्यक्तीचे कायण हे स्वयांस्फूतीने केलेले असाव.े एका जिल्हयात परुस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा यवुा

परुस्कारासाठी अिण करण्यास पात्र राहणार नाही. कें द्र व राज्य शासनाच्या शासकीय व जनमशासकीय कायालयातील अजधकारी/कमणचारी

तसचे जवद्यापीठ अांतगणत महाजवदयालयातील प्राध्यापक/कमणचारी परुस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

3) ब) सांस्थाांसाठी पात्रता जनकष - परुस्कार सांस्थेस जवभागून जदला िाणार नाही. सांस्थानी केलेल्या कायाचे सबळ परुाव े अिासोबत िोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र

कात्रणे, प्रशस्तीपत्रे, जचत्रजफती व फोटो इ. ) अिणदार सांस्थेने परुस्कार प्राप्त झाल्यानांतर जकमान दोन वषण जक्रयाशील कायणरत राहणार

असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अिणदार सांस्था सावणिजनक जविस्त अजधजनयम 1860 ककवा मुांबई पब्ललक रस्ट ॲक्ट 1950

नुसार पांिीबध्द असावी. अिणदार सांस्था नोंदणी झाल्यानांतर जकमान पाच वषे कायणरत असणे आवश्यक आहे. अिणदार सांस्थाांचे कायण हे स्वयांस्फुतीने केलेले असाव.े एका जिल्हयात परुस्कार प्राप्त करणारी सांस्था राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा यवुा

परुस्कारासाठी अिण करण्यास पात्र राहणार नाही. अिणदार / सांस्थेच्या सदस्याांचा पोजलस जवभागाने प्रमाजणत केलेला चाजरत्र्य दाखला (सांबांजधत

पजरक्षते्रातील पोजलस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

शासन जनणणय क्रमाांकः यकुयो-2012/प्र.क्र.65/क्रीयसु-े3

पषृ्ट्ठ 5 पैकी 3

३) परुस्कारासाठी मुल्याांकन- यवुा व यवुा जवकासाचे कायण करणा-या सांस्थाांनी केलेले कायण जद.1 एजप्रल ते 31 माचण या

कालावधीतील गत तीन वषाची केलेली कायण कामजगरी जवचारात घेण्यात येईल. यवुा अथवा नोंदणीकृत सांस्थाांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कायण. राज्याचे साधन सांपत्ती ितन व सांवधणन तसचे राष्ट्र उभारणीच्या जवकासासाठी सहाय्यभतू ठरणारे

कायण. समािातील दुबणल घटक, अनुसचुीत िाती, िमाती व िनिाती आजदवासी भाग इ. बाबतचे

कायण. जशक्षण, प्रौढ जशक्षण, रोिगार, आरोग्य, पयावरण, साांस्कृजतक, कला, क्रीडा, मनोरांिन, जवज्ञान

तांत्रज्ञान, व्यवसाय, मजहला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यसनमुक्ती तसचे यवुाांच्या सवांगीण जवकासासाठी केलेले कायण.

राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कायण. नागरी गजलच्छ वस्ती सधुारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसचे स्थाजनक समस्या,महीला

सक्षमीकरण इ.बाबत कायण, साहस, इ. बाबतचे कायण. 4) परुस्कार जनवड सजमती खाली गठीत केलेल्या सजमत्याांनी या शासन जनणणयामध्ये जवजहत केलेल्या कायणप्रणालीचा अवलांब

करुन परुस्काराथींची जनवड करावयाची आहे. अ) जिल्हास्तर परुस्कार जनवड सजमती -

1 जिल्हाजधकारी अध्यक्ष 2 उपसांचालक, क्रीडा व यवुक सेवा सांबांजधत जवभाग सहअध्यक्ष 3 राष्ट्रीय यवुा परुस्काराथी/जिल्हा यवुा परुस्कार प्राप्त

व्यक्ती दोन सदस्य

4 जिल्हा समन्वयक, नेहरु यवुा कें द्र सदस्य 5 जिल्हा क्रीडा अजधकारी सदस्य सजचव

ब) राज्यस्तर परुस्कार जनवड सजमती -

1 मा.मांत्री, क्रीडा व यवुक कल्याण अध्यक्ष 2 मा.राज्यमांत्री, क्रीडा व यवुक कल्याण उपाध्यक्ष 3 मा.अपर मुख्य सजचव/प्रधान सजचव सदस्य 4 राष्ट्रीय यवुा परुस्काराथी/राज्य यवुा परुस्कार प्राप्त

व्यक्ती दोन सदस्य

5 4) मा.राज्य समन्वयक, नेहरु यवुा कें द्र सांघटन, महाराष्ट्र राज्य

सदस्य

6 मा.आयकु्त/सांचालक, क्रीडा व यवुक सवेा सदस्य सजचव

शासन जनणणय क्रमाांकः यकुयो-2012/प्र.क्र.65/क्रीयसु-े3

पषृ्ट्ठ 5 पैकी 4

5) जिल्हा/राज्यस्तर अशासकीय सदस्य जनयकु्तीचा अजधकार सांबांजधत सजमती अध्यक्षाांना राहील अशा सदस्याचा कायणकाल परुस्कार वषापुरता मयादीत राहील. गठीत सजमतीने प्रजतवषी एक यवुा व एक सांस्था याांच्या नावाची जशफारस राज्य

