maharashtra civil service  · web view2019. 2. 25. · आता परत त्याच...

49
. एएएएएएए एएएएएएएएए एएएए एएएएएए एएए एएएएएए? :- ) एएएएएएए एएएएएएएएएएएएएए एएए. एएएए, एएएएएए, एएएएएएए एएएए एएएएएएएएएएए एएएएए एए एएएएएए एएएएए एएएए एएएएएए एए एएएएए एएएएएएएएएएएएएए एएएएएएएएए एएएए एएएएएएएएएएए ' File ' एए एएएएएएए ' Open a Recent Item एएएएए Open Recent ' एए एएएएएएएएएए एएएएएएएए एएएए एएएएएएएएएएएएएए एएएएए एएएएएएएएए एएएए एएएएएएएए एएएए एएएएए, एएएएए एएएएएए एएएएएएएएए एएएएएएएए एएएएए एएएए एएएए, एएए एएएए एएएएएएए एएएएएएएए एएएए एएएएएएए एएएए एएएए एएएएएएएए एएएए ' File ' एए एएएएएएए ' Open a Recent Item एएएएए Open Recent ' एए एएएएएएएएएए एएएएएएएएए एएएए एएएए एएएएएए एएएएएए एएएएए एएएएएएए एएएएएएएएए एएएएए एएएएए एएएए एएएए एएएएएएए एएएए एएएएएए एएएएए एएए एएएएएए एएएए एएएएएए, एएएए एएएए एएएएएए एएएएएएएए एएएए एएएएए एएएएएए एएएएएए एएए एएएएएएएए एएएए एएएएए एएएएएएएएए एएएए एएएए. . एएएएएएए एएएएएएएएएए एएएए एएएएएए एएए एएएएएए? एएएएए एएएएए एएएए एए एएएएएएए एएएएएएएएएए एए एएएएए एएएएएएए एएएएएएएएएएएए एएएएएए एएएए, एएए एएए एएए एएएएए एएएएएएएएएएएएएए ( एएएएएएएएएएएए ) एए एएएए.एएए एएएएएएए एएएए एएएए. एएएएएएए एएएएएएएएएएए एएएएए एए एएएएएएएएए एएएएएएएएएएएए एएएएएएएए एएएएएएए एएएएएएए एएएएएए ' History ' एएए ' Address Bar ' एएएएए एएएएएएए एएएए. एएएएएएए एएएएएएएएएएएएएएए एएए एएएएएएएएएए एएएएएएए एएएए एएएएएएएएएएएएए एएएएए एएएएएए एएए. एएएएएएएएए एएएए एएएएएएए एएएए ' Tools ' एए एएएएएएएएए ' Internet Options... ' एए एएएएएएएएएए एएएएए एएए.

Upload: others

Post on 01-Feb-2021

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

 २. एखाद्या सॉफ्टवेअर मधिल पुरावे कसे मिटवाल?

:- १) एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये उदा. वर्ड, एक्सेल, फोटोशॉप अथवा ड्रिमव्हिवर मध्ये जर तुम्ही एखादी फाईल उघडलीत तर त्याच सॉफ्टवेअरमध्ये बटणांच्या वरील मेनूबारमधिल ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये शेवटी उघडलेल्या काही फाईलींची नोंद दिसेल, त्यात तुम्ही उघडलेल्या फाईलींची देखिल नोंद असेल, इथे फक्त आपल्याच फाईलींची नोंद मिटविणे शक्य नाही त्यासाठी त्या ' File ' या विभागात ' Open a Recent Item किंवा Open Recent ' या मथळ्याखाली दिसणार्या त्या सर्व फाईल्स पून्हा त्याच क्रमाने उघडाव्यात परंतू शेवटी आपली फाईल उघडण्या एवजी दुसरीच एखादी नको असलेली फाईल उघडावी, जेणे करुन आपल्या फाईलींची नोंद तेथून नाहीशी व्हावी आणि त्याएवजी त्या शेवटी उघडलेल्या फाईल येईल.

३. इंटरनेट एक्सप्लोरर मधिल पुरावे कसे मिटवाल?

आपणास माहीत आहेच की इंटरनेट एक्सप्लोरर हे एखादी वेबसाईट पाहाण्यासाठी वापरले जाते, जसे आपण आता त्याच सॉफ्टवेअरमध्ये ( ब्राऊझरमध्ये ) ही सहजच.कॉम वेबसाईट पाहत आहात. इंटरनेट एक्सप्लोररच नव्हे तर कुठल्याही ब्राऊझरमध्ये पाहिलेली कुठलीही वेबसाईट त्याचा ' History ' आणि ' Address Bar '  मध्ये साठविली जाते.

इंटरनेट एक्सप्लोररमध्ये आपण पाहिलेल्या वेबसाईट नोंद मिटविण्यासाठी खालिल क्रिया करा.

बटणांच्या वरील मेनूबार मधिल ' Tools ' या विभागातील ' Internet Options... ' या उपविभागावर क्लिक करा.

 आता समोर येणार्या चौकोनात ' Delete Cookies... ' ह्या बटणावर क्लिक करा, त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' OK '  वर क्लिक करा.

टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट/फाईलींची नोंद कॉम्प्युटर ' Temporary Internet Files folder '  नावाच्या एका फोल्डर मध्ये ठेवतो त्यालाच ' Cookies '  असे म्हणतात, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.

 आता परत त्याच चौकोनातील ' Delete Files... '  वर क्लिक करा. त्यामूळे परत एक छोटा चौकोन समोर येईल त्यातील ' Delete all offline content '  पुढील चौकोनावर क्लिक करुन ' OK '  वर क्लिक करा.

 टिप : इंटरनेटद्वारे पाहिलेल्या वेबसाईट वरील जास्त वेळ पाहीलेली चित्रे कॉम्प्युटर एका लपविलेल्या ' Temp '  या फोल्डरमध्ये साठवितो, असे केल्याने नोंद यामूळे नष्ट होते.

आता परत त्याच चौकोनातील ' Clear History '  या बटणाच्या बाजूला ' 20 ' असे लिहिलेले आढळेल, याचा अर्थ कॉम्प्युटर मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद त्याच्या ' Address Bar '  मध्ये साठवितो. तिथे त्या ' Clear History '  ह्या बटणावर क्लिक करुन ' OK '  वर क्लिक करा. परंतू यामूळे ' Address Bar '  मधिल सर्व वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होईल, असे केल्याने कॉम्प्युटर काहिही नुकसान होत नाही फक्त वेबसाईटच्या नावांची नोंद नाहीशी होते.

टिप : इंटरनेट एक्सप्लोररमध्ये मागिल २० दिवसांमध्ये पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद इथे असते, जर आपण ते बदलून १ दिवस केल्यास प्रत्येक दिवसानंतर त्या दिवशी पाहिलेल्या वेबसाईटच्या नावांची नोंद आपोआप नाहिशी होईल.

शॉर्टकट फाईल कशी बनवाल ?

कॉम्प्युटरमध्ये आपल्या सर्व फाईल्स निरनिराळ्या फोल्डर्समध्ये ठेवलेल्या असतात. तसेच आपल्या फाईल्स व्यवस्थित रहाव्यात व लवकर मिळाव्यात म्हणून आपण त्या निरनिराळ्या फोल्डर्समध्ये आणि कॉम्प्युटरमधल्या निरनिराळ्या ड्राईव्ह मध्ये ठेवतो. उदा. (C:) , (D:) , (E:)  इ.

मग एखादी फाईल आपणास उघडायची असल्यास आपण ती फाईल जेथे ठेवलेली असेल तेथे जावून त्यावर डबल क्लिक ( Double Click ) करुन ती फाईल उघडतो. बर्याच वेळा आपणास हवी असलेली आवश्यक फाईल आपण कुठे ठेवली आहे ते आठवत नाही आणि शोधण्यात विनाकारण वेळ वाया जातो. हा वेळ वाचविण्यासाठी त्या फाईलची शॉर्टकट जर डेस्कटॉपवर ( कॉम्प्युटरचे सुरुवातीचे पान ) ठेवली तर नेहमी ती फाईल उघडण्यासाठी शोधाशोध करण्यापेक्षा त्या  शॉर्टकटवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास ती फाईल लगेच सापडेल व उघडली जाईल.

