multimulti skill foundation course skill foundation course ...chafewadischool.com/files/msfc l2_...

65
Multi-skill Foundation Course - GNAT Level 2 Draft for private circulation only Draft for private circulation only Draft for private circulation only Draft for private circulation only (ᮟा᭢ट ᮟा᭢ट ᮟा᭢ट ᮟा᭢ट कॉपी कॉपी कॉपी कॉपी खाजगी खाजगी खाजगी खाजगी िवतरणासाठी िवतरणासाठी िवतरणासाठी िवतरणासाठी फᲦ फᲦ फᲦ फᲦ) National Skills Qualification Framework (NSQF) National Skills Qualification Framework (NSQF) National Skills Qualification Framework (NSQF) National Skills Qualification Framework (NSQF) राीय कौश᭨य पाता राीय कौश᭨य पाता राीय कौश᭨य पाता राीय कौश᭨य पाता रचना चना चना चना Multi Multi Multi Multi Skill Foundation Course Skill Foundation Course Skill Foundation Course Skill Foundation Course (MSFC) (MSFC) (MSFC) (MSFC) बᱟिवध बᱟिवध बᱟिवध बᱟिवध कौश᭨य कौश᭨य कौश᭨य कौश᭨य अ᭤यासᮓम अ᭤यासᮓम अ᭤यासᮓम अ᭤यासᮓम NSQF Level 2 NSQF Level 2 NSQF Level 2 NSQF Level 2 – Class Class Class Class - X TEACHERS TEACHERS TEACHERS TEACHERS HANDBOOK HANDBOOK HANDBOOK HANDBOOK CUM CUM CUM CUM STUDENT STUDENT STUDENT STUDENT WORK WORK WORK WORKBOOK BOOK BOOK BOOK Module Module Module Module Gardening, Nursery and Agriculture Techniques Gardening, Nursery and Agriculture Techniques Gardening, Nursery and Agriculture Techniques Gardening, Nursery and Agriculture Techniques बागकाम बागकाम बागकाम बागकाम, रोप रोप रोप रोप वाᳯटका वाᳯटका वाᳯटका वाᳯटका आिण शेती तं᭄ान आिण शेती तं᭄ान आिण शेती तं᭄ान आिण शेती तं᭄ान

Upload: others

Post on 14-Feb-2020

16 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Draft for private circulation only Draft for private circulation only Draft for private circulation only Draft for private circulation only (((( ा टा टा टा ट कॉपीकॉपीकॉपीकॉपी खाजगीखाजगीखाजगीखाजगी िवतरणासाठीिवतरणासाठीिवतरणासाठीिवतरणासाठी फफफफ ))))

    National Skills Qualification Framework (NSQF)National Skills Qualification Framework (NSQF)National Skills Qualification Framework (NSQF)National Skills Qualification Framework (NSQF)

    रा ीय कौश य पा तारा ीय कौश य पा तारा ीय कौश य पा तारा ीय कौश य पा ता ररररचनाचनाचनाचना

    MultiMultiMultiMulti Skill Foundation Course Skill Foundation Course Skill Foundation Course Skill Foundation Course (MSFC)(MSFC)(MSFC)(MSFC) ब िवधब िवधब िवधब िवध कौश यकौश यकौश यकौश य अ यास म अ यास म अ यास म अ यास म

    NSQF Level 2 NSQF Level 2 NSQF Level 2 NSQF Level 2 –––– Class Class Class Class ---- XXXX

    TEACHERS TEACHERS TEACHERS TEACHERS HANDBOOKHANDBOOKHANDBOOKHANDBOOK CUM CUM CUM CUM STUDENT STUDENT STUDENT STUDENT WORKWORKWORKWORKBOOK BOOK BOOK BOOK

    ModuleModuleModuleModule

    Gardening, Nursery and Agriculture Techniques Gardening, Nursery and Agriculture Techniques Gardening, Nursery and Agriculture Techniques Gardening, Nursery and Agriculture Techniques बागकामबागकामबागकामबागकाम,,,, रोपरोपरोपरोप वा टकावा टकावा टकावा टका आिण शतेी तं ानआिण शतेी तं ानआिण शतेी तं ानआिण शतेी तं ान

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    थमावृ ीथमावृ ीथमावृ ीथमावृ ी २०१५२०१५२०१५२०१५ ::::

    लखेनलखेनलखेनलखेन मडंळमडंळमडंळमडंळ सद यसद यसद यसद य :::: िवजयराजे भोसल ेिवजयराजे भोसल ेिवजयराजे भोसल ेिवजयराजे भोसल े केशव सळू केशव सळू केशव सळू केशव सळू

    ेहल उ केरेहल उ केरेहल उ केरेहल उ केर गणशे दळवी गणशे दळवी गणशे दळवी गणशे दळवी अ रजळुणी अ रजळुणी अ रजळुणी अ रजळुणी :::: अि न अवकाळे अि न अवकाळे अि न अवकाळे अि न अवकाळे

    काशककाशककाशककाशक ::::

    सयंोजकसयंोजकसयंोजकसयंोजक वववव सपंकसपंकसपंकसपंक अिधकारीअिधकारीअिधकारीअिधकारी ::::

    िन मतीिन मतीिन मतीिन मती वववव िवतरणिवतरणिवतरणिवतरण ::::

    मु कमु कमु कमु क ::::

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    अ यास म अ यास म अ यास म अ यास म राबव याची प दतराबव याची प दतराबव याची प दतराबव याची प दत

    म टी ि कल फाउंडेशन कोस राबवताना ’सै दांितक’(theory) व ’ ा यि क’ (practical)असा भेद क नये.

    िनवडलेल ेउ पादक काम क थानी ठेवून िविवध मुलतभूत त वांची (basic principals) ओळख क न ावी. या अ यास मा या सुरवाती पासून िव ा याना ’लोकोपयोगी सेवा’ व ’उ पादक कामात’ सहभागी करणे उपयु ठरेल.

    S.No. Unit Code Unit Title No. of Notional Learning Hours

    1 MSFC-NGA301 - NQ2015

    Introduction to Nursery Techniques

    रोपवाटका तं��ानाची ओळख

    40 (6+34)

    2 MSFC-NGA302A - NQ2015

    Introduction to Dairy Technology

    पशुपालन-द�ुध�यवसाय तं��ानाची

    ओळख

    10 (2+8)

    Total 50

    लोकोपयोगी सवेा : लोकोपयोगी सवेा : लोकोपयोगी सवेा : लोकोपयोगी सवेा :

    केवळ ा यि क कर यासाठी हणून ’नमुना’ जॉब कर यापे ा ’लोकोपयोगी सेवा’ देणे ह ेअिधक यो य ठरेल. आप या सभोवता या प रसरा या व समाजा या गरजेनुसार अस ेकाम िनवडावे क या मुळे जा तीत जा त ा यि के पुण होतील. यामुळे िव ा याना य कामाचा अनुभव िमळेल. ’लोकोपयोगी सेवा’ हा या अ यास ामाचा आ मा आह.े लोकोपयोगी सेवा दतेाना नवीन तं ानाची ओळख क न ावी. नािव यप◌ूण क प करणे, दु ती सवेा, व तंूची िन मती व िव ह ेसव िव ाथाना वहार ान दे यासाठी उपयु ठरेल.

