गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी

6
गगगगगगगगग गगगगगगगगगगग गगगगगगगगगग गगगगग गगगगगगग गगगग गगगगगगगगगगग गगगगगग गगगगगग गगगग गगगगग गगग. गगगगगगगगगग गगगगगग गगगगगग गगगगगगगगग गगगगगगगग गगगग गगग. गगगगगगग गगगगगग गगगग गगगगगग गगगगग गगग, गगगगग गगगग गगग गगगग गगग! गगग गग गगगग गगगग गगग गगगगगगगगग गगगगगगगग गगगगगग गगग गगग गगगगग, गगगग गगगगगगगगगग गगगग गगगग गगगगग. गगगगगगगग गगगगगगगगगग गगग गगग गगगगग. गगगगगगग गगगगगग ग गगगगगगगगगगगग गगगगगगग गग गगगगगग गगगग गगग गगगगगग गगगग गगगग. गगगगगग गग गगगगगगगग गगग गगगगगगगगगग गगगगगग गगगग ग गगगग गगगग गग गगगगगग गगगगगगगग गगगगगगगगगगग गगगगगगग गगग. गगगग गगगगगगगग गगगगगग गगगगगगगगग गगगगग गगगगगग गगगग. गगगगगग गग गगगग गगगग. गगगगगगग गगगगगगगगग गगगगगगगगग गगगगगग गगगग गगगगगगगगग गगगग गगगग. गगगगगग गगगगग गगगगगग "गगगगगगगगग' गगगग गगगगगग गगग गगगगगगगगगगग "गगगगग'. गगगगग गगगगगगगगगगग गगगगगगगग गगगगगगगग "गगगगग' गगगग गगग गगगगगगगगगगगगगगगग गगगगगगगगग गगगगगग गगगग. गगगग गगगगगगगग गगगगगगगगगग गगगगगगगग गगगग गगग गगगगगगगगग गगगग. गगगगगगगग गगगगगग गगगगगग गगग गगगग. गगगग गगगगगग गगगगगगगगगग गगग गगग गगगगगग गगगगगगग, गग गगगग "गगगगग गगगग गगग' गगग गगगगग गगगगग. गगग गगगगग गगगग गग गगग गगगगग गगग गगगगग गग गगगगगगगगग... गगगगग गगगगगगग गगग गगगगग गगगगगग - गगगगग गगगगगगगगग गगगगगगगगगगगग गगगगगग (गगग.- गगगगगगगगगगगग, गगगगगगगग/ गग.गग.गग..) गगगगगग गगगगग गगग गगगग गगगग. गग गगगगग गगग गगगगगगगग गगगगगग गगगग गगगगगगग गगगग गगगगगगगगगग गगगग गगगग. गगगगगगग गगगगग गगग गगगगगगगग गगगगग गगगगगगगग गगग गगगगगगग गगगग गगगगगगग गगगग गगगग गगगगग. गग गगगगगगग गगग गगगगगगगगग गगगगगग. गग - गगगगगगग गगगगगग गगगग गगगगगगगगगग, गगग - गगगगगगगगगगग गगगगगग गगगग गगगगगग गगगगग गगगगगगगगगग. गगगगगग गग गगगगगग गगगग, गगगग गगगगग गगगगग गगगगगग गग गगगगगगगगग गगगगगग गगगगगगग गगग गगगगग गगगगग गगगग गगगगग. गगगगगगगग गगगगगगगगगग गगग गगग गगगग. गगगगगगग गगगगगगग. गग गगगगगगग गगगगग गगगगगग गगगगगगगग गगगगग. गगगगगगगग गगगगग गगगगग, गगगग गगगगगगगगग गगगगगग गगगगगगगगगगग गगगग गगगग. गगगगगगगगगगग गगगगगगगगग - गगगगगगगग गगगग गगगगगगगगग गगगग , गगगगगगगग गगगगगगगगगगग गगगगगगग गगगगगग गगगगग. गगगगगग गगगगगगग गगगग गगगगगगगगगग गगग गगगगगगगगग गगगगगगग गगगगगग

Upload: tarinitwr

Post on 21-Jul-2016

59 views

Category:

Documents


0 download

DESCRIPTION

marathi

TRANSCRIPT

Page 1: गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी

गुडघेदुखी टाळण्यासाठी फि�जि�ओथेरपी

आ�काल वाढत्या वयात गुडघेदुखीचे प्रमाण नक्कीच वाढत चालले आहे. आपल्यापैकी बऱ्याच �णांची गुडघेदुखी डोकेदुखी झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हण�े वाढते व�न, वाढता आहार आणिण बैठे काम!