शॉर्टकट करण्यासाठी खालिल क्रिया करा.

१ ) आपणास ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीथे जा.

२) ज्या फाईलची शॉर्टकट करायची आहे तीला माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करा.

३) आता बाजूला येणार्या चौकोनातील ' Send To '  विभागातील ' Desktop (create shortcut) ' वर क्लिक करा.

४) असे केल्याने डेस्कटॉपवर ( कॉम्प्युटरचे सुरुवातीचे पान ) त्या फाईलची शॉर्टकट बनेल.

तसेच

५ ) त्याच चौकोनातील ' Create Shortcut '  वर क्लिक केल्यास त्या फाईलची शॉर्टकट तिथेच तयार होईल मग ती शॉर्टकटची फाईल तूम्ही जीथे न्याल तेथून ती मूळ फाईल उघडता येईल.

 

टिप : लक्ष्यात असू द्या की शॉर्टकटची फाईल ही खरंतर मुख्य फाईल उघडण्याची सोय असते, या शॉर्टकट फाईलवर डबल क्लिक ( Double Click ) केल्यास मुख्य फाईल उघडते. तुम्ही फाईलमध्ये केलेले सर्व बदल मुख्य फाईल होतात, म्हणून जर एखाद्याला/दुसरीकडे जर ही फाईल द्यायची असेल तर शॉर्टकट फाईल देवू नका, त्यांच्याकडे ती उघडणार नाही.  कारण तुम्ही केलेली शॉर्टकट फाईल ही फक्त शॉर्टकट बनविलेल्याच कॉम्प्युटरवरच चालेल.

मायक्रोसॉफ्ट वर्ड मधिल उपयोगाच्या आणि महत्वाच्या गोष्टी

मायक्रोसॉफ्ट वर्ड हा सर्रास वापरला जाणारा सॉफ्टवेअर आहे. असे असले तरी या सॉफ्टवेअर मधिल बऱ्याच गोष्टी सर्वांना माहित नसतात ज्या काम करताना उपयोगी पडू शकतात. इतकेच नाही तर आपले काम अधिक सोपे आणि लवकर होऊ शकते.

१) काही वेळेस अशी गरज पडते की आपण इंग्रजी मध्ये टाईप केलेले वर्ड मधिल काही भाग अथवा संपूर्ण फाईल मधिल काम आपणास बदलून इंग्रजीत कॅपिटल अथवा स्मॉल [ Capital or Small characters ] अक्षरांमध्ये करुन हवे असते. अशा वेळेस आपणास जो परिच्छेद हवा असेल तो सिलेक्ट करुन बटनांच्या वरील मेनू बार मधिल फॉरमॅट [ Format ] विभागातील चेंज केस [ Change Case ] वर क्लिक करा. आता इथे समोर येणाऱ्या चौकोनामध्ये आपणास आपले काम कोणत्या प्रकारामध्ये हवे आहे ते निवडून खालील 'OK' वर क्लिक केल्यास त्याप्रमाणे आपणास आपले काम कॅपिटल अथवा स्मॉल अक्षरामध्ये बदलता येते.

२) हेडर आणि फुटर Header and Footer :- बऱ्याच वेळेस अशी गरज पडते की वर्ड मध्ये एखाद्या फाईलमध्ये काम करताना त्यातील प्रत्येक पानाच्या वर आणि खाली काहीतरी गोष्ट सतत हवी असते. जसे एखादी फाईल जर कंपनी पत्राप्रमाणे [ Letterhead ] हवी असल्यास त्या फाईलच्या प्रत्येक पानाच्या वर आपणास त्या कंपनीचे नाव द्यावे लागते, तसेच प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूस पान क्रमांक अथवा दिनांक हवा असतो.

अशा प्रकारे प्रत्येक पानाच्या वर आणि खाली काही गोष्टी सतत द्याव्या लागत असतील तर त्यासाठी बटनांच्या वरील मेनूबार मधिल [ View ] विभागातील [ Header and Footer ] वर क्लिक करावे. आता लगेच पानाच्या वरच्या बाजूस एक चौकोन तयार होऊन त्यामध्ये कर्सर असेल. या जागेमध्ये आपण पानाच्या वरच्या बाजूस जे हवे ते द्यावे तर समोर आलेल्या [ Header and Footer ] च्या चौकोना मधिल बटने वापरुन त्याजागी पान क्रमांक, दिनांक अथवा वेळ देऊ शकतो. त्यानंतर [ Footer ] म्हणजेच पानाच्या खालील जागी जाण्यासाठी असलेल्या त्या चौकोनातील [ Switch Between Header and Footer ] बटनावर क्लिक केल्यास आपल्या समोर पानाच्या खालच्या बाजूची जागा दिसते. या ठिकाणी आपण आपणास प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूस जे हवे ते द्यावे अथवा बटनाद्वारे निवडावे. आपले काम झाल्यास त्या चौकोनातील [ Close ] ह्या बटनावर क्लिक केल्यास तो चौकोन बंद होतो.

अशा प्रकारे आपल्या फाईलमध्ये [ Header and Footer ] दिसल्यावर ते प्रत्येक पानाला लागू होते. प्रत्येक वेळेस पानाच्या वर आणि खाली सतत टाईप करावे लागणारे कमी होऊन वेळ वाचतो.

३) फुल स्क्रिन [ Full Screen ] : तसे पाहता वर्ड मध्ये काम करताना जिथे आपण टाईप करतो ती काम करायची जागा पुरेशी आहे. वरच्या बाजूस असलेली बटनांनी व्यापलेली जागा त्या मानाने फारच कमी आहे, तरी देखिल एखाद्या वेळेस काम करताना आपणास जर आपल्या कामाव्यतिरीक्त इतर कुठल्याही गोष्टी दिसू नये असे वाटत असल्यास बटनांच्या वर असलेल्या मेनूबार मधिल [ View ] विभागातील [ Full Screen ] वर क्लिक केल्यास इतर सर्व गोष्टी बंद होऊन आपली चालू फाईल समोर दिसते. त्या सोबत स्क्रिनवर [ Full Screen ] बंद करण्यासाठी चे बटन असते. त्यावर क्लिक केल्यास पुन्हा पुर्ववत स्थितीमध्ये आपले पान दिसू लागते.

४) एखादे वाक्य अथवा गोष्ट कॉपी [ Copy ] केली ती कॉम्प्युटरच्या डोक्यामध्ये तात्पुरती साठवली जाते आणि पेस्ट [ Paste ] केल्यानंतर कॉपी केलेली गोष्ट तशीच्या तशी तिथे उमटते. त्यानंतर दुसरी एखादी गोष्ट कॉपी केल्यास आधी कॉपी केलेली गोष्ट कॉम्प्युटरच्या डोक्यातून निघून जाते व नंतर पुन्हा पेस्ट केल्यास फक्त शेवटी कॉपी केलेलीच गोष्ट उमटते, हे सर्वांना माहित असते.

परंतु मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये यासाठी एक चांगली व्यवस्था केलेली आहे. आपण जसजसे एक - एक गोष्ट कॉपी करत जाता तसतसे कॉम्प्युटर त्याच्या डोक्यातून आधी कॉपी केलेल्या गोष्टी काढून टाकतो व शेवटी कॉपी केलेली गोष्ट डोक्यात ठेवतो त्या ऐवजी वर्ड मधिल या महत्वाच्या व्यवस्थेमूळे वर्ड सॉफ्टवेअर आपण कॉपी केलेल्या सर्व गोष्टी डोक्यात साठवत जातो.