    सधंभसधंभसधंभसधंभ सािह यसािह यसािह यसािह य:

    MSFC LEVEL- 2 िव ाथ ह तपुि तका तयार करताना उपल ध असलेले कािशत, अ कािशत संदभ सािह य व इंटरनेट वरील शै िणक ोतांचा वापर केला गेला. या सव संदभ सािह याची यादी ह तपु तीके या शेवटी जोडलेली आह.े

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    म टीम टीम टीम टी ि कल फाउंडेशनि कल फाउंडेशनि कल फाउंडेशनि कल फाउंडेशन कोस मागील कोस मागील कोस मागील कोस मागील भूभभूूभूिमकािमकािमकािमका म टीम टीम टीम टी ि कल फाउंडेशनि कल फाउंडेशनि कल फाउंडेशनि कल फाउंडेशन कोसच े व पकोसच े व पकोसच े व पकोसच े व प----

    ‘म टी ि कल फाउंडेशन कोस’ हा अिभयांि क , उजा -पयावरण, शेती-पशूपालन व गृह आरो य या चार िवभागात िवभागला आह.े यापैक काही िवषय सजीव व काही िन जव घटकाशी संबंिधत आहते. वरकरणी दसता हा अ यास म ख◌ूप जा त वाटेल. हा अ यास म ’हाताने काम करत करत िशकणे’ या प दतीने राबवायचा आह.े या कारे आपण पोहायला िशकतो, सायकल चालव यास िशकतो. या कारेच हा अ यास म िशकवायचा आह.े

    अ यास मातील सव िथअरी भाग व कौश ये(ि क स) िव ा यानी य कामात सहभाग घेऊन आ मसात करायची आहते. ान िमळव याची या ही उ पादक कामा भोवती घडेल असे अपेि त आह.े यामुळे िथअरी व ा यि क ह ेवतं घटक नसून याचा एक च अ यास करायचा आह.े यामुळे काम करताना येक पायरीवर कामासबंंिधत

    मािहती व मुलभतू त व ेयांचा प रचय िव ा याना क न ायला हवा. या कारे िशकव याने केवळ ’कौश य’ ा होत नाही तर यामागील दृ ी प होते. ा यि कांना जोड दे यासाठी व ’असे का ?’ याच े सखोल आकलन हो यासाठी इंटरनेट वरील उपल ध शै िणक ोत◌ा◌ंचा वापर करावा. उदा. ( यु टूयब ि हडीओ).

    अ यास माच ेफ़ायद ेअ यास माच ेफ़ायद ेअ यास माच ेफ़ायद ेअ यास माच ेफ़ायद े

    १) हा अ यास म िविवध कौश य िवकासावर आधा रत अस याने िव ा याना यां या भिव यातील उ ोग , वसाय,नोकरी व पुढील िश णातील पयायांची िनवड कर यासाठी मदत होते. अनेक कौश यांची ओळख झा याने िव ाथ या◌ं या आवडीचे एक े िनवडू शकतो.

    २) मह वाचे हणजे िविवध अनुभव िमळा याने िव ा या या बु दीम ेला चालना िमळते. िविवध शाखांच े ान िमळा याने िव ा याला िवषयामधील मुलभूत त व◌ा◌चंी ओळख होते.

    ३) य वहारात कामे करतांना आप याला अनेक कौश यांचा वापर करावा लागतो. उदा. शेतक-याला शेती या ाना बरोबर वीज, मोटार-पंप, खा संर ण व या, पशूवै क य ान लागते. यामुळे अडचणी या वेळी तो माग काढू शकतो. एखा ा फ़ॅि केशन ावसाियकाला जर पो ी बांध याच े काम िमळाले तर याला पो ीचे मुलभूत ान ह ेफ़ाय ाचे ठ शकते. तो िग-हाईकास अिधक चांगली सेवा दऊे शकतो. म टी ि कल फाउंडेशन कोसमुळे िव ा याम ये आंतरशाखीय दृ ीकोन िवकिसत होतो.

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    अनु मिणकाअनु मिणकाअनु मिणकाअनु मिणका

    िवभागिवभागिवभागिवभाग : : : : बागकामबागकामबागकामबागकाम,,,, रोपरोपरोपरोप वा टकावा टकावा टकावा टका आिण शतेी तं ानआिण शतेी तं ानआिण शतेी तं ानआिण शतेी तं ान Gardening,Gardening,Gardening,Gardening, Nursery and Agriculture TechniquesNursery and Agriculture TechniquesNursery and Agriculture TechniquesNursery and Agriculture Techniques

    (Multi(Multi(Multi(Multi Skill Foundation Course Skill Foundation Course Skill Foundation Course Skill Foundation Course (MSFC)(MSFC)(MSFC)(MSFC) ब िवधब िवधब िवधब िवध कौश यकौश यकौश यकौश य अ यास मअ यास मअ यास मअ यास म))))

    अअअअ.... .... घटकघटकघटकघटक पृपपृृपृ ....

    � रोपवा टका तं ानाची ओळख रोपवा टका तं ानाची ओळख रोपवा टका तं ानाची ओळख रोपवा टका तं ानाची ओळख (Introduction To Nursery Techniques)

    १ रोपवा टका तं ान रोपवा टका तं ान रोपवा टका तं ान रोपवा टका तं ान (Nursery Techniques)

    ११११

    2 जलसधंारण जलसधंारण जलसधंारण जलसधंारण व जलव जलव जलव जल संचनसंचनसंचनसंचन सकं पना आिण सकं पना आिण सकं पना आिण सकं पना आिण प ीप ीप ीप ी (Demonstrate the knowledge & application of different Irrigation & Water Conservation methods.)

    १९१९१९१९

    3 मातीमातीमातीमाती परी ण आिण मलू ेपरी ण आिण मलू ेपरी ण आिण मलू ेपरी ण आिण मलू े Soil Testing & Plant Nutrient

    २७२७२७२७

    � पशपुालन पशपुालन पशपुालन पशपुालन –––– दु ध वसायदु ध वसायदु ध वसायदु ध वसाय तं ानाची ओळख तं ानाची ओळख तं ानाची ओळख तं ानाची ओळख (Introduction To Dairy Technology)

    ३४३४३४३४

    4 कृि मकृि मकृि मकृि म रेतनरेतनरेतनरेतन प तीची सकं पना प तीची सकं पना प तीची सकं पना प तीची सकं पना (Assist in Artificial Insemination)

    ५१५१५१५१

    5 जनावरांजनावरांजनावरांजनावरांचा चाराचा चाराचा चाराचा चारा व थापनव थापनव थापनव थापन (Prepare Fodder for Animals)

    ६३६३६३६३

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    !करण-१

    रोपवाटका तं��ान (Nursery Technique )

    तावनातावनातावनातावना ::::----

    रोपवा टका हणजे वन पत ची रोपे, कलमे तयार कर याची जागा असा सोपा अथ आह.े इं जी भाषेत नसरी असा श द रोपवा टकेसाठी वापरला जातो. जेथे झाडाझुडपांची, िपकांची कलमे यांची िनगा राखली जात ेमराठीत याला रोपवा टका हणतात. यापासनू बागा, उ ाने िनमाण केली जातात.

    रोपवाटीका तं ानामुळे िविश जाती या अथवा दु मळ असले या रोपां या जाती जतन करणे सोपे झाले आह.े रोपवाटीकेम ये असं य कार या झाडां या जातीचा शा ो प तीने अ यास करता येवू लागला आह.ेकमी जागते व आधुिनक तं ाना या वापरातून रोपवाटीकांमधून भिव यातील शेतीसाठी उ पादन म उपयु शा ो प ती अि त वात येतील.

    भारतात रोपवा टकांचा वसाय फार जनुा आह.े रोपवा टकेतून जातीवंत रोपांची, कलमांची आिण

    िबयाणांची िन मती, रोपांचे शा ोकत प तीने संगोपन व सवंधन केले जाते. फुलझाडांचा, फळझाडांचा वसाय कफायतशीर होत अस यामुळे फळझाडांची मागणी वाढत आह.े या माणात जाितवतं रोपांची

    शा ीयदृ ा िनपज मो ा माणात होत नाही. प रणामी कमी दजाची रोपे पुरिवली जा याची श यता असते. याक रता रोपवा टकाचंी सं या व गुणा मक वाढ झाली पािहजे. संकरीत िबयाणे तुलनेन ेमहाग असतात, रोपवाटीके या मा यमातून आपण एकाच वेळी जा त माणात या िबयाणांची िन मती क शकतो.

    • रोपवाटीकांची संक पना समजावनू घेणे. • रोपवाटीकांची काय णाली व याचे फायद ेसमजावून घणेे. • कलम व या या प ती समजावनू घेणे. • डोळे भर या या प ती अ यासने.