�से वय वाढत �ाते तशी स्नायूंची नैसर्गिग6क क्षमता कमी होऊ लागते, तसेच अस्थि;बंधने अधिधक लुळी पडतात. त्यामुळे सांध्यांची झी� होऊ लागते. वाढत्या व�नाने व व्यायामाच्या अभावाने ही फिCया लवकर आणिण वेगाने सुरू होते. अथाEत या फिCयेचा वेग प्रत्येकात फिनराळा असतो व काही अंशी तो आपल्या कौटंुफिबक इफितहासावरही अवलंबून आहे.

सहसा उतारवयात येणारी गुडघेदुखी अचानक उद ्भवत नाही. हळूहळू ती वाढत �ाते. म्हणूनच सुरवातीला फितच्याकडे बऱ्याच वेळा दुलEक्षच केले �ाते. �ेव्हा दुखणे आपल्या "हाताबाहेर' �ाते तेव्हा आपण डॉक् टरांकडे "धावतो'. फिवफिवध उपचारपद्धती आपापल्या मतानुसार "ट्राय' करतो आणिण दुखण्याबद्दलच्या संभ्रमाला सुरवात होते. कारण प्रत्येक शास्त्राचे वेगवेगळे फिनयम आणिण फिवचारसरणी असते. त्यामुळे मोठ्या अडचणीत आपण पडतो. काही डॉक् टर पफिहल्यांदा व�न कमी करायला सांगतात, तर काही "�ास्त चालू नका' असा सल्ला देतात. आता चालले नाही तर व�न वाढते आणिण चालले तर गुडघेदुखी...

यातून फि�जि�ओने असा मागE काढतात - प्रथम गर�ेनुसार फि�जि�ओथेरपीची उपकरणे (उदा.- अल्ट्रासाउंड, डाएथमT/ आय.ए�.टी.ई.) वापरून दुखणे कमी केले �ाते.

या दुखणे कमी असलेल्या काळाचा वापर व्यायाम सुरू करण्यासाठी केला �ातो. ज्यांना दुखणे कमी प्रमाणात किक6वा अधूनमधून आहे त्यांचे लगेच व्यायाम सुरू केले �ातात. हे व्यायाम दोन प्रकारांत मोडतात. एक - मांडीचे स्नायू बळकट करण्यासाठी, दोन - गुडघ्याच्या बा�ूचे सवE स्नायू लवचिचक करण्यासाठी. �ेव्हा हे स्नायू बळकट, तसेच लवचिचक असतात तेव्हा ते गुडघ्यावर येणारे शरीराचे व�न अंशतः स्वतः पेलू शकतात. त्यामुळे सांध्यांची झी� कमी होते. परिरणामी दुखणेही. हे व्यायाम अफितशय हलक् या पद्धतीचे असतात. त्यामुळे त्यास वयाचे, तसेच कुठल्याही मेफिडकल प्रॉब्लेमचे बंधन नाही.

व्यायामांची सुरवातीला ४-५ सीटिट6ग्� घेणे �ायद्याचे असते, �ेणेकरून व्यायामातील बारकावे लक्षात येतात. फिनयधिमत व्यायाम सुरू केल्यानंतर तीन आठवड्यांत मांडीचे स्नायू बळकट होऊ लागतात. त्यानंतर चालणे सुरू केल्यास त्रास होत नाही. कारण बळकट झालेले स्नायू गुडघ्याला आधार देतात.