[ Edit ] विभागातील [ Office Clipboard ] या नावावर क्लिक केल्यास पानाच्या उजव्या बाजूस एक रकाना सुरु करतो. त्यामध्ये आपण कॉपी केलेल्या सर्व गोष्टी असतात. आपणास जेव्हा जो शब्द हवा असेल तेव्हा त्या ( आधी कॉपी केलेल्या ) शब्दावर क्लिक केल्यास तो शब्द अथवा वाक्य पानावर उमटते.

५) वर्डमध्ये आपल्या फाईलमध्ये एखादे चित्र [ Photo / Image ] आणायचे असेल तर बटनांच्या वरील मेनूबार मधिल [ Insert ] ह्या विभागातील [ Picture ] या उपविभागामध्ये [ From File ] वर क्लिक करा. यामुळे आपणा समोर येणाऱ्या चौकोनात कॉम्प्युटर आपले चित्र निवडायला सांगेल. तुम्ही हव्या असलेल्या फोल्डरमध्ये जाऊन ते चित्र सिलेक्ट करायचे व नंतर त्या चौकोनातील [ Insert ] ह्या बटनावर क्लिक केल्यास ते चित्र आपल्या चालू फाईलमध्ये येते.

आपल्या फाईलमध्ये चित्राप्रमाणे आपण इतरही अनेक गोष्टी आणू शकतो. जसे तक्ता, आलेख, चिन्हे इ. इ. त्या व इतर अशा अनेक गोष्टी आणण्यासाठी वर सांगितलेल्या [ Picture ] ह्या उपविभागामध्येच त्यांची अधिक बटने सापडतील.

६) आपल्या चालू फाईलच्या मागच्या बाजूस एखादा रंग अथवा एखादी छानशी डिझाईन द्यायची असल्यास बटनांच्या वरील मेनूबार मधिल Format विभागातील Background वर क्लिक केल्यास बाजूला रंगांचा एक चौकोन येतो, त्यातील आपणास हवा असलेला रंग निवडल्यास तो रंग चालू फाईलीच्या येतो. त्याच विभागात More Colors आणि Fill Effects द्वारे इतर अनेक रंग तसेच रंगाच्या विविध छटा देवू शकतो.

इंटरनेट एक्सप्लोरर Internet Explorer मधल्या छुप्या गॊष्टी !

इंटरनेट वापरण्यासाठी म्हणजेच वेबसाईट पाहण्यासाठी आपण इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करतो. अशा सॉफ्टवेअर्सना 'ब्राऊझर' [Browser] असे म्हणतात. सध्या बरेच मोफत 'ब्राऊझर' मिळतात. जसे फायरफॉक्स, ऑपेरा, नेटस्केप इ. परंतु तरीही शक्यतॊ 'इंटरनेट एक्सप्लोरर' हा ब्राऊझर वेबसाईट पाहण्यासाठी जास्त वापरला जातॊ.

'इंटरनेट एक्सप्लोरर' मध्ये काही उपयोगाच्या गॊष्टी आहेत ज्या काम करताना उपयॊगी पडू शकतात.

१. फुलस्क्रिन Full Screen - इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेबसाईट पाहताना कि-बोर्डवरील 'F11' हे बटण दाबल्यास इतर सर्व मेनूबार लपले जातात व आपण पाहत असलेली वेबसाईटच संपूर्ण स्क्रिनभर दिसते. पुन्हा पूर्ववत व्यवस्थित करण्यासाठी 'F11' दाबावे.

२. वेबसाईट पाहताना - शक्यतो सर्वच वेबसाईट शेवटी '.com' नावाच्या असतात. त्यामूळे एखादी वेबसाईट पाहताना आपण सुरुवातीला 'www' आणि शेवटी '.com' टाईप करतो. म्हणजेच www.rediff.com वेबसाईट पाहताना आपण ते नाव संपूर्ण टाईप करतो. त्याएवजी 'इंटरनेट एक्सप्लोरर' मध्ये फक्त ' rediff ' टाईप करुन कि-बोर्ड वरील कंट्रोल बटण दाबून एंटर ( Ctrl + Enter ) दाबल्यास तीथे आपोआप ' www.rediff.com ' येते.

३. आवडत्या वेबसाईट्सची यादी 'Favorites' - एखादी वेबसाईट चांगली वाटली तर तिचे नाव संग्रही लिहून ठेवण्यासाठी हा विभाग उपयोगी पडतॊ. आपण जी वेबसाईट पाहत असाल ती जर तुम्हाला तुमच्या आवडत्या वेबसाईट्सच्या यादीमध्ये नोंदवायची असल्यास कि-बोर्डवरील 'Ctrl + D' (कंट्रोलचे बटण दाबून 'D' हे बटण दाबावे) बटण दाबल्यास कॉम्प्युटर आपणास ती संग्रही म्हणजेच 'Favorites' मध्ये साठवायची आहे का? असे विचारतो. इथे वेबसाईट नोंदविताना ती एखादा फोल्डर बनवून त्यामध्ये देखिल साठविण्याची सोय आहे. 'New Folder' वर क्लिक केल्यास त्याला नाव देऊन 'OK' केल्यास ती वेबसाईट त्या फोल्डर मध्ये नोंदविली जाते.

अशा प्रकारे नोंदविलेली वेबसाईट पुन्हा पाहण्यासाठी ब्राऊझर मधील वरील मेनूबारमधील 'Favorites' ह्या विभागामध्ये क्लिक केल्यास आपणास याआधी नोंदविलेल्या सर्व वेबसाईट्सची यादी मिळते. त्यातील आपणास हव्या असलेल्या वेबसाईटवर क्लिक केल्यास ती वेबसाईट सुरु होईल.

४. वेबसाईटमधिल फॉन्टचा आकार वाढविणे - काही वेबसाईट वरील फॉन्टचा आकार फारच कमी असतो. अशा वेळी त्यावरील मजकूर वाचायला त्रास होतो. अशा वेळेस कि-बोर्डवरील 'Ctrl' (कंट्रोलचे बटण) दाबून ठेवून आपल्या हातातील माऊसवरील मधले गोल 'स्क्रोल'चे बटण फिरविल्यास चालू वेबसाईटवरील मजकूराचा फॉन्ट लहान अथवा मोठा होतो. आपल्या सोयीनूसार 'स्क्रोलचे' बटण फिरवून आपणास हवी असलेली फॉन्टची साईझ ठेवावी.

५. वेगळी वेबसाईट पाहताना - एखादी वेबसाईट पाहिल्यानंतर दुसरी वेबसाईट पाहण्याकरीता आपण 'Address Bar' वर म्हणजेच जेथे आपण वेबसाईटचे नाव टाईप करतो तेथेच क्लिक करुन नवीन वेबसाईटचे नाव टाईप करतो. अशाप्रकारे 'Address Bar' वर क्लिक करण्याऎवजी कि-बोर्डवरील 'F6' अथवा 'F4' बटण दाबल्यास कर्सर लगेच 'Address Bar' वर जातो.

इंटरनेट एक्सप्लोरर मधिल शॉर्टकट्स

1.

CTRL + B : 'Organize Favorites' चालू करण्यासाठी

1.

CTRL + E : 'Search bar' चालू करण्यासाठी

1.

CTRL + F : ' Find ' : शोधण्यासाठी

1.

CTRL + H : ' History ' : आधी पाहीलेल्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

1.

CTRL + I : 'Favorites' आवडत्या वेबसाईटची यादी बघण्यसाठी

1.

CTRL + L : नविन  वेबसाईट उघडण्यासाठी

1.

CTRL + O : नविन  वेबसाईट उघडण्यासाठी

1.

CTRL + N : नविन पानामध्ये चालू असलेली  वेबसाईट पून्हा उघडण्यासाठी

1.

CTRL + P : प्रिंट करण्यासाठी

1.