    रोपवा टरोपवा टरोपवा टरोपवा टकेचीकेचीकेचीकेची काय णालीकाय णालीकाय णालीकाय णाली / समावशेक/ समावशेक/ समावशेक/ समावशेक घटक घटक घटक घटक

    रोपवा टकारोपवा टकारोपवा टकारोपवा टका थािपत करावयाची आह ेह ेठर यानतंर पढुील माण ेिनयोजन कराव.ेथािपत करावयाची आह ेह ेठर यानतंर पढुील माण ेिनयोजन कराव.ेथािपत करावयाची आह ेह ेठर यानतंर पढुील माण ेिनयोजन कराव.ेथािपत करावयाची आह ेह ेठर यानतंर पढुील माण ेिनयोजन कराव.े

    उ द ेउ द ेउ द ेउ द े ::::----

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    • रोपवा टकेची िनवड िवचारपूवक करावी. रोपांची स याची मागणी, भिव यातील मागणी यांचा िवचार करावा.

    • कती जमीन हवी? – रोपवा टका थािपत कर यासाठी कती े हवे, जिमनीची त रोपवा टकेसाठी यो य आह े क नाही ह े सव पािहले जाते. गरज भास यास माती परी ण क न यावे.

    • पाणीपुरवठा – रोपवा टकेसाठी खा ीचे पुरेसे पाणी आव यक आह.े पा याची उपल धता तपासून यावी.

    • मजुरांची उपल धता – कोणते मजूर कधी, कती लागतील याचा अंदाज यावा. कायम व पी, हगंामी, कुशल, अकुशल, दखेरेख, कायालयीन कामे, रोपवाटीकेतील कामे, खरेदी-िव ची वसुली इ यादीसाठी कती मनु यबळ लागेल याचा अंदाज यावा. यांना सुिवधा, िश ण दवेून सवागीण िवकास करावा.

    • मातृवृ – रोपवा टकेत मातृवृ ाचे मह व मोठे आह.े मातृवृ ािवना रोपवा टका असचू शकत नाही. यासाठी वतं िवभाग ठेवावा.

    • कलमे, रोपे तयार कर यासाठी िनवारे, शेड-नेट हाउस, ीन हाउस, ह यारे, अवजारे ठेव यासाठी सोय अ या अनेक बाब ची गरज असते.

    • खुंट रोपे वाढव यास जागा – खुंट रोपे तयार करणे आव यक असते. कलमे करायला खंुट रोपे लागतात.

    • वीज, दरू वनी इ यादी सिुवधा जवळ असणे आव यक आह.े • ाहकांना ये यासाठी कंवा रोपे ने-आण कर यासाठी र ते वाहतूक व था आव यक आह.े

    • मा यता परवाना – रोपवा टकेचा वसाय कर यासाठी शासनाची काही िनयमांनुसार परवानगी घेणे.

    • तांि क स ला देणे – रोपवा टकेत अनेकवेळा अडचणी येतात, या अडचणी तांि क, आ थक, व थापनीय असतात. अशा अडचणीचे िनराकरण कर याची रोपवा टके सबंंिधत मािहती असलेला

    तांि क स लागार असणे गरजेचे आह.े

    रोपवा टकेच ेमह व :रोपवा टकेच ेमह व :रोपवा टकेच ेमह व :रोपवा टकेच ेमह व :

    १) सावकाश वाढ होणा या झाडांचे रोपवा टकेत चांग या कारे संगोपन क न ती लागवडीसाठी वापरता

    येतात.

    २) कमी जागते मो ा माणावर रोपे तयार करता येतात.

    ३) रोपांचे सगंोपन चागं या कारे होते.

    ४) रोपावरील कड व रोगाचे िनयं ण करणे सोईचे होत.े

    ५) रोपावर शा ीय अिभवृ ी करता येते. उदा. डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम करणे इ यादी.

    ६) रोपांना पाणी, खते वेळेवर दऊेन चांगली वाढिवता येतात.

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    ७) उ पादन म व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात.

    रोपवा टकेच े कार रोपवा टकेच े कार रोपवा टकेच े कार रोपवा टकेच े कार : : : :

    अअअअ)))) रोपवा टकेसरोपवा टकेसरोपवा टकेसरोपवा टकेस लागणा यालागणा यालागणा यालागणा या कालावधीव नकालावधीव नकालावधीव नकालावधीव न रोपवाटीकाचंेरोपवाटीकाचंेरोपवाटीकाचंेरोपवाटीकाचंे दोन कारेदोन कारेदोन कारेदोन कारे वग करण केलेवग करण केलेवग करण केलेवग करण केले जात:ेजात:ेजात:ेजात:े १) हगंामीहगंामीहगंामीहगंामी रोपवा टकारोपवा टकारोपवा टकारोपवा टका –––– या कार या रोपवा टकेचा वापर हगंामी, भाजीपाला, फुलझाडाची रोपे

    तयार कर यासाठी होतो. या कार या रोपवा टकेचा कालावधी ६ ते ८ मिहने असतो. उदाहरणाथ – कांदा, वांगी, झडू, शेवतंी इ यादी.

    २२२२)))) कायम व पीकायम व पीकायम व पीकायम व पी रोपवा टका रोपवा टका रोपवा टका रोपवा टका ---- या कार या रोपवा टकेत कायम व पी िविवध कार या वाणाची रोपे तयार केली जातात. या रोपवा टकेत मातवृृ ाची सोय असते. यात कायम व पी कलमे तयार कर यासाठी शेड-नेट व ह यारे-अवजारे ठेव यासाठी वेगळी जागा उपल ध असते. ही रोपवा टका जा त माणात वसायािभमुख असते हणजेच येथे हगंामी व कायम व पी रोपे तयार क न मागणी माणे इतर शेतकरी व ाहकांना िव केली जाते. उदाहरणाथ – फळझाडांची रोपे- आंबा, िचकू, पे , आवळा, लंबवूग य फळे, इ यादी,

    फुलझाडांची रोपे – गुलाब, जा वंद, मोगरा, चाफा, अनंत इ यादी. जंगली/व य झाडांची रोपे – पळस, पांगारा, नांद ख, कुसुम, मो गणी इ यादी.

    आआआआ)))) रोपां यारोपां यारोपां यारोपां या कारानसुार रोपवा टकेच े कार कारानसुार रोपवा टकेच े कार कारानसुार रोपवा टकेच े कार कारानसुार रोपवा टकेच े कार ––––

    ११११)))) फळझाडाचंीफळझाडाचंीफळझाडाचंीफळझाडाचंी रोपवा टकारोपवा टकारोपवा टकारोपवा टका –––– याम ये फ फळझाडाची रोपे/कलमे तयार केली जातात. उदा. आंबा, िचकू, पे , आवळा, लंबवूग य फळे, इ यादी.

    २२२२)))) भाजीपा याचीभाजीपा याचीभाजीपा याचीभाजीपा याची रोपवा टका रोपवा टका रोपवा टका रोपवा टका –––– या कार या रोपवा टकेत सव कार या भाजीपा याची रोपे तयार केली जातात. उदा. कांदा, िमरची, वांगी, टोमॅटो इ यादी.,

    ३३३३)))) फुलझाडाचंी रोपवा टकाफुलझाडाचंी रोपवा टकाफुलझाडाचंी रोपवा टकाफुलझाडाचंी रोपवा टका –––– याम ये सव कार या फुलझाडांची व बागकामात वापर या जाणा या झाडांची िविवध रोपे तयार केली जातात. उदा. गुलाब, जा वंद, मोगरा, चाफा, अनंत इ यादी.

    ४४४४)))) व य झाडाचंी रोपव य झाडाचंी रोपव य झाडाचंी रोपव य झाडाचंी रोपवा टका वा टका वा टका वा टका ---- याम ये फ व य झाडांची रोपे तयार केली जातात. उदा. पळस, पांगारा, कुसुम, मो गणी इ यादी.

    ५५५५)))) िवशषेिवशषेिवशषेिवशषे रोपवा टकारोपवा टकारोपवा टकारोपवा टका---- या कार या रोपवा टकेत औषधी , दु मळ व महाग ा वन पत ची रोपे तयार केली जातात. उदा.- आयुव दक वन पती, ि समसचे झाड, बो साय इ यादी.