या पफिहल्या तीन आठवड्यांच्या काळात सायकलिल6ग/ पोहणे इ. गुडघ्यांवर व�न न येणारे व्यायाम करण्यास काहीच हरकत नाही, तरी आपण आपल्या थेरफिपस्टला फिवचारून सुरवात करावी. या काळात गुडघ्यांचे अगdनोधिमक् स पाळणे गर�ेचे आहे.

अगdनोधिमक् स म्हण�े एखादी हालचाल कशी करावी किक6वा करू नये, याचे फिनयम- �ेणेकरून सांध्यांवर येणारा अफितरिरक्त भार कमी होईल. �से गुडघेदुखी टाळण्यासाठी ज्या स्थि;तीत गुडघा �ास्त वाकलेला असतो ती स्थि;ती टाळावी, मांडी घालून बसू नये, उफिकडवे बसू नये, शक् यतो कमोड वापरावा, �ास्त वेळ उभे राहणे टाळावे, दोन्ही पायांवर समान व�न देऊन चालावे, खुचTवरून उठताना हातावर व�न देऊन उठावे, अफितरिरक्त जि�ना चढणे-उतरणे टाळावे, इ.

Page 2: गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी

एक-दोन मफिहन्यांत फिनयधिमत व्यायामाने व अगdनोधिमक् सने आपल्याला नक्कीच चांगला बदल दिदसतो, आणिण सवाhत महत्त्वाचे म्हण�े या उपचार पद्धतीत कोणतेही दुष्परिरणाम नाहीत! तेव्हा अशा रीतीने फि�जि�ओने ही डोकेदुखी आपण पळवून लावू शकता.

- डॉ. सुफिप्रया अंतरकर, पुणे

लठ्ठपणावर उपचार - डॉ. श्री बाला�ी तांबे

व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जि�तक् या फिनयधिमतपणे कराव्यात, फिततके व�न कमी होणे सोपे �ाते. एकाएकी व्यायामशाळेत �ायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपयhत व्यायाम करून व�न कमी झाले तरी व�न नंतर पुन्हा वाढते. त्याऐव�ी सूयEनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता व�न CमाCमाने कमी कमी होत �ाते.

फिकतीही प्रयत्न केले तरी वाढलेले व�न कमी होत नाही, अशी तCार अनेकांची असते. काही �णांचा असाही अनुभव असतो, की आटोकाट प्रयत्न करून थोडे व�न कमी झाले तरी तसेच राहत नाही; पुन्हा वाढते आणिण उलट पूवTपेक्षा अ�ूनच वाढते. लठ्ठपणा हा वरवर पाहता खूप त्रासदायक, वेदनादायक फिवकार नसला तरी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिरणाम लक्षात घेऊन चरकसंफिहतेमध्ये अफितलठ्ठपणा ही किन6द्य अव;ा असते असे सांफिगतले आहे.

एका बा�ूने मेद कमी करायचा ठरफिवले तरी दुसऱ्या बा�ूने वातदोष वाढणार नाही, व�न कमी करण्याच्या प्रफिCयेमध्ये शरीराची ताकद, उत्साह, सते�ता लोप पावणार नाही, याचे भान ठेवावे लागते आणिण त्यासाठी आहार, आचरण, औषध व उपचार ही चतुःसूत्री पाळणे आवश् यक असते. यापैकी आहाराबाबतची सफिवस्तर माफिहती आपण मागच्या वेळेला घेतली आहे. लठ्ठपणा असल्यास आचरणामध्ये आयुवrदाने सुचफिवलेले मुख्य मुदे्द याप्रमाणे होत,

Page 3: गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी

अस्वप्न - कमी झोप

लिच6तन - मानचिसक व्यग्रता

आतपसेवन - उन्हाचा संपकE

शारीरिरक व्यायाम

अध्व - पायी चालणे

कमी झोप सुचवण्यामागे रात्रीची झोप कमीत कमी, जि�तकी आवश् यक आहे तेवढीच घेणे आणिण दुपारी अजि�बात न झोपणे, या दोन्ही गोष्टी अणिभप्रेत आहेत. कधीतरी �ागरण झाले तरी चालू शकेल, पण झोप झाली तरी लोळत राहणे, सूयdदयानंतरही झोपून राहणे, �ेवणानंतर फिवश्रांती म्हणून झोपून �ाणे, या गोष्टी टाळायला हव्यात.