CTRL + R : ' Refresh ' : चालू वेबसाईटचे पान अद्ययावत ( रिफ्रेश ) करण्यासाठी

चॅटींग

याहू मॅसेंजरमध्ये लपलेल्या स्माईली

याहू मॅसेंजरवर एखाद्याशी चॅटींग करताना त्याला आपल्या भावना लगेच कळण्यासाठी बर्याचवेळा मॅसेंजमधिल स्माईलींचा (छोट्या चित्रांचा) वापर करतो. जसे स्मित हास्य दाखविण्यासाठी :) , आश्यर्यचकीत झालेले दाखविण्यासाठी :-O , डोळामारताना दाखविण्यासाठी ;) तसेच इतर बरेच हावभाव दाखविण्यासाठी मॅसेंजरमधिल आधीच दिलेल्या बर्याच स्माईलींचा वापर करतो.

याहू मॅसेंजरच्या चॅटींग विंडोमध्ये बर्याच स्माइली दिलेल्या असल्यातरी त्याव्यतिरिक्त इतर अनेक स्माइली मॅसेंजरमध्ये असतात, परंतू जागेअभावी चॅटींग विंडोमध्ये ते दाखविलेले नसतात.

खालील जागेमध्ये अशाच याहू मॅसेंजरच्या इतर अनेक लपविलेल्या स्माइलीची व त्या स्माइली चॅटींग विंडोमध्ये वापरण्यासाठी कि-बोर्डवरील ज्या बटणांचा वापर करायचा त्याची यादी दिली आहे.

:o3

Puppy dog eyes

:-??

I don't know

%-(

not listening

:@)

pig

3:-O

cow

:(|)

monkey

~:>

chicken

@};-

rose

%%-

good luck

**==

flag

(~~)

pumpkin

~O)

coffee

*-:)

idea

8-X

skull

=:)

bug

>-)

alien

:-L

frustrated

[-O<

praying

$-)

money eyes

:-"

whistling

b-(

feeling beat up

:)>-

peace sign

[-X

shame on you

\:D/

dancing

>:/

bring it on

;))

hee hee

:-@

chatterbox

^:)^

not worthy

:-j

oh go on

(*)

star

o->

hiro

o=>

billy

o-+

april

(%)

yin yang

फेसबुकवर (Facebook) मित्रांचा समूह बनवा !

फेसबुक ही एक सोशल नेटवर्किंगची सुविधा देणारी वेबसाइट (संकेतस्थळ) आहे. मित्रमैत्रिणींशी अथवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये संपर्कात राहण्यासाठी समूह करण्याच्या दृष्टीने बनविलेली हे वेबसाइट आहे. १३ वर्षावरील कुणीही या वेबसाइटवर आपले मोफत खाते उघडू शकतो. या करिता फक्त आपला चालू ई-मेल त्यांना कळविणे आवश्यक आहे. एकदा का आपण फेसबुकवर आपले खाते उघडले की मग या खात्याद्वारे आपण फेसबुकवरील इतर खात्यांबद्दल माहिती शोधू शकता. जसे आपण आपल्या खात्यामधून आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचे फेसबुकमधिल खाते पाहू शकता. साहजिकच या करीत त्या आपल्या मित्रमैत्रिणीचे फेसबुकवर खाते असणे आवश्यक आहे.

ज्या प्रमाणे दुसर्याला फोन करताना आपल्याकडे तसेच त्या दुसऱ्याकडे फोन असणे आवश्यक आहे, तसेच त्याचा फोन क्रमांक आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तसेच फेसबुकवर इतरांचा शोध घेताना त्यांचे देखिल फेसबुकवर खाते असणे आवश्यक आहे.

आपण आपल्या फेसबुकच्या खात्यामधून दुसर्याचे फेसबुक खाते शोधल्यानंतर त्यामध्ये त्यासाठी आपण आपला संदेश ठेवू शकतो, आपण आपले फोटो देखिल एकमेकांना दाखवू शकता. तसेच आपण इथे आपण एखाद्या समारंभ अथवा कार्यकमाची माहिती इतरांना कळवू शकता.

फेसबुकवर आपण आपल्याला हव्या असल्याप्रमाणे आपले समूह तयार करू शकतो. समूहाचा फायदा असा की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादा संदेश अनेकांना पाठवायचा असल्यास आपण जर तसा समूह तयार केला असल्यास फक्त त्या समूहाला संदेश पाठविल्यास तो आपोआप त्या समूहातील सर्वांना मिळतो. आपल्या मित्रमैत्रिणींचा समूह तयार करण्यासाठी आपण त्यांना फेसबुकवर शोधू देखिल शकतो तसेच जर त्यांचे फेसबुकवर खाते नसेल तर त्यांना फेसबुकवर खाते उघडण्यासाठीचा ई-मेल पाठवून त्यांना आमंत्रण देखिल करू शकतो.

मोबाईलमधील एसएमएस प्रमाणेच त्वरित संदेश आदानप्रदान करण्यासाठी फेसबुक एक चांगली वेबसाइट आहे. थोडक्यात गूगलच्या 'ऑर्कुट' प्रमाणेच ही वेबसाइट सुविधा पुरविते.

मित्रांना शोधा ऑर्कुटवर (ORKUT) ऑर्कुटमध्ये सभासद कसे व्हावे?

ऑर्कुटमध्ये सभासद होणे मोफत आणि फारच सोपे आहे.

ऑर्कुटची वेबसाइट सुरू करण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररमध्ये अथवा इतर ब्राउझरमध्ये http://www.orkut.com/  हि वेबसाइट सुरू करा. लगेचच आपल्यासमोर ऑर्कुटचे पान उघडेल.

ऑर्कुटवर सभासद होण्यासाठी प्रथम आपल्याकडे गूगलचे जी-मेल अकाउंट असणे आवश्यक आहे. (आपल्याकडे गूगलचे अकाउंट नसल्यास त्या ऑर्कुटच्या वेबसाइटवर नवीन खाते उघडण्यासाठी 'JOIN NOW'  अशी सोय देखिल आहे.)

१. आपल्याकडे जी-मेल अकाउंट असल्यास त्या युजर आयडी आणि पासवर्डने ऑर्कुट.कॉमवर लॉगिन करा.

२. आता आपल्यासमोर खाली दिल्याप्रमाणे Get Started with Orkut  असे पान येईल. त्यातील "Continue" या बटणावर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर Terms & Services  चे पान येईल. तेथे आपली जन्मदिनांक देऊन   चिन्हावर क्लिक करून खालील "accept terms"  या बटणावर क्लिक करा.

४. आता आपण आपल्या ऑर्कुटच्या मुख्य पानावर याल. या पानावर आपल्याबद्दलची माहिती विचारली असेल. त्यामध्ये सर्वच माहिती आवश्यक नसल्याने तुम्हाला वाटल्यास फक्त   *  चिन्ह देऊन विचारलेली माहितीच तुम्ही देऊ शकता आणि शेवटी त्याच पानाच्या खालील   या बटणावर क्लिक करा.

५. बस्स. आता आपण ऑर्कुटचे सभासद आहात.

ऑर्कुटवरील आपल्या खात्यातील आवश्यक गोष्टी

ऑर्कुटवर आपल्या खात्यामध्ये लॉगीन केल्यानंतर लगेचच आपण आपल्या मुख्य पानावर जाता. या पानावर डावीकडे एक चेहरा आणि त्याखाली आपले नाव असेल तसेच त्याखाली आपल्या खात्यातील इतर विभाग असतील.

या विभागांची माहिती खाली दिली आहे.

 

- या जागेमध्ये आपण आपला फोटो देऊ शकता.

 

- या जागेमध्ये आपले नाव असेल.

 

- या जागेमध्ये आपण आपल्याबद्दलची माहिती बदण्याची सोय असते.

 

 

 

- या जागेमध्ये आपण आपल्याबद्दलची माहिती असेल.

 

- या जागेमध्ये आपण आपल्याला दिलेले निरोप पाहू शकता, तसेच इतरांच्या निरोपांना उत्तर देऊ शकता

 

- या जागेमध्ये आपणास हवे असलेले फोटो ठेवता येतात.