    रोपवाटीकेमधीलरोपवाटीकेमधीलरोपवाटीकेमधीलरोपवाटीकेमधील िबयाणेिबयाणेिबयाणेिबयाणे परे यापरे यापरे यापरे या यायायाया अथवाअथवाअथवाअथवा रोप ेतयार कर यारोप ेतयार कर यारोप ेतयार कर यारोप ेतयार कर या यायायाया प ती :प ती :प ती :प ती :----

    मोक या शेतातील िबयाणे पेरणी व रोपवा टकेमधील िबयानणे पेरणी यांम ये फरक आह.े आपण ामु याने रोपवाटीकेमधील िबयाणांची पेरणी बघणार आहोत.

    रोपवाटीकेमधीलरोपवाटीकेमधीलरोपवाटीकेमधीलरोपवाटीकेमधील िबयाण ेपरे या या प ती िबयाण ेपरे या या प ती िबयाण ेपरे या या प ती िबयाण ेपरे या या प ती ::::

    ११११)))) सरळसरळसरळसरळ ओळीमधील िबयाण ेपरेणी ओळीमधील िबयाण ेपरेणी ओळीमधील िबयाण ेपरेणी ओळीमधील िबयाण ेपरेणी ::::----

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    या प तीम ये फळ, भाजीपाला अथवा फुलझाडाची िबयाणे पेरणी यं ा या सहा याने अथवा हाताने सरळ शओळीत केली जाते. उदा : ग , बाजरी, फुलझाडे .

    २२२२)))) सपाटसपाटसपाटसपाट ेे ेे मधीलमधीलमधीलमधील िबयाण ेपरेणी िबयाण ेपरेणी िबयाण ेपरेणी िबयाण ेपरेणी ::::---- ठरािवक आकारा या लॅि टक या सपाट तुक ावरती माती व खत एकि त क न याम ये हाताने िबयांची पेरणी केली जाते. मधील पा याचे बा पीभवन होवू नये हणून या वर थमाकॅाल अथवा वृ प ीय कागद अ छादला जातो.उदा: फुलझाड े

    ३३३३)))) िपशवीतिपशवीतिपशवीतिपशवीत रोपे रोपे रोपे रोपे तयारतयारतयारतयार करण:ेकरण:ेकरण:ेकरण:े----

    ठरावीक आकारा या लॉि टक या िपशवीम ये िबयाणांचे रोपण केले जाते. यात माती व खतांच ेिम ण क न ते िपशवीत भरले जाते. पा याचा िनचरा हो यासाठी िपशवीला खालील बाजनू ेचार ते पाच आडवी िछ पडावी िबज क य केले या िबयाणाचे मातीत रोपण कराव.े

    ४४४४)))) िसड लगं ेिसड लगं ेिसड लगं ेिसड लगं े वाप नवाप नवाप नवाप न रोपेरोपेरोपेरोपे तयार करण:ेतयार करण:ेतयार करण:ेतयार करण:े---- या कयेत िसड लगं े पा याने धुवून यावीत. तयार कोकिपट िम ण िसड लगं े म ये दाबनू भराव.ेबीज कया केलेले िबयाणाचे हाताने िसड लगं म ये रोपण करावे.उदा: फळे व भाजीपाला

    ५५५५)))) गादीगादीगादीगादी वाफे वाफे वाफे वाफे :::: िनरिनरा या कारची रोपे तयार कर याक रता लागणा या वा यांना फार थोडी

    जागा लागत.े िबयाणे पेर याचे बाफे ह ेगादी वाफे असावते. यामुळे पा याचा िनचरा हो यास मदत

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    होते. ह े वाफे सावलीखाली नसावेत. यांना भरपूर सयु काश िमळायला हवा. परंतु उ हा यात सावली आव यक. या वा यांची जमीन भुसभूशीत असावी. ब वषायु तणे नसावीत वाफे तयार कर यापूव जमीन चांगली नांगरावी. ित यात कुजलेल े शेणखत टाकावे. पा याचा अिधक िनचरा हो यासाठी यात थोडी वाळू िमसळावी. याचा आकार ३ मी. लांब १ मी. ंद व १५ -२० से. मी.

    उंच असावा कंवा ६ मी. लांब, १ मी. ंद व १५ -२० स. मी. उंचीचा असावा.

    ६६६६)))) सपाटसपाटसपाटसपाट वाफेवाफेवाफेवाफे :::: सु वातीला काही िपकांचे िबयाणे गादी वा यावर उगवून आ यानंतर काही दवसांनी याचे सपाट वा यावर थलांतर करतात कंवा छाट जिव याक रता दखेील ते सपाट वा यात जवतात. ह ेवाफे आकारमानाने गाडी वा यापे ा मोठे असावेत. गादी वा याव न थलांतर क न

    सपाट वा यात लावलेली रोपे जातीनुसार वगेवेग या अंतरावर लावावीत. वा याचा आकार

    आव यकते माणे व जिमनी या उतारा माणे यावा. या वा याम ये सु ा जमीन भुसभुशीत व पा याचा िनचरा होणारी असावी. या वा यावर गादी वा यापे ा जा त काळ रोपे राहतात. फेरपालटीम ये या जागेवर अधून - मधून िहरवळीचे पीक यावे. तसेच तणांचा बदंोब त करावा. िपकानुसार वा यांचा वगेळा िवभाग असावा. खुंट तयार कर याक रता वेगळा िवभाग असावा. या जागा फेरपालट कर याक रता राहा ात. या वा या कडे सहज जाता यावे हणून दोन वा यानंतर चर ठेवावा.

    बीज!()या करण.े

    “�या �बया लावाय�या आहेत �यांचे ज�मनीमधून उ�भवणा�या बरुशीज"य रोगांपासून

    संर'ण कर)यासाठ+ तसेच �बयांची उगवण 'मता वाढ-व)यासाठ+ .कंवा उगवण काह/ -व�श0ट

    काळासाठ+ थांब-व)यासाठ+ �या �बयांवर -व�श0ट अशी 5.6या केल/ जाते, �यास बीज5.6या असे

    7हणतात.”

    बीज!()या के,यामुळ:े

    • -पकांची रोग 59तकार श:ती वाढते.

    • उगवण 'मता वाढते.

    • -पक जोमदार येते.

    • ज�मनीत नथर/करण होते.

    • ज�मनीतील अपायकारक जीवाणूंपासनू संर'ण होते.

    • उ�प"न वाढते.

    अप0े1त कौश,य:

    १. �बयांची रोग59तकारश:ती वाढ-व)यासाठ+ बीज5.6या करता येणे.

    २. �बयांची उगवण'मता वाढ-व)यासाठ+ बीज5.6या करता येणे.

    ३. �बयांची उ�पादन'मता वाढ-व)यासाठ+ बीज5.6या करता येणे.

    साह4य: �बयाण,े बरुशीज"य औषधे- अझोटोबॅ:टर, रायझो�बयम, सGफर(गंधक), पाणी, गूळ, इ.

    साधन:े लहान >5े-पपं, Lलाि>टक कागद, ताडप

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    कृती:

    औषध/पाणी यांच े5माणीत �शफारशी नुसार Qावण तयार करावे.

    १. सुRवातीस �बया घमेGयात Sया. हातात हातमोजे घालनू �बयांवर ५% गुळाच ेUचकट पाणी �शपंडा.

    २. नंतर �यावर बरुशीनाशक औषध, संजीवक, सGफर(गंधक), इ. औषधे योVय 5माणात चोळा .कंवा

    फवारा.

    ३. �बयाणे थोडा वेळ सावल/त वाळ)यास ठेवा.

    ४. �बयांची उगवण'मता वाढ-व)यासाठ+ पा)यात �भजवा. नंतर पेरणी करा.

    ५. उ�पादन'मता वाढ-व)यासाठ+एकदल �बयांना अझ◌ॅटोबॅ:टर तर �-वदल �बयांना रायझो�बयम

    हे जीवाणूसवंधZक खत चोळा व सावल/त वाळवा.