परुस्कारासाठी करावी. 5 ) परुस्काराच ेवळेापत्रक - अ) जिल्हास्तर परुस्काराच ेवळेापत्रक

फेब्रुवारी मजहन्यात अिण मागजवण्यात यावते व माचण मजहना अखेर त्याची छाननी करण्यात येऊन परुस्कार जनवड सजमतीची बठैक घेण्यात येऊन परुस्काराबाबत जिल्हा यवुा परुस्कार जनवड सजमतीकडे अिण सादर करण्यात यावते.

एजप्रल मजहन्यात जिल्हा स्तरावर परुस्कार िाहीर करण्यात याव.े 1 मे या महाराष्ट्र जदनी जिल्हा परुस्काराचे जवतरण करण्यात याव.े

ब) राज्यस्तर परुस्काराच ेवळेापत्रक - परुस्कारासाठी एजप्रल अखेर अिण मागवावते. राज्यस्तर परुस्काराची छाननी जदनाांक 15 िून पयणत करावी. शासनाची अांजतम मान्यता जदनाांक 15 िुल ैपयणत व्हावी. परुस्कार जवतरण जदनाांक 23 ऑगस्ट रोिी करण्यात याव.े वळेापत्रकामध्ये पजरब्स्थतीनूरुप बदल करण्याचे अजधकार राखून ठेवण्यात येत आहेत. वृत्तपत्रात प्रजसध्दी जवभागा माफण त बातमी देवून प्रजसध्दी दयावी.

जिल्हा व राज्यस्तर परुस्कारासाठी लाभाथींनी करावयाचा नमुना अिण प्रपत्र अ व ब मध्ये जवजहत

केला आहे. अिणदाराांनी तो क्रीडा व युवा सांचालनालयाचे सांकेतस्थळ www.sports.maharashtra.gov.in वर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

राज्यस्तर व जिल्हास्तर परुस्कार अनुदान मांिुरीचे अजधकार आयकु्त/सांचालक, क्रीडा व यवुक सेवा याांना राहतील.

जिल्हास्तर पुरस्कारासाठी आहरण व सांजवतरण अजधकारी- म्हणनू जिल्हा क्रीडा अजधकारी याांना प्राजधकृत करण्यात येत आहे. तर राज्यस्तर परुस्कारासाठी आहरण व सांजवतरण अजधकारी- म्हणनू आयकु्त/सांचालक, क्रीडा व यवुक सवेा, महाराष्ट्र राज्य, पणेु याांना प्रजधकृत करण्यात येत आहे.

सदर जनयम शासन जनणणयाच्या जदनाांकापासनू पढुील आदेश होईपयंत अमांलात राहतील. जनयमात अांशत:/पणुणत: बदल करण्याच ेअथवा जनयम जशथील करण्याचे अजधकार प्रशासकीय

जवभागास राहतील. सदर योिनेवरील खचण हा मागणी क्र. ई -3 -2204 क्रीडा व यवुक सवेा 103 जवद्याथीत्तर यवुक

कल्याण कायणक्रम, 10-यवुक कल्याण- ग्रामीण भाग, 10-युवा धोरणाांतगणत योिना, यवुा परुस्कार (2204 -5564 ) 31 सहाय्यक अनुदाने वतेनेत्तर या लेखाशीषांतगणत त्या-त्या आर्थथक वषात उपललध तरतूदीतून खची टाकण्यात यावा.

शासन जनणणय क्रमाांकः यकुयो-2012/प्र.क्र.65/क्रीयसु-े3

पषृ्ट्ठ 5 पैकी 5

हा शासन जनणणय जनयोिन जवभागाच्या व जवत्त जवभागाच्या सहमतीने व त्याांचे अनौपचाजरक सांदभण क्र. अनोसां 39/व्यय-5 जदनाांक 17.01.2013 अन्वये जनगणजमत करण्यात येत आहे.