 

- या जागेमध्ये आपणास हवे असलेले विडीओ ठेवता येतात.

 

- या जागेमध्ये आपणास हवे असलेले टेस्टीमोनिअल्स ठेवता येतात.

 

 

 

- या विभागाद्वारे आपण गूगलच्या इतर पिकासा वेब, ब्लॉग तसेच इतर आपल्या खात्याला जोडू शकता.

 

- या जागेमध्ये आपण आवश्यक, अनावश्यक अशा याद्या बनवू शकता.

 

- या जागेमध्ये आपणास आलेले मॅसेजेस आपण पाहू शकतो तसेच इतरांना मॅसेजेस पाठवू शकतो.

 

- या जागेमध्ये गेल्या ७ दिवसांमधिल मित्रांच्या नोंदी येथे अपडेट करता येतात.

 

- या जागेमध्ये आपण आपल्या ऑर्कुट खात्याची भाषा, वाढदिवसांच्या आठवणीच्या नोंदी, मित्रांच्या अथवा ग्रुपच्या नोंदी, इतर गोष्टी, तसेच आपल्या खात्याची सेटींग इत्यादी गोष्टी बदलण्याची सोय असते.

ऑर्कुटवर मित्रांना कसे शोधाल?

१. आपल्या खात्यामध्ये वर उजव्या बाजूस आपणास ' My Friends '  या विभागामध्ये 'add friends'  असे बटण आढळेल. त्यावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर शोधण्याचे पान उघडेल. यामध्ये ' Search again : '  या जागेपूढे आपणास जे शोधायचे असेल ते टाईप करुन या बटणावर क्लिक करा.

३. असे सर्च केल्यानंतर ते नाव ज्या-ज्या ऑर्कुट खात्यावर असेल त्याची यादी खाली येईल. या यादीमध्ये आपणास हव्या असलेल्या खात्यावर क्लिक केल्यास ते खाते उघडेल.

४. या उघडलेल्या खात्याचे नाव वर दिलेले असेल तर त्याच्या खाली त्या खात्यातील scaps,  photos, videos, fans  असे विभाग दिसतील. याद्वारे आपण त्या खात्यामध्ये निरोप ठेवू शकतो, त्यातील फोटो पाहू शकतो, त्यातील विडीओ पाहू शकतो तसेच त्याच्या आवडत्यांची यादी देखिल पाहू शकतो.

५. या समोर असलेल्या पानावर डाव्याबाजूस मात्र अजून आपलेच विभाग असतील आता त्या जागेमध्ये

अशी लिंक आलेली असेल.

त्यावर क्लिक केल्यास आपणासमोर 'Add friend'  चे पान उघडेल.

६. या 'Add friend'  च्या पानावर त्या व्यक्तीला आपल्या मित्रांच्या जागेमध्ये जमा होण्यासाठी आमंत्रण देवू शकता. त्या व्यक्तीने आपले आमंत्रण स्विकारण्यासाठी या पानावर दिलेल्या जागेमध्ये आपली व्यवस्थित ओळख द्यावी जेणे करुन ती व्यक्ती आपणास ओळखून आपले आमंत्रण स्विकारेल. आता बटणावर क्लिक करुन आमंत्रण पाठवा.

७. त्या व्यक्तीने आपले आमंत्रण स्विकारेल्या नंतरच ती आपल्या मित्रांच्या जागेमध्ये जमा होते.

८. अशाप्रकारे आपण आपली मित्रांची यादी बनवू शकता, याचा फायदा असा होतो की भविष्यात आपल्या तसेच इतरांच्या मित्रांच्या खात्यातील यादी पाहून आपण आपला जूना मित्रांचा अथवा मैत्रीणींचा ग्रुप पून्हा मिळवू शकतो. इंटरनेटवरील मित्र-मैत्रिणींशी मोफत गप्पा मारण्याचे माध्यम म्हणजे चॅटींग. चॅटींग करण्यासाठी सध्या याहू, विंडोज, जी-टॉक, रेडिफ बोल इ. बरेच मॅसेंजर प्रसिद्ध आहेत.

'माझा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप मोठा आहे!', असे जरी आपण बोललो तरी प्रत्यक्षात इंटरनेटवर टाईमपास करताना चॅटींग करण्यासाठी ते सर्वच मित्र-मैत्रिणी तेव्हा उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामध्ये देखिल ज्यांना ज्यांना चॅटींगमध्ये रस आहे आणि ज्यांना चॅटींग करता येते ते त्यावेळी असायला हवेत. परत पुढे असा प्रश्न येतो की आपले सर्व मित्र-मैत्रिणी चॅटींग करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरतात. कारण चॅटींग करण्यासाठी दोघांचाही एकच मॅसेंजर असायला हवा. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे आपणास आपल्या मित्र-मैत्रिणींचे मॅसेंजरचे आयडी माहीत असणे आवश्यक आहेत.

आपल्याच मित्र-मैत्रिणींशी चॅटींग करण्यासाठी आपणास भरपूर गोष्टी माहीत असाव्या लागतात तसेच त्या कराव्या देखिल लागतात. त्यामुळे भरपूर मित्र-मैत्रिणी जरी असल्यातरी वर सांगितलेल्या भानगडी मध्ये कुणी पडत नाही आणि इंटरनेटवर टाईमपास करताना चॅटींगच्या फंदात कुणी पडत नाही.

बर्याच वेळेस आपल्या कोणत्याच मित्र अथवा मैत्रिणीला चॅटींग करता येत नसल्याने आपल्याला मॅसेंजरद्वारे चॅटींग करता येत असूनही कुणाशी चॅटींगद्वारे टाईमपास करता येत नाही.

चॅटींग हा वेळ फुकट घालविणारा आणि कामामध्ये व्यत्यय आणणारा प्रोग्रॅम आहे असे बर्याच लोकांचे म्हणणे असते. असे असले तरी काहींसाठी फावल्यावेळामधला तो एक छानसा टाईमपास वाटतो.

बर्याच वेळेस आपण जमविलेले अनोळखी मित्र-मैत्रिणी देखिल उपयोगी पडतात, काही वेळेस टाईमपास करण्यासाठी, एखादा सल्ला देण्यासाठी, मन मोकळे करण्यासाठी, आपल्या कामामध्ये मदत करण्यासाठी तसेच एखाद्या ठिकाणी पटकन काम करण्यासाठी इ. आपल्या ओळखीच्या मित्र-मैत्रिणी पेक्षा अशा अनोळखी मित्र-मैत्रिणींशी मैत्री देखिल भरपूर मजेशी असते.

टीप : चॅटींग म्हणजे काय आणि चॅटींग कसे करायचे यासाठी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

याहू मॅसेंजरवर अनोळखी मित्र-मैत्रिणी कसे शोधाल?

याहू मॅसेंजर अनोळखी मित्र-मैत्रिणी सोबत चॅटींग करण्यासाठी तसा चांगला प्रसिद्ध आहे.

याहूच्या वेबसाइटवरून अथवा याहूच्या आपल्या ईमेल मधून देखिल सध्या चॅटींग करता येते, परंतू अनोळखी मित्र-मैत्रिणी म्हणजेच न पाहिलेल्या मित्र-मैत्रिणींशी चॅटींग करण्यासाठी आपल्याला याहूच्या वेबसाइटवरून 'याहू मॅसेंजर'  डाउनलोड करून घ्यावा लागेल.

(याहूच्या http://www.yahoo.com/  या वेबसाइटच्या पहिल्या पानावर 'याहू मॅसेंजर'  ची लिंक दिली आहे.) एकदा का आपण 'याहू मॅसेंजर'  आपल्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घेतलात की नंतर त्यामध्ये आपल्या याहूच्या आयडी आणि पासवर्डने Sign In  म्हणजेच 'प्रवेश' करा.