    ६. रोपां�या लागवडीअगोदर मुळे बरुशीनाशक औषधात बडुवा.

    बीज!)6यचे ेफायद:े

    १. �बयांची उगवण 'मता वाढते.

    २. रोपांची .कंवा -पकांची रोग59तकारश:ती वाढते.

    ३. -पका�या उ�पादनात वाढ होत.े

    ४. रोपे मर)याचे 5माण कमी होत े

    १) पेरणी क रता वापरात असललेे िबयाणे ह ेरोग मु असाव.े २) मातीम ये यो य खोलीवर िबयाणांची पेरणी हायला हवी.िबयाणे जा त वर या बाजूला रािहली तर

    प ांनी उचलून ने याचा धोका वाढतो. या उलट िबयाण ेजा त खोल गे यास यास ऑि सजन कमी माणावर िमळतो,प रणामी रोपाची िनरोगी वाढ होत नाही.

    ३) दोन रोपांम ये यो य अंतर हवे. यामुळे येक रोपाला वतं पणे औषधे,खते,पाणी व सूय काश घेता येतो.

    ४) जा त ओल ं असताना अथवा पूणपणे माती कोरडी असताना िबयाणांची पेरणी क नये. िबयाण ेपेरणीसाठी सम माणात माती ओली असावी.

    ११११)))) मातवृृ मातवृृ मातवृृ मातवृृ : : : :

    रोपवा टकेचा हा अ यंत मह वाचा िवभाग आह.े या जातीची झाडे तयार करावयाची आहते. यांची दाब

    कलमे, छाट कलमे व डोळे घे याक रता जातीवतं, िनरोगी, दजदार व यां या गुणांचा इितहास पािहला आह े

    रोपवाटीकेतीलरोपवाटीकेतीलरोपवाटीकेतीलरोपवाटीकेतील काही काही काही काही मह वाचेमह वाचेमह वाचेमह वाचे घटक घटक घटक घटक ::::----

    िबयाणांचीिबयाणांचीिबयाणांचीिबयाणांची पेरणीपेरणीपेरणीपेरणी करतानाकरतानाकरतानाकरताना यावयाची काळजी यावयाची काळजी यावयाची काळजी यावयाची काळजी ::::----

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    अशीच झाडे मातृवृ हणून रोपवा टकेत लावलेली असावीत. यां यापासून फळे यावयाची नस यामुळे ती

    नेहमी या अंतरावर न लावता २.५ त े ४ कंवा ५ x ५ मी. अंतरावर िपका माणे लावलेली असावीत. मातृवृ िनवड क न लावणे हा रोपवा टकेचा अ यंत मह वाचा भाग होय. वेगवगे या कार या मातृवृ ाचा वेगवगेळा िवभाग असावा व यां या जातीची नावे यावर वि थत िलहावीत. या झाडांपासून

    तयार केलेली कलमे, दाब कलमे याची न दणी वगेवगे या न दणी प कात नीट न दवलेली असावीत.

    मातृवृ कोठून आणली व याची वशंावळी व उ प दे याची मता इ यादीची न द असावी.

    २२२२)))) कंु ाकंु ाकंु ाकंु ा ठेव याचीठेव याचीठेव याचीठेव याची जागाजागाजागाजागा ::::

    कंु ा ठेव याक रता सावली असलेली शेड बांधावी. कंु ांना पाणी दे याक रता पाणी जवळ असावे.पाला

    पाचोळा साठव याची जागा जवळपास असावी. रका या कंु ा ठेव याची जागा वतं असावी.

    ३३३३)))) रोपाचंेरोपाचंेरोपाचंेरोपाचंे पकॅ गपकॅ गपकॅ गपकॅ ग कर याक रताकर याक रताकर याक रताकर याक रता िनवारािनवारािनवारािनवारा::::

    वा यातील वा रोपवा टकेतील झाडे िव क रता वा बाहरेगावी पाठिव याक रता वि थत पॅक ग करावी

    लागतात. याक रता वेगळा वतं िनवारा असावा. ही जागा ऐसपैस व हवेशीर असावी.

    ४४४४)))) भाडंारगहृभाडंारगहृभाडंारगहृभाडंारगहृ वववव कायालयकायालयकायालयकायालय ::::

    रोपवा टकेक रता आव यक असणा या सािह याक रता बं द त भांडारगृह असावे. ितथेच लागून कायालय

    असावे. टोअरम ये पा ा, लेब स लाि टक या िपश ा, झा या व आणखी लागणा या आव यक

    सािह याचा साठा असावा. ऑ फसम ये रोपवा टकेत या झाडांची न द असलेली न दबुके असावीत.

    ५५५५)))) ह रतगहृह रतगहृह रतगहृह रतगहृ ::::

    फळझाडांची कलमे, फुलांची रोपे, शोभीवंत झाडे याची अिभवृ ी कर यासाठी ह रतगृहाचा वापर केला जातो. हगंामात सव साधारणपणे १०० चौ. मी. या ह रतगृहाम ये एका हगंामात ४००० - ५००० रोपांची अिभवृ ी करता येते. रोपां या जग याचे माण ८० %

    धरले तर वषभरात १०,००० ते १२,००० कलमे तयार

    करणे श य होते.

    ६६६६)))) कलमेकलमेकलमेकलमे वववव रोपाचंीरोपाचंीरोपाचंीरोपाचंी िनगािनगािनगािनगा ::::----

    रोपवा टकेतील कलमे व रोपे यांची िनगा राखणे फार मह वाचे आह.े जेणे क न यांची वाढ चागंली होईल व प रणामी उ पादन चांगल ेिमळते.

    रोपाचंी िनगा :रोपाचंी िनगा :रोपाचंी िनगा :रोपाचंी िनगा :

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    १) गादी वा यावरती आले या तणांचा वेळीच बंदोब त करावा व याक रता श य तेथे तणनाशकाची फवारणी करावी व यानंतर िबयाणे लावावे.

    बी पेर यापुव बीज या (िबयाणांची उ पादन मता वाढव यासाठी िबयाणांवर केलेली रासायिनक

    या) करावी. कठीण कवचाचे िबयाणे कोमट पा यात १२ ते २४ तास िभजवावे. तर मृद ुकवचाच े२ - ३ तास िभजवावे. ज मनेटर च े माण १ िल. पा याम ये २५ िमली यावे. या माणे जेवढे िबयाणे िभज यास

    ावण लागेल तवेढे तयार कराव.

    २) छाट कंवा डोळे १० ते१५ िमनीटे वरील माणातील ावणात बडुवावते.

    ३) गादीवा यावर येक गुं ास कुजलेले शेणखत २० ते २५ कलो वापराव.े

    ४) बीज या केलेले िबयाणे गादी वा यावर पेराव े व यास िनयिमत झारीने पाणी ावे. वाळले या गवताच ेआ छादन क न नतंर झा याने पाणी ावे.

    ५) रोपाची मर होऊ नये हणून ज मनेटर आिण कॉपर ऑि स लोराईड या बरुशीनाशकाचा वापर करावा.

    ६) रोग व कडीचा ादभुाव होऊ नये हणून बुरशीनाशक व कटकनाशकाची िनयिमत फवारणी करावी.

    ७) ओलावा टकून राह याक रता आ छादनाचा वापर करावा.

    कलमाची िनगा :कलमाची िनगा :कलमाची िनगा :कलमाची िनगा : ----

    १) तयार केलेली कलमे सावलीत ठेवावीत.

    २) कलमे केले या खंुटावर येणारी नवीन

    फुट वेळोवेळी काढून टाकवी.

    ३) कलमांचा जोड चांगला घ झाला

    पािहजे.

    ४) कलमांना वेळोवेळी पाणी दऊेन ती कशी

    जोमदार वाढतील याची काळजी यावी.

    ५) कलमावर येणारे रोग व कड यांचे वेळोवेळी िनयं ण कर यासाठी औषधांचा वापर कृषी िव ान क ातील त ां या स यानुसार वेळीच करावा.

    ६) कंुडयातील माती बदलून यावी. जेणे क न नवीन मातीतील अ े कलमांना िमळतील.