सदर शासन जनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपललध करण्यात आला असनू त्याचा सांकेताक 201311121122043321 असा आहे. हा आदेश जडिीटल स्वाक्षरीने साक्षाांजकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा.चां. पाटील) अवर सजचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1. सवण जिल्हाजधकारी 2. राज्य समन्वयक नेहरु युवा कें द्र

शालये िशक्षण व कर्ीडा िवभाग शासन िनणर्य कर्मांक : युकयो-2012/ .कर्.65/कर्ीयुस-े3 चे सहपतर्

पतर् −अ∞ िज हा व राज्य परु कार यक्तींसाठी अजार्चा नमुना

युवा परु कार परु कार वषर्

बाब माहीती पृ ठ कर्माकंअजर्दाराचे संपणूर् नाव नाव ----------- विडलांच ेनाव---

---------आडनाव----------------

परुुष / मिहला प ा व संपकर् कर्मांक (दूरध्वनी, मणध्वनी कर्मांक)

ई- मेल व फॅक्स कर्मांक जन्म तारीख (जन्म तारीख परुावा जोडावा)

(अक्षरी ------------------------------------------------------)

शैक्षिणक पातर्ता यवसाय यवुा िवकासाच ेकायर् केलेले क्षतेर् तीन वषार्तील कायार्चा तपिशल (500 श दामध्ये उत्कृ ट कायार्ची माहीती दयावी.वृ पतर् कातर्णे,फोटो जोडावते)

सामािजक दायीत्वातून कायर् केलेले हमीपतर्गर्ामीण,शहरी,अनुसचुीत जाती व जनजाती ,झेापडप ी-दुगर्म देशात कायर् केले अस यास िवशेष माहीती दयावी

कायार्चा गौरव यापवूीर् कदर् िंकवा शासनाच्या इतर िवभाग कडून केला अस यास त्याची माहीती दयावी.

कदर् व राज्य शासन शासकीय व िनमशासकीय कायार्लय, तसचे िव ापीठ अंतगर्त महािवदयालयातील ाध्यापक/कमर्चारी अस यास माहीती दयावी.

अजर्दार/सं येचे पदािधका-यानंा मा.न्यायालयाने दोषी ठरिवले अस यास िंकवा न्यायालयात दावा िवचारािधन अस यास त्याबाबत माहीती दयावी.

यवुक क याण िवषय आगामी काळात कायर् करण्याचे क्षेतर् व भावी योजना

हमीपतर् मी ----------------------------------------------अशी हमी देतो/ देते की, मी ी/ ीमती --------------------- असे मािणत करतो/ करते की, अजार्मध्ये िदलेली मािहती व सोबत जोडलेली कागदपतेर् सत्य असनू खोटी आढळून आ यास कायदेशीर कारवाईस मी वयैक्तीक जबाबदार राहीन. िदनाकं - वाक्षरी - थळ - अजर्दाराचे नाव

00000

शालये िशक्षण व कर्ीडा िवभाग शासन िनणर्य कर्मांक : युकयो-2012/ .कर्.65/कर्ीयुस-े3 चे सहपतर्

पतर् −ब∞ िज हा व राज्य परु कार सं थासाठी अजार्चा नमुना

युवा परु कार परु कार वषर् -

बाब माहीती पृ ठ कर्माकं

अजर्दाराचे संपणूर् नाव नाव --------- विडलांचे नाव-------------- आडनाव---------

प ा व सपंकर् कर्माकं (दूरध्वनी, मणध्वनी कर्माकं)

ई- मेल व फॅक्स कर्माकं, सावर्जिनक िव त अिधिनयम 1860 िंकवा मुबई पि लक टर् ट ॲक्ट 1950 न दणी माणपतर् साक्षकंीत त

सं थेच्या घटनेची त ध्येय, उि टांसह जोडावी.

सं थेच्या पदािधकारी यादी जोडावी यवुा िवकासाच ेकायर् केलेले क्षतेर् सं थेने केले या कायार्चा तपिशल (मागील तीन वषार्तील ठळक कायर् 500 श दात नमुद कराव,ेवृ पतर् कातर्णे,फोटो जोडावते. )

सं थेने केलेले कायर् कदर् व राज्य शासना दारे िव ीय सहा य िंकवा अन्य ोत िंकवा विेच्छक केले अस यास

माहीती

गर्ामीण,शहरी,अनुसचुीत जाती व जनाजाती,झेापडप ी-दुगर्म देशात कायर् केले अस यास िवशेष माहीती ावी.

कायार्चा गौरव यापवूीर् कदर् िंकवा शासनाच्या इतर िवभाग कडून केला अस यास त्याची माहीती दयावी.

सं येचे पदािधकारी मा.न्यायालयाने दोषी ठरिवले अस यास िंकवा न्यायालयात दावा िवचारािधन अस यास त्याबाबत माहीती दयावी.

यवुक क याण िवषयक आगामी काळात कायर् करण्याच ेक्षतेर् व भावी योजना

हमीपतर्

मी ----------------------------------------------अशी हमी देतो/ देते की, सादर केलेली सवर् कागदपतेर् ही खरी आहेत. सादर केलेली कागदपतेर् मािहती खोटी आढळ यास होणा-या कारवाईस पातर् राहीन असे हमीपतर् देत आहे. िदनाकं - वाक्षरी - थळ - अजर्दाराचे नाव

0000

िज हा तर सिमती िशफारस ----------------------------------------------- या सं थेची िशफारस सन------- या वषार्च्या परु कारासाठी -------------- िवभागातून करण्यात येत आहे. िदनाकं - वाक्षरी थळ - ( अध्यक्ष,)

िज हा यवुा परु कार सिमती. िज हा ------------------