मानचिसक पातळीवर आळस येऊ नये, आरामाची प्रवृत्ती बळावू नये, हेसुद्धा लठ्ठपणावरील उपचारांत सांभाळावे लागते. मन कामात व्यस्त राफिहले, लिच6तन करण्या�ोग्या गोष्टीत गंुतून राफिहले तर त्याचाही व�न कमी होण्यासाठी उपयोग होतो.

थोडा वेळ उन्हात बसणे हा लंघनानाच एक प्रकार असतो. सकाळी आठच्या आधी किक6वा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्यानेसुद्धा व�न कमी होण्यास मदत धिमळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूयEनमस्कार घालणे, हा त्यातला सवdत्कृष्ट उपचार म्हणता येईल.

व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जि�तक् या फिनयधिमतपणे कराव्यात, फिततके व�न कमी होणे सोपे �ाते. व्यायामाच्या बाबतीतला एक अनुभव असा, की प्रकृतीला अनुरूप असणारे, सह� करता येण्या�ोगे, न थकवणारे व्यायाम करणेच फिहतावह असते. एकाएकी व्यायामशाळेत �ायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपयhत व्यायाम करून व�न कमी झाले तरी व�न नंतर पुन्हा वाढते. त्याऐव�ी सूयEनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता व�न CमाCमाने कमी कमी होत �ाते.

Page 4: गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी

योग्य औषधयो�ना हीसुद्धा व�न कमी होण्यास सहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवा�वी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा.- गुग्गुळ, वावकिड6ग, फित्र�ळा, नागरमोथा, चिचत्रक, संुठ वगैरे. �क् त मेदनलेखन इतकाच उदे्दश ठेवला व कडू, तुरट चवीच्या द्रव्यांचा भफिडमार केला तर त्यामुळे वात वाढतो व अ�ूनच समस्या फिनमाEण होऊ शकतात. अमुक एक पेय प्या व व�न कमी करा, मफिहन्यामध्ये 15 फिकलो व�न कमी करा, या प्रकारे दावे करणाऱ्या बहुतेक औषधांमध्ये कडू, फितखट, तुरट द्रव्यांचा समावेश असतो, याचे भान ठेवायला हवे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सवdत्तम असते. मात्र तत्पूवT लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत-

"काथ' हा व�न कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन गॅ्रम चूणE रो� पाण्याबरोबर व फिवड्याच्या पानाबरोबर घेण्याने व�न कमी होण्यास मदत होते.

�ेवणानंतर दोन चमचे लिल6बाचा रस एक कपभर पाण्यात घेण्यानेसुद्धा मेद कमी होण्यास मदत धिमळते.

सकाळी उठल्यावर कपभर कोमट किक6वा सामान्य तापमानाच्या पाण्यात चमचाभर मध टाकून घेण्यानेही व�न कमी होण्यास मदत धिमळते.

माक् याचा रस मेद साठलेल्या दिठकाणी हलक् या हाताने जि�रवला तर त्यामुळे व�न कमी होण्यास, फिवशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या फिवतळण्यास मदत धिमळते.

लठ्ठपणाच्या पाठोपाठ घाम अधिधक प्रमाणात येणे, घामाला तीव्र गंध असणे याही तCारी उद ्भवतात. याचे कारण म्हण�े मेदाचा मल घाम असतो, त्यामुळे मेद वाढला की पाठोपाठ घामाचे प्रमाण वाढणे स्वाभाफिवक असते. घाम कमी होण्यासाठी, तसेच तेवढ्या मयाEदेत मेदधातू कमी होण्यासाठी आयुवrदात काही लेप सुचवले आहेत.