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    अ े व थापन :अ े व थापन :अ े व थापन :अ े व थापन : रोपवा टकेतील कलमांना तसेच मातृवृ ांना आिण रोप ांना आव यक खते

    ावीत. रोपवा टकेत तयार केले या कलमांची व रोप ां या मुळांची वाढ मया दत असते, ते हा

    मुळा ारे अ ाचा पुरवठा करणे अिधक यो य आिण सोयी कर ठरते.

    अ8भव:ृधीच े(कलम कर;या

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    ४. काही फळझाडात िबयांवरील कठीण आवरणामुळे उगवणश कमी असते. उगवण वाढीसाठी िबज या ज री ठरत.े िबयां या वाढीसाठी िबयां या कवचाला घासणे, बी पा यात िभजवणे, आ लाचा वापर, अित िशतजल कया इ. बीज या करावी लागते.

    िबयांिबयांिबयांिबयांपासनूपासनूपासनूपासनू अिभवृ ीचेअिभवृ ीचेअिभवृ ीचेअिभवृ ीचे फायदेफायदेफायदेफायदे : : : :

    १. ही सवात सहज करता ये यासारखी व कमी खचाची अिभवृ ीची प त आह.े यामुळे रोपे इतर प तीन ेतयार केले या रोपापे ा व त कंमतीत िमळतात

    २.नवीन जाती कवा संकरीत वाण िनमाण कर यासाठी िबयां

    पासून वाढले या झाडांचा उपयोग होतो.

    ३.िबयांपासून तयार केले या रोपांपासून वाढलेली झाड ेसामा यपणे जा त वष जगतात.

    या झाडांना भरपूर फळे लागतात.

    ४.काही फळझाडां या बाबतीत उदा. पपई, कागदी लंबू इ याद ची िबयांपासनू अिभवृ ी करता येते आिण काही वेळा ते आ थकदृ या फाय ाचे असते.

    ५.िबयांपासून वाढले या झाडांना एखा ा वेळी उ म फळा या तीचे झाड िमळू शकते. उदा.आं या या नामां कत जाती थम िबयांपासून तयार केले या आहते. यांनतर या जातीची अिभवृ ी शारी रक प तीन ेकरतात.

    ६ .कलमे तयार कर यासाठी खुंटरोपे िबयांपासून तयार करतात.

    िबयांिबयांिबयांिबयांपासनूपासनूपासनूपासनू अिभवृ ीअिभवृ ीअिभवृ ीअिभवृ ीचेचचेेचे तोटे तोटे तोटे तोटे ::::

    १.िबयांपासून वाढलेली झाड ेसमान उंचीची, समान वाढीची नसतात.

    २.िबयांपासून वाढले या झाडांना कलमापासून वाढले या झाडापे ा उिशरा फळे लाग यास सु वात होते.

    ३.कलमा या झाडापे ा िबयापासून वाढलेली झाडे आकारमानाने मोठी असतात. यामुळे फळे तोड याचा छांटणीचा अथवा फवारणीचा खच वाढतो.

    ४.उ म मातुवृ ाचे गुणधम असलेली झाडे या झाडां या िबयापासून वाढिवता येत नाहीत. यासाठी कलमा या प तीचा अवलबं करावा लागतो.

    ५.आंतरमशागतीचा खच वाढतो.

    २२२२)))) अलअलअलअलिगकिगकिगकिगक अिभवृ ीअिभवृ ीअिभवृ ीअिभवृ ी / शाखीय अिभवृ ी/ शाखीय अिभवृ ी/ शाखीय अिभवृ ी/ शाखीय अिभवृ ी ::::----

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    या प तीम ये मातृवृ ा या झाडा या अवयवाचा एखादा भाग वाप न नवीन झाडाची िन मती करता येते. यामुळे या या म ये बीज पेश याकडून िमळणा-या गणुधमाचे िम ण होते नाही. यामुळे नवीन तयार

    केले या झाडांना ब तेक सवतोपरी या या मातृवृ ाचे सवगुण येतात. या माणे शारी रक अिभवृ ीची प त वाप न तंतोतत जुळणारी नवीन झाडे तयार करता येतात.

    शाखीय शाखीय शाखीय शाखीय अिभवृ ीचेअिभवृ ीचेअिभवृ ीचेअिभवृ ीचे फायदे:फायदे:फायदे:फायदे:

    १.शाखीय अिभवृ ीने वाढलेली झाडे मातृवृ ा सारखीच असतात. यांची समान वाढ होते,फळांचे उ पादन चांगले असते. आिण फळाची तही उ म असते.

    २.शाखीय अिभवृ ीने वाढले या झाडांची फळे समान तीची अस यामुळे फळाची काढणी व िव सहज करता येते.

    ३.काही फळझाडात बी नसते. अशा फळझाडांची अिभवृ ी िबयांपासून करता येत नाही. याची शाखीय प तीने अिभवृ ी करावी लागते.उदा.केळी, अननस, िबगर िबयांची ा े इ.

    ४.िबयांपासून कंवा रोपांपासून वाढले या झाडापे ा कलमा या झाडांना लवकर फळधारणा हो यास सु वात होते.

    ५. काही फळझाडांम ये रोगािव द ितकार मता नसते.अशा वेळी या फळझाडाची कलमे ितकार मता असले या खुंटावर तयार क न रोग ितकार मता नसले या झाडात ितकार मता आणता येते.

    ६.काही फळ झाडे ितकुल हवामानात आिण जिमनीत चांगली वाढत नाहीत. अशा ितकुल प रि थतीत वाढणा या खुटांवर कलम के यास ती फळझाडे ितकुल प रि थतीतही चांगली वाढतात. उदा.उ र भारतातील कडक थडंीम ये सं याची कलमे ायफोलीयट ऑरज कारातील खंुटावर के यास ती चांगली वाढतात.

    ७. कलम प तीने अिभवृ ी के यास फळझाडाची वाढ, फळांची त व फळांचे उ पादन याचे िनयं ण करता येते. यो य खंुटाची िनवड क न ठगणी झाडे वाढिवता येतात यातून दर हे टरी झाडांची सं या वाढिवता येते.

    ८. कलमी फळझाडां या एकापे ा अिधक जात ची बागेत लागवड के यास परपरागीकरण वाढ यामुळे फळाचे उ पादन अिधक िमळते.

    ९ शा ररीक अिभवृ ीने एका फळझाडावर अनेक जातीची फळे घेता यतेात.एकाच आं या या झाडापासून वगेवगे या जातीचे आंब ेतयार करता येतात.

    १०. सं , मोसंबी, वगातील फळझाडे यातील िबया व सामा यपणे काटेरी असले या फळ झाडां या का ाचा आकार शारी रक अिभवृ ीने कमी करता येतो.

    ११ .बागेम ये लागवड करताना काही चुका झा यास या फलधारणेनंतर फळाची त पा न सुधारता येतात.

    शाखीय अिभवृ ीचेशाखीय अिभवृ ीचेशाखीय अिभवृ ीचेशाखीय अिभवृ ीचे तोटे तोटे तोटे तोटे ::::----

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    १. शाखीय प तीने वाढले या झाडांचे आयु यमान तुलनेने कमी असते.

    २. लागवडीसाठी खच व मजरुी जा त लागते.

    ३. कलमे आ थकदृ ा महाग असतात.

    रोपाचंी छाटणीरोपाचंी छाटणीरोपाचंी छाटणीरोपाचंी छाटणी क न कलम करण े क न कलम करण े क न कलम करण े क न कलम करण े

    फाटेकलमफाटेकलमफाटेकलमफाटेकलम ::::----

    फळझाडां या फांदीचे ठरावीक आकाराचे तुकडे क न यापासून फाटेकलम करतात. फाटे कलमाचे तीन उप कार आहते.

    अअअअ)))) हाड वडुहाड वडुहाड वडुहाड वडु कटकटकटकट गगगग : : : : या कारात फाटे कलमाची फांदी प व टणक असते. उदा.बोगन वले, ा , अंजीर इ.