१. आता आपल्यासमोर 'याहू मॅसेंजर'  सुरू होईल.

२. आता वरील मेनूबारमधिल ' Messenger '  मध्ये ' Yahoo! Chat '  विभागातील ' Join a Room '  वर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर खालील चित्रामध्ये दाखविलेला ' Join Room '  चा चौकोन उघडेल.

४. या चौकोनाच्या मध्ये असलेल्या ' Categories '  या जागेमध्ये आपणास निरनिराळे विभाग दिसतील. तसेच त्या विभागांवर क्लिक केल्यास बाजूच्या जागेमध्ये त्याचे उपविभाग दिसतील. (जसे खालील जागेमध्ये ' Cultures & Community  >  By Language  >  Marathi '  वर क्लिक केले आहे.) आपण आपणास हव्या त्या विभागामध्ये जाऊ शकता. परंतू शक्यतो सुरुवात 'मराठी' विभागाने केलेली बरी.  आपल्याला हव्या असलेला विभागावर क्लिक करून ' Go to Room '  या बटणावर क्लिक करा.

५. आता आपल्यासमोर चॅट रूमला कनेक्ट करण्याचे पान येईल त्यातील वरील ' Enter Chat '  या बटणावर क्लिक करा.

६. आता आपल्यासमोर चॅटींगचा प्रोग्रॅम उघडेल. परंतू अजून पूर्ण झालेले नाही. गैरवापर टाळावा यासाठी इथे पडताळणीसाठी खालील चित्रामध्ये दाखविलेली एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

७. आता आपल्यासमोर पडताळणीचे पान उघडेल त्यामध्ये उजव्याबाजूला वेड्यावाकड्या आणि लहानमोठ्या अक्षरे व अंकांना त्या खालील जागेमध्ये त्याच स्वरूपात टाईप करून तेथील ' Submit '  या बटणावर क्लिक करा.

८. वरील पडताळणीचा क्रमांक बरोबर देताच आपल्यासमोर 'अभिनंदन'  चे पान उघडेल. ते बंद करा.

९. आता मागचाच चॅटींगचा प्रोग्रॅम आपल्याला समोर दिसेल. पण आता तो चालू स्थितीत असेल.

१०. आता आपण मनमुराद चॅटींगला सुरुवात करू शकता. खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे आपण आपले वाक्य त्या जागेमध्ये टाईप करून बोलू शकता, अथवा उजव्या बाजूला असलेल्या यादीमधील कुणाच्याही नावावर डबल क्लिक करून उघडणार्या नवीनं चॅटींगच्या चौकोनामध्ये फक्त त्याच व्यक्तीबरोबर चॅट करू शकता.

मी तुम्हाला वर सांगितलेल्या चॅटींग प्रोग्रॅम मध्ये म्हणजेच चॅटींग रूम मध्ये नाही मिळणार. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या याहू मॅसेंजरमधून मला चॅटींगसाठी आमंत्रित करावे लागेल.

१. याहू मॅसेंजरमध्ये वरील मेनूबारमधिल ' Invite People to Join... '  या बटणावर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर ' Invite People to Join ' चा चौकोन उघडेल त्यामध्ये वरील ' From ' जागेमध्ये आपले नाव असेलच नसेल तर टाईप करा व खालील ' To '  जागेपुढे खाली दिलेला माझा याहू आयडी टाईप करून त्याखालील जागेमध्ये आपली थोडक्यात माहिती देऊन खालील ' Next > ' या बटणावर क्लिक कर.

या चौकोनातील ' To : '  या जागेपूढे माझा   [email protected]   हा आयडी टाईप करा.

टीप : 'जी-टॉक' वर बोलायचे असल्यास तेथे देखिल आपण मला [email protected]  या आयडी वर चॅट करु शकता.

३. आता पुढील चौकोनातील ' Finish '  या बटणावर क्लिक करा.

ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग

साधी रेल्वेची टिकिट जरी काढायची असली तरी सध्या मोठ्या रांगेत ऊभे रहावे लागते. त्यात जर गावी ( बाहेरगावी ) जाणार्या रेल्वेची टिकिट काढायची असेल तर सुरवातीलाच चौकशीसाठीच मोठी रांग लावावी लागते. चौकशीच्या रांगेत कुठल्या कुठल्या रेल्वे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी म्हणजेच आपल्या गावी जातात ते कळल्यावर मुख्य टिकिटीच्या खिडकीवर बराच वेळ उभे राहील्यावर कळते की टिकिट उपलब्ध नाही किंवा 'वेटिंग लिस्ट' ( उपलब्ध टिकिट संपल्या असून जर कोणी टिकिट रद्द केले तर त्यासाठी तुमचा क्रमांक रांगेत आहे. ) वर तुम्हाला टिकिट मिळेल. जर 'वेटिंग लिस्ट' मध्ये टिकिट घेतले व आपला क्रमांक बराच पुढे असून शेवटी आपणास टिकिट न मिळण्याची शक्यता असते.

जर त्याच ट्रेनमध्ये 'क्लास' ( आसन व्यवस्था ) बदलून हवी असल्यास टिकिट मिळेल का ? मग त्याच्या दुसऱ्या दिवशी अथवा आदल्या दिवशी टिकिट मिळेल का ? मग क्लास नुसार टिकिटाचे भाडे काय होईल ?

असे अनेक प्रश्न विचारताना बराच वेळ जात असतो आणि रांगेतील मागची लोक ओरडत असतात. मग शेवटी वैताग येतो आणि मनात विचार येतो की शेवटी आपली 'एसटी'च बरी.

गावी जाणार्या रेल्वेची जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर थोडी चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर असा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल.

या सर्व त्रासावर उत्तम उपाय म्हणजे

'ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग'.

भारतीय रेल्वेच्या  www.irctc.co.in  या वेबसाईटवर ( Indian Raiway Catering and Tourism Corporation ltd.) ऑनलाईन चौकशी, रिझर्वेशन [ Reservation ] म्हणजेच टिकिट आगाऊ राखीव करणे व टिकिट खरेदी अथवा तत्काळ बुकिंग करु शकता. जाणार्या येणार्या सर्व रेल्वेंची माहिती, टिकिटाची उपलब्धता, येण्या-जाण्याची आणि पोहचण्याची वेळ, एकूण खर्च इ. बरीच माहिती काही क्षणात मिळते. तसेच या वेबसाईटवर ऑनलाईन टिकिट बुकिंगची देखिल चांगली व्यवस्था असून १-२ दिवसांमध्ये टिकिट कुरिअरने आपल्याला घरपोच मिळते.

www.irctc.co.in  ह्या भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर मोफत मेंबरशीप

१) भारतीय रेल्वेच्या http://www.irctc.co.in/  ह्या वेबसाईटद्वारे टिकिट बुकिंग करण्यासाठी ह्या वेबसाईटवर सभासद म्हणजेच मेंबरशीप [ Membership ] घेणे आवश्यक आहे. ही मेंबरशीप अगदी मोफत आहे.

२) ह्या वेबसाईटवरील पहिल्याच पानावर या मोफत मेंबरशीपची व्यवस्था केली आहे.

३) हि मेंबरशीप फॉर्म आपण याहू [ yahoo.com ] अथवा रेडिफ [ rediff.com ] वेबसाईटवर नविन ईमेल पत्ता बनविताना जसा फॉर्म भरतो तसाच सोपा आहे.

४) ह्या वेबसाईटवर मेंबरशीप म्हणजेच सभासद कसे व्हायचे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

५) ह्या वेबसाईटवर मेंबरशीप घेताना आपण आपणास हवे असलेले { उपलब्ध असलेले } 'युजर नेम' [ Username ] आणि पासवर्ड [ password ] व इतर आपल्या संबंधीची माहिती द्यावी लागते. आपण दिलेले 'युजर नेम'  उपलब्ध असल्यास तत्काळ मोफत मेंबरशीप मिळते.