चिशरीष-लामज्जक-हेम-लोधै्रस्त्वग् -दोष-संस्वेदहरः प्रघषEः ।

पत्राम्बुलोहाभय चन्दनाफिन शरीरदौगEन्ध्यहरः प्रदेहः ।। ...भैषज्यरत्नावली

चिशरीष वृक्षाची साल, खस, नागकेशर, लोध्र याचे चूणE त्वचेवर चोळल्याने घामाचे प्रमाण कमी होते. तमालपत्र, वाळा, अगरू, फिहरडा, चंदन यांचे चूणE पाण्यात धिमसळून शरीरावर लेप लावण्याने शरीराचा दुगhध नाहीसा होतो.

अशा प्रकारे थोडे बाहेरून, थोडे आतून औषधोपचार करण्याने हळूहळू व�न कमी होताना दिदसत.े

आहार, आचरण, औषधानंतर येतात ते उपचार. अभ्यंग हा व�न कमी करण्यासाठी प्रभावी उपाय होय. वातशामक व मेदनाशक द्रव्यांनी संस्कारिरत केलेले अभ्यंग चिसद्ध तेलासारखे तेल संपूणE अंगभर जि�रवणे व त्यानंतर औषधी वा�ेच्या मदतीने स्वेदन करणे, हा उपचार आठवड्यातून 1-2 वेळा घेता येतो. संपूणE अंगाला अभ्यंग तर स्वतःचा स्वतःला रो� करता येण्या�ोगा असतो. या प्रकारे अभ्यंग करण्याचा किक6वा तज्ज्ञ परिरचारकाकडून नीट शास्त्रशुद्ध अभ्यंग व स्वेदन घेण्याचा अ�ून एक �ायदा म्हण�े, यामुळे वाढलेल्या व�नाच्या पाठोपाठ येणाऱ्या समस्यांना आळा बसू शकतो.

Page 5: गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी

उद्वतEन - उद्वतEनं क�हरं मेदसः प्रफिवलायनम् ।

...अष्टांगहृदय सूत्र;ान

क�दोष कमी करून साठलेल्या मेदाला फिवतळफिवण्यासाठी उद्वतEन उपचार उत्तम होय. उद्वतEन म्हण�े फिवचिशष्ट द्रव्यांचे बारीक चूणE संपूणE अंगाला ठराफिवक पद्धतीने चोळणे. अभ्यंगासारखा हासुद्धा एक मसा�च असतो, �क् त यात तेलाऐव�ी बारीक चूणE वापरले �ाते. घरच्या घरी स्नानाच्या आधी उटणे अंगाला लावतात, त्याप्रमाणे उद्वतEनाचे कोरडे चूणE चोळता येते. मात्र तज्ज्ञ परिरचारकाकाडून व्यवस्थि;त उद्वतEन करून घेण्याचा उपयोग अधिधक चांगल्या प्रकारे होताना दिदसतो.

शरीरशुद्धी - व�न कमी करण्यासाठी सवdत्तम उपचार म्हण�े पंचकमाEद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हण�े शरीरातील अनावश् यक गोष्टी अफित प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राफिहलेला "मेद' हा मुळात धातू असला तरी अफितप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक् त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होऊ शकते. याबाबतचा अनुभव असा, की �ेवढे व�न कमी होणे अपेणिक्षत आहे, ते सवEच्या सवE पंचकमाEच्या कालावधीत कमी होईलच असे नसते. उदा.- एखाद्या व्यक् तीचे व�न 20 फिकलो अधिधक असले तर शास्त्रोक् त फिवरेचन, फिवशेष मेदनाशक तेलाचा बस्ती, अभ्यंग, उद्वतEन, स्वेदन वगैरे उपचारांच्या साह्याने पंचकमाEच्या दरम्यान 6-8 फिकलो व�न कमी झाले तरी शरीरशुद्धीद्वारा एकदा आतील मेदसंचयाची प्रवृत्ती बदलली, आहार-आचरणामध्ये अनुकूल बदल केले, की पंचकमाEनंतरही CमाCमाने व�न कमी होताना दिदसते. एकाएकी व�न कमी होण्याने शरीरावर होऊ शकणारे दुष्परिरणाम यात होत नाहीत, चिशवाय अशा प्रकारे हळू हळू उतरलेले व�न सहसा पुन्हा वाढतही नाही.