    बबबब) ) ) ) समेीसमेीसमेीसमेी हाड वडु कटहाड वडु कटहाड वडु कटहाड वडु कट गगगग :::: या कारात फाटे कलमाची फांदी अधवट प अव थेतील असते.उदा.अॅकॅिलफा,बरबरेी,इ.

    कककक ) साॅ ट) साॅ ट) साॅ ट) साॅ ट वडुवडुवडुवडु कट ग कट ग कट ग कट ग :::: या कारात कोवळी अप रप अशी फांदी कलम कर यासाठी वापरली जाते. छाट कलमासाठी जातीवतं, िनरोगी आिण जोमदार वाढणा-या झाडावरील फांदी िनवडावी.

    आकृती अनु म:ेआकृती अनु म:ेआकृती अनु म:ेआकृती अनु म:े---- १. १. १. १. हाड वडुहाड वडुहाड वडुहाड वडु कककक टंगटंगटंगटंग २. २. २. २. समेीसमेीसमेीसमेी हाड वडु हाड वडु हाड वडु हाड वडु क टंगक टंगक टंगक टंग ३. ३. ३. ३. कटकटकटकट गगगग साॅ टसाॅ टसाॅ टसाॅ ट वडुवडुवडुवडु कककक टंगटंगटंगटंग

    दाबदाबदाबदाब कलम कलम कलम कलम ::::

    कलमांकलमांकलमांकलमांचेचचेेच े कार कार कार कार ::::----

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    दाब कलम हणजे मातृ वृ ा या फांदीला मुळे फुटून तयार झालेले झाड होय. या प तीत कलम फांदी मातृवृ ापासून अलग कर याआधी फांदी या भागाला मु या फुटून नवीन झाड तयार होत.ेया फांदीला मु या फुट याक रता साल काढणे, खाचा पाडणे, चाकून छेद देणे कवा जीभलीसारखा छाट घेणे असे सं करण करतात. नंतर हा भाग जिमनीत गाडून टाकतात अथवा ओ या शेवाळात बांधून ठेवतात. कलमास ४-५ आठव ात मु या फुटतात फांदी या अ वािह या व जलवािह या तशाच अबाधीत राहतात. हणून छाटकलमापे ा यश वीतचेे माण अिधक असते.

    पे ची अिभवृ ी दाबकलमाने केली जाते. दाबकलमासाठी साधारण पे सील या जाडीची काडी वापरावी. जो भाग मु या फुट या क रता जिमनीत कंवा परडीत घालायचा असतो यावरील पाने काढून टाकिवत. फांदी या म यभागी जेथे प ता आलेली आह े या ठकाणी डो या या खाली श ाकडे ितरपा काप यावा. फांदीत म यभागापयत २.५ ते ५ समेी लांबीचा छेद घेतात व िजभली कवा काप उघडी रहावी हणून यात बारीक काडी घालतात. ही फांदी मातीत पुरतात व यावर दगड ठेवनू माती ओली ठेव याची व था करतात. यामुळे मातीशी जीभलीचा कायम संपक राहतो.अशा दाबकलमास २-३ मिह यात मु या

    फुटतात. पुरेशी मुळे फुट यानंतर १०-१५ दवसा या अंतराने २-३ काप घेऊन मातृवृ ापासुन फांदी वेगळी करतात. दाब कलम पॅालीथीन िपशवीचा वापर क न पण करता येते.

    गटुीगटुीगटुीगटुी कलम कलम कलम कलम ::::

    गुटी कलमाम ये मातृ वृ ा या फांदीची साधारणत २.५ सेमी ंदीची गोलाकार साल काढून याभोवती ओलसर शेवाळ, पॅालीथीनने बांधावे. अशा कारे कलम बांधतात पुरेशा मु या फुटले या दस यानंतर मातृवृ ापासून गु ा अलग करा ात. गु ा लावताना पॅालीथीनचे क हर काढून टाकावे. अशा प तीन ेडा ळंबाची रोपे करता येतात. गुटी कलम कर यास पावसाळी हगंाम अिधक अनुकूल ठरतो. हवामान अनुकूल अस यास उ हा याचे एक दोन मिहने सोड यास गु ा जवळजवळ वषभर बांधता येतात.

    गुटी कलम कर यासाठी मात ृ वृ ावरील िनरोगी व प फांदी िनवडावी. या ठकाणी गुटी बांधा ाची आह े तेथील पाने व फां ा काढून टाका ात. श ाकडून खाली साधारण ४५-६० सेमी अंतरावर गुटी बांधतात. चाकुने दोन डो यांमधील गोलाकार साल काढून टाकावी. या भागावर मु या लवकर व भरपूर ये यासाठी एडोल युटे रक अॅसीड लावावे. नंतर याभागावर ओलसर शेवाळ गुडाळावे. वव न पॅालीथीन कागदाने घ बांधून याची खालची वरची टोके सुतळीन े घ बांधून टाकावी. साल काढले या ठकाणी दीड त ेदोन मिह यात मुळे फुटतात. मु या फुट या नंतर या पॅालीथीन कागदां मधून सहज दसतात. पुरेशी मुळे दस यानंतर मुळे फुटले या खाल या बाजूस काप घऊेन कलम मातृ ापासुन वेगळे करावे. गुटी कलम के यानंतर ते तयार होईपयत यास पाणी दे याची गरज पडत नाही. गुटी कलम कर यास पावसाचा हगंाम अिधक अनुकूल ठरतो. उदा.डाळ ब, पे ,आवळा,इ यादी फळझाडांची अिभवृ ी गुटी कलमान े केली जाते

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    .

    कलमकलमकलमकलमबांबांबांबांधधधधणी ( ा टेजणी ( ा टेजणी ( ा टेजणी ( ा टेज ))))

    अअअअ)))) मातृमातृमातृमातृवृ ापासनूवृ ापासनूवृ ापासनूवृ ापासनू कलम फांकलम फांकलम फांकलम फांदीदीदीदी वगेळीवगेळीवगेळीवगेळी केली जात नाही केली जात नाही केली जात नाही केली जात नाही

    ११११....भटेभटेभटेभटे कलम कलम कलम कलम : : : :

    भेट कलमात खुंट व कलम फांदी यांना एकजीव क न नवीन झाड तयार करतात.भेट कलमा या झाडात, झाडा या वरचा भाग हा कलम फांदीचा असतो. आबंा आिण िचकू या फळझाडां या अिभवृ ीसाठी भेट कलमाचा वापर करता येतो. भेट कलम कर यासाठी खुंटाची रोपे तयार क न घेतली जातात. ही रोपे नंतर मड यात अथवा पॅालीथीन या िपशवीत थलांत रत क न घेतली जातात. खंुट ३०-३५ से.मी.उंचीची आिण पेि सल या जाडीची झा यानंतर ती सायन या मातृवृ ाजवळ आणली जातात. सायन या मातवृृ ावरील काडी या जाडी या फांदया िनवडून नंतर खुंट आिण सायन या यावर समान काप घेऊन ते एकि त बांधून जोडले जातात. खुंटावर जिमनीपासुनवर २०-२५ स.ेमी.उंचीवर काप घावा. ५०-६० दवसात याचा जोड एकजीव होतो. हा जोड एकजीव होईपयत टॅाक रोपांना िनयिमतपणे गरजे माणे पाणी दणेे आव यक असते.कलम जोड एकजीव झाला क जोडा या खल या बाजलूा सायन फांदी व झाडा या वर या बाजूला ५.से.मी. उंचीवर खुंटा या रोपावर काप घेऊन नंतर भेटकलम झाडापासून अलग केले जाते. भेटकलम प तीने आबंा, िचकू, काजु, इ यादी फळझाडांची अिभवृ ी केली जाते. ही प त वेळ खाऊ आिण बरीच कटकटीची अस याने मागे पडत आह.े

    या कारात िजभली कलम, खोगीर कलम व मुळकलम यांचा समावेश होतो.