६) या वेबसाईटवर मेंबरशीप घेताना सर्व माहिती व्यवस्थित आणि खरी देणे आवश्यक आहे. कारण या मेंबरशीपमध्ये आपण दिलेल्या पत्त्यावरच आपण बुक केलेले [ आरक्षित केलेले ] टिकिट येणार असते.

७) एकदा का आपण या वेबसाईटवर मेंबरशीप घेतली की नंतर या मेंबरशीपच्या 'युजर नेम' आणि 'पासवर्ड' द्वारे आपण या भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर कधीही आणि कितीही वेळा जाऊन माहिती पाहू शकतो.

८) आपल्या मेंबरशीपद्वारे या वेबसाईटवरुन टिकिट कशी आरक्षित करावी ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

९) या वेबसाईटवर टिकिट बुक केल्यानंतर त्या टिकिटीचे पैसे ऑनलाईन भरण्याची व्यवस्था देखिल करण्यात आलेली आहे. टिकिटीचे पैसे ऑनलाईन भरण्यासंबंधी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

१०) अभिनंदन, आपले टिकिट नोंदविल्या नंतर तसेच त्याच्या पूढे ऑनलाईन पैसे भरल्यानंतर आपल्या टिकिटीचे वेबपेज शेवटी दिसते इथे या पानाची प्रिंट काढण्याची देखिल सोय उपलब्ध आहे.

११) आपला विशास बसणार नाही पण ऑनलाईन टिकिट बुक करण्यासाठी [ Reservation ] जेमेतेमे ५-१० मिनिटे लागतात.

१२) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात जलद म्हणजे १-२ दिवसांत आपले टिकिट कुरिअरने आपल्या घरी येते. भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन टिकिट बुकिंग केल्यानंतरची त्यांची कुरिअर व्यवस्था इतकी जलद आहे की कधी-कधी असाही अनुभव मिळतो की जर तुम्ही रात्री ९-१० वा. जरी टिकिट बुक केली तरी दुसऱ्या दिवशी दुपारी २-३ वा. पर्यंत टिकिट आपल्या पत्त्यावर आलेले असते.

१३) भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन टिकिट बुकिंग विषयी चौकशीसाठी आपण खालील त्यांच्या दिल्लीच्या फोन द्वारे अथवा ई-मेलद्वारे संपर्क करु शकता.

Indian Railway Catering and Tourism Corporation Ltd.

Tel. : 011 - 23345500 / 23344787 / 23344773 / 23345800 / 23340000, Fax. : 23345900, E-mail : [email protected]

वेबसाईटवरुन ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग

१. भारतीय रेल्वेची  http://www.irctc.co.in/   ही वेबसाईट इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये सुरु करा. 

२. वेबसाईटवरील आपल्या मेंबरशीपच्या ऊजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.

३. आता आपल्यासमोरील पानाच्या वरील बाजूस  " Plan My Travel " नावाचा चौकोन असेल.

४. या चौकोनामध्ये आपणास कुठून-कुठे, किती तारखेला आणि आपणास प्रवास कुठल्या क्लासने करायचा आहे ते द्यायचे असते.

> सुरुवातीला त्यातील ' ' 

ह्या जागेपुढील या चिन्हावर क्लिक करा.

आता आपल्यासमोर येणार्या चौकोनात प्रथम    आपणास प्रवास जेथून सुरु करायचा आहे त्याचे नाव द्या.    बाजूच्या  ' submit '  या बटणावर क्लिक करा. आता त्याच खाली अजून एका चौकोनात तेथील स्टेशनची नावे येतील.    त्यामध्ये आपणास ज्या स्टेशनपासून प्रवास करायचा असेल त्यावर क्लिक करा.    आता त्याच्या बाजूच्या  ' GO '  या बटणावर क्लिक करा.

५. आता त्या स्टेशनचे नाव मगाचच्याच चौकोनात येईल. अशाच प्रकारे मग त्यापूढील '  '  ह्या जागेपुढील या चिन्हावर क्लिक करा व वर सांगितल्याप्रमाणे ज्याठिकाणी जायचे आहे त्या स्टेशनचे नाव निवडा.

६. मग खालिल जागेतील मध्ये आपणास ज्या दिवशी प्रवास करायचा आहे तो दिवस निवडा. तसेच त्याच्या पुढील जागेतील मध्ये आपणास ज्या 'क्लासने'  प्रवास करायचा असेल ते निवडा.

७. आता त्यातील ' Ticket Type * '  पुढील च्या गोलावर क्लिक करा.

( चा अर्थ आपण बुकिंग केलेले तिकिट पोस्टाने घरी येईल. चा अर्थ आपण बुकिंग केलेले तिकिट वेबसाईटवरुनच प्रिंट करुन घ्यावे लागेल तर चा अर्थ या दोन्ही प्रकारामध्ये आपणास जर तात्काळ बुकिंग करायचे असेल तर इथे क्लिक करा.)

८. आता त्या चौकोनातील ' Find Trains '  ह्या बटणावर क्लिक करा.

काही उपयोगाचे सॉफ्टवेअर सुरु करण्याच्या शॉर्टकट

विंडोजमधिल Start  बटणावरील Run  या जागेमध्ये खाली दिलेल्या शॉर्टकट टाईप करुन एंटर मारल्यास तो सॉफ्टवेअर सुरु होईल.

शॉर्टकट

सॉफ्टवेअर

 

 

excel

Microsoft Excel

winword

Microsoft Word

powerpnt

Microsoft PowerPoint

msaccess

Microsoft Access

frontpg

Microsoft FrontPage

notepad

Notepad

wordpad

WordPad

calc

Calculator

wmplayer

Windows Media Player

iexplore 

Internet Explorer

control

Opens the Control Panel

mspaint

Microsoft Paint

devmgmt.msc

Device Manager

msinfo32

System Information

cleanmgr

Disk Cleanup

ntbackup

Backup or Restore Wizard (Windows Backup Utility)

mmc

Microsoft Management Console

msmsgs

Windows Messenger

rstrui

System Restore

netscp6

Netscape 6.x

netscp

Netscape 7.x

control printers

Opens the Printers Dialog

cmd

Command Prompt

compmgmt.msc

Computer Management

dhcpmgmt.msc

DHCP Management

dnsmgmt.msc

DNS Management

services.msc

Services

eventvwr

Event Viewer

dsa.msc

Active Directory Users and Computers

dssite.msc

Active Directory Sites and Services

टीप : वर सांगितल्याप्रमाणे शॉर्टकट टाईप करुन कुठलाही सॉफ्टवेअर सुरु होण्यासाठी तो आधिच आपल्या कॉम्प्युटरमध्ये असणे आवश्यक आहे.

कि-बोर्ड वरील शॉर्टकट्स

Windows Logo : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

Windows Logo + BREAK : 'System Properties' सुरु करण्यासाठी

Windows Logo + D : डेस्कटॉपवर जाण्यासाठी

Windows Logo + M : सर्व चालू प्रोग्राम मिनिमाईझ करण्यासाठी

Windows Logo + E : 'My Computer' सुरु करण्यासाठी

Windows Logo + F : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

Windows Logo + F1 : विंडोज हेल्प सुरु करण्यासाठी

Windows Logo + L : कि-बोर्ड लॉक करण्यासाठी

Windows Logo + R : विंडोज रन सुरु करण्यासाठी

Windows Logo + U : 'Utility Manager' सुरु करण्यासाठी

1.

Right SHIFT  आठ सेकंद दाबून धरल्यास : Switch FilterKeys चालू अथवा बंद करण्यासाठी

 

 

1.

Left ALT+left SHIFT+PRINT SCREEN : Switch High Contrast चालू अथवा बंद करण्यासाठी

 

 

1.

Left ALT+left SHIFT+NUM LOCK : MouseKeys चालू अथवा बंद करण्यासाठी

 

 

1.

SHIFT  सलग पाच वेळा दाबल्यास : StickyKeys चालू अथवा बंद करण्यासाठी

 

 

1.