    ब) ब) ब) ब) मातझृाडापासनूमातझृाडापासनूमातझृाडापासनूमातझृाडापासनू कलम कलम कलम कलम फांफांफांफांदी वगेळी केली जात:ेदी वगेळी केली जात:ेदी वगेळी केली जात:ेदी वगेळी केली जात:े

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    ११११....पाचर कलम प ती पाचर कलम प ती पाचर कलम प ती पाचर कलम प ती ( वजे( वजे( वजे( वजे ा टा टा टा ट गगगग ): ): ): ):

    या प तीम ये मातृझाडा या फांदीला पाचरीचा आकार दतेात. खंुटा या

    श ावर ही(V) आकाराचा काप दवेून याम ये पाचर बसिवतात.जोड बांधतात आिण मेणाने बंद करतात. या प तीचा अवलंब सफरचंद, पीअर इ यादी फळझाडांची कलमे तयार कर यासाठी करतात.खंुटा या खोडाचा ास मोठा अस यास याम ये दोन कवा अिधक पाचरी बसिवतात.

    २२२२....कोय कलम कोय कलम कोय कलम कोय कलम ::::

    या प तीने आं यात फार मो ा माणावर अिभवृ ी करतात. याम ये जड व मो ा आकारा या व रोग िवरहीत कोया िनवडा ात. या कोया गादीवा यावर पसरा ात व यावर ४ सेमी. शेणखताचा थर घावा. यामुळे कोयीचे अंकुर पृ भागावर येईपयत चांगल े जाड होतात. यामुळे रोपा या जाडीचा

    सुटतो.नुकतीच जून क ब आलेली व पानाचा रंग गद लाल असलेली कोय िनवडावी.मुळानां इजा न करता ती वा यातनू काढून यावीत. िहरवी पाने झाले या रोपांना कलम के यास कलम जग याची श यता कमी असते.

    कोयकलमासाठी ह ा या जातीची चांगली जून झालेली दोन-तीन मिह यापे ा अिधक वयाची िनरोगी आिण डोळे चांगल ेफुगलेली १०-१५ सेमी. लांबीची काडी िनवडावी. या िनवडले या काडीची जाडी रोपा या जाडी एवढी असेल असे पाहावे. िनवडले या काडी या खालील भागावर २ ते ३ सेमी लांबी या दो ही बाजूस काप घेऊन काडीस खालील बाजसू पाचरीसारखा आकार यावा.िनवडले या कोयी या रोपाचा बरोबर मधोमध चाकूने २ ते ३ सेमी. पयत उभा छेद यावा.पाचरीचा आकार दलेली कलम काडी रोपा या छेदले या भागात काळजीपूवक खोचावी. कलमाच ेसंपूण टोक १ सेमी ंद पॅालीथीन या प ीने बांधावे. ह े

    कलम मड यात अथवा १० x २० सेमी.आकारा या पॅालीथीन या िपशवीत जोडाचा भाग माती या वर रािहल अशा त हनेे लावावे. कलम के यानंतर १०-१५ दवसातच काडी फुटते. पानाचा रंग िहरवा झा यानंतर आिण पावसाच े माण कमी झाले क कलमे मोक या जागी ठेवावीत.

    डोळेडोळेडोळेडोळे भरण:ेभरण:ेभरण:ेभरण:े

    फळझाडा या आिण फुलझाडां या अिभवृ ी या प ती आिण डोळे भर या या प तीत फरक आह.ेइतर प तीत अनेक डोळे असले या मातृझाडा या का ांचा वापर करतात. तर डोळे भर या या प तीत काडीवरील एक ा डो याचा वापर करतात. लंबवुग य फळझाडे, बोर, गुलाब,इ.ची अिभवृ ी या प तीन े

    करतात.जातीवंत मातवृृ ाचा डोळा खुंटरोपा या सालीम ये बांधतात. या डो यापासून मातृवृ ा या गुणधमाचे झाड वाढते.

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    डोळेडोळेडोळेडोळे भर या या िविवध प तीभर या या िविवध प तीभर या या िविवध प तीभर या या िविवध प ती::::----

    टी प त (टी बडटी प त (टी बडटी प त (टी बडटी प त (टी बड ग):ग):ग):ग):----

    डोळे भर यासाठी खंुटरोपे ९ ते १२ मिहने वयाची असावीत. यावेळी खोडाची जाडी पेि सल या जाडी इतक असावी. या आकारा या खोडावर जिमनीतनू १५ ते २० सेमी. उंचीवर कलम कर या या चाकुन ेखोडा या घेरा या एक तृतीयांश खोल आडवा काप घावा. आड ा कापा या म य बंदपुासून उभा काप

    खाल याबाजूला सुमारे २५ ते ४० मी.मी. लांब घावा. हणजे इं जी टी ( T ) अ रा या आकाराचा काप होतो. यानतंर चाकू या माग या बोथट टोकाने दो ही बाजचूी साल मोकळी करावी. यावेळी आतील लाकडाला इजा होणार नाही याची काळजी यावी.

    काडीवरील ढाली या आकाराचा डोळा धारदार चाकूने डो या या १० मी.मी खाली काप दवेून चाकून े

    सुमारे १५ मी.मी वर सरकावीत यावा. यानंतर डोळा खंुट रोपावरील टी (T) आकारा या खाचेम ये बसवावा.उ या कापावरील साल चाकू या बोथट बाजनूे फाटू न दतेा बाजूला क न तेथे डोळा नीटपणे बसवावा.डो या या आतील उती सालीन ेझाक या जातील याची काळजी यावी. यानंतर या डो याचा जोड बांधावा, डो याचा जोड बांध यासाठी केळीच े सोपट कवा मेण लावले या कापडाची प ी कंवा लाि टकची प ी वापरावी. प ी बांधताना डोळा उघडा ठेवावा. रोपां या खंुटावरील डोळा २ ते ३

    आठव ात प ा बसतो. पाना या दठेाचा तुकडा गळून पडतो. ही डोळा जग याची खुण समजावी डोळा भरलेला जोड सुमारे ३० दवसात पूण जतो. यानंतर मूळ खंुटा या रोपाचा शडा डो या या जोडा या वर सुमारे २५ मी.मी.अंतरावर छाटून टाकावा.

    ११११)))) उलटाउलटाउलटाउलटा टी प त टी प त टी प त टी प त ::::

    जा त पावसा या दशेात कलम केले या टी कापाम ये पावसाचे पाणी िशर याची श यता असते. तेथ ेसरळ टी आकाराचा काप खुंटावर न दतेा उलटा टी काप दतेात.मा डोळे भर याची प त वरील माणेच आह.े फरक एवढाच क सरळ टी कापाम ये डोळा व न बसिवतात तर उल ा टी कापाम ये डोळा खालून घालतात.काडीवरील डोळा काढताना चाकू व न खाली फरवतात.मा डोळा उलटा बसणार नाही याची काळजी यावी.

    २२२२)))) ठगळठगळठगळठगळ प तप तप तप त ( पचॅ ब डगं( पचॅ ब डगं( पचॅ ब डगं( पचॅ ब डगं ))))::::

  • Multi-skill Foundation Course - GNAT Level 2

    Lend A Hand India

    या प तीत खुंटरोपावरील सालीचा तकुडा ( ठगळा ) काढतात. याची लांबी सुमारे २५ मी.मी. आिण ंदी १० ते १५ मी.मी. असते.तेव ाच आकाराचा कंवा कंिचत कमी आकाराचा तुकडा डो यासह काडीव न काढतात. यासाठी डो या या दो ही बाजूला दोन उभे काप

    दतेात. डो या या वर दोन आडव े काप चाकून ेदतेात; हणजे चौकोन तयार होतो आिण

    डो यासह ठगळ सहज िनघते. ह े ठगळ खंुटरोपावरील चौकोनी साल काढले या जागी बसिवतात. यानंतर लागलीच जोड केळी या सोपटाने कवा पॅालीथीन या प ीने घ बांधतात. डोळा उघडा राहील याची काळजी यावी. सुमारे दोन मिह यानंतर जोडाची प ी काढून टाकावी. या प तीचा वापर फार कमी करतात.

    ३३३३)))) ढलपाढलपाढलपाढलपा प त प त प त प त ( िचप( िचप( िचप( िचप बडबडबडबड गगगग ): ): ): ):

    या प तीत डो या या काडीवरी