NUM LOCK पाच सेकंद दाबून धरल्यास : ToggleKeys चालू अथवा बंद करण्यासाठी

 

 

 

 

टिप :

नक्कीच तुम्हाला वर सांगितलेल्या काही गोष्टी कळल्या नसतील, पण तुम्ही वापरुत तर बघा. बहूतेक तुमच्या उपयोगाच्या असू शकतात.

1.

END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी

1.

HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी

1.

NUM LOCK + Asterisk sign (*) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी

 

 

1.

NUM LOCK + Plus sign (+) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी

 

 

1.

NUM LOCK + Minus sign (-) : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी

 

 

1.

LEFT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला उघडण्यासाठी

1.

RIGHT ARROW : तुम्ही असलेल्या चालू फोल्डरला बंद करण्यासाठी

1.

CTRL+C : कॉपी

1.

CTRL+X : कट

1.

CTRL+V : पेस्ट

1.

CTRL+Z : अनडू

1.

DELETE : डिलिट

1.

SHIFT+DELETE : एखादी फाईल कायमची डिलिट करण्यासाठी

1.

F2 key : रिनेम : फाईलचे नाव बदलण्यासाठी

1.

SHIFT : एकापेक्षा जास्त गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी

1.

CTRL+A : सिलेक्ट ऑल : सर्व सिलेक्ट करण्यासाठी

1.

F3 key : फाईल अथवा फोल्डर शोधण्यासाठी

1.

ALT+F4 : चालू प्रोग्राम बंद करण्यासाठी

1.

CTRL+F4 : एखाद्या प्रोग्राममधिल चालू फाईल बंद करण्यासाठी

1.

ALT+TAB : चालू असलेल्या प्रोग्राममध्ये स्थलांतर करण्यासाठी

1.

ALT+ESC : प्रोग्रामांमध्ये  उघडलेल्या क्रमाने स्थलांतर करण्यासाठी

1.

SHIFT+F10 : एखाद्या सिलेक्ट केलेल्या गोष्टीसाठी शॉर्टकट

1.

CTRL+ESC : स्टार्ट मेनू सुरु करण्यासाठी

1.

F10 : चालू प्रोग्रामचा मेनू बार उघडण्यासाठी

1.

F5 : चालू प्रोग्राम रिफ्रेश (अद्ययावत) करण्यासाठी

1.

ESC : चालू प्रोग्राममधिल एखादी घटना (कमांड) रद्द करण्यासाठी

1.

CTRL+SHIFT+ESC : टास्क मॅनेजर सुरु करण्यासाठी

 

हे करुन पहा.

 

खाली दिलेल्या सर्व गोष्टी फार सर्वसाधारण असल्या तरी त्यातील बर्याच गोष्टी सर्वांना माहित नसतात. तुम्हीच बघा, यातील किती गोष्टी तुम्हाला माहित आहेत ते. यातील एखादी गोष्ट चालत नसल्यास जास्त संशोधन करु नका अथवा अधिक माहितीसाठी हवी असल्यास गुगलची मदत घ्या.

यामध्ये ज्या-ज्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत त्या ठळक केलेल्या आहेत.

१.

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नविन पान उघडा आणि त्यात   =rand()   हे टाईप करुन कि-बोर्डवरील एंटर बटण दाबा.

 

 

२.

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नविन पान उघडा आणि त्यात   +_+_+_+_+   हे टाईप करुन कि-बोर्डवरील एंटर बटण दाबा.

 

 

३.

विंडोज  XP   मध्ये आपण एखादे फोल्डर बनवून त्याला आपणास हवे असलेले नाव देतो पण जरा  CON, PRN, AUX, NUL, COM1, COM2, COM3, COM4, COM5, COM6, COM7, COM8, COM9, LPT1, LPT2, LPT3, LPT4, LPT5, LPT6, LPT7, LPT8, LPT9  ह्या नावाचा फोल्डर बनवून तर दाखवा.

 

 

४.

Notepad  प्रोग्राम सुरु करा. आता त्यामध्ये इतर काहिही टाईप न करता फक्तit's our our india   एवढेच टाईप करुन फाईल सेव्ह करा आणि २ मिनिटांनी तीच फाईल पून्ह उघडून बघा.

 

 

५.

Notepad  प्रोग्राम सुरु करा. आता त्यामध्ये इतर काहिही टाईप न करता फक्त   .LOG   एवढेच टाईप करुन फाईल सेव्ह करा आणि २ मिनिटांनी तीच फाईल पून्ह उघडून बघा.

 

 

६.

विंडोज  XP  मध्ये  Solitaire  हा गेम सुरु करा. आता कि-बोर्डवरील शीफ्ट आणि अल्टरचे  ( Shift + Alt )   बटण दाबून वरील  २ चे बटण दाबा.  तो गेम आपोआप पूर्ण होईल.

 

 

७.

विंडोज  XP  मध्ये  FreeCell  हा गेम सुरु करा. आता कि-बोर्डवरील कंट्रोल आणि शीफ्ट ( Ctrl + Shift )   बटण दाबून वरील  F10 चे बटण दाबा. आता ' Abort '  ह्या बटणावर क्लिक करा. आता कुठलाही पत्ता पकडून कुठल्याही पत्त्यावर न्या आणि ' OK '  ह्या बटणावर क्लिक करा. तो गेम आपोआप पूर्ण होईल.

 

 

८.

इंटरनेट एक्सप्लोररमध्ये एखादी वेबसाईट टाईप करताना आपण सुरुवातीला www.  आणि शेवटी  .com  टाईप करतो. त्याएवजी फक्त त्या वेबसाईटचे नाव टाईप करुन कि-बोर्डवरील कंट्रोल आणि एंटर ( Ctrl + Enter )  चे बटण दाबा. त्या वेबसाईटचे नाव आपोआप पूर्ण होवून ती वेबसाईट सुरु होईल.

 

 

९.

रात्रीच्या वेळेस संगणकावर काम करताना डोळ्याना फार त्रास होतो. दिवसा आपल्या आसपास इतर प्रकाश असल्याने त्यावेळेस संगणकावर काम करताना संगणकाच्या स्क्रिनचा एवढा त्रास होत नाही जेव्हा आपण रात्री संगणकावर काम करीत असताना होतो. अशावेळी रात्री संगणकाचा प्रकाश इतर आसपासच्या प्रकाशाच्या मानाने प्रखर असतो अशा वेळेस डोळ्याना त्रास होतो. यासाठी कि-बोर्डवरील शीफ्ट आणि अल्टरचे  ( Shift + Alt )   बटण दाबून ठेवून कि-बोर्डवरीलच ' Print Screen '  चे बटण दाबा आणि ' OK '  ह्या बटणावर क्लिक करा.  परत व्यवस्थित करण्यासाठी हिच क्रिया करा.

 

 

१०.

फक्त तीन बटणांमध्ये विंडोज  बंद करण्यासाठी इतर कुठलीही बटणे न दाबता विंडोजचे बटण एकदा दाबून कि-बोर्डवरीलच  'U'  हे बटण दोन वेळ दाबा.

 

 

 

 

 

११.

कुठलाही प्रोग्राम/सॉफ्टवेअर बंद करण्यासाठी कि-बोर्डवरील अल्टर आणि वरील  F4  ( Alt + F4 )  बटण दाबा.

 

 

१२.

कॉम्प्युटरची स्क्रिन फिरविण्यासाठी कि-बोर्डवरील कंट्रोल आणि अल्टर ( Ctrl + Alt )   बटण दाबून ठेवून कि-बोर्डवरीलच चार बाणांपैकी कुठल्याही बाणावर क्लिक करा.

 

 

१३.

' System Properties '  सुरु करण्यासाठी कि-बोर्डवरील विंडोजचे बटण दाबून  कि-बोर्डवरीलच   Pause/Break   चे बटण दाबा.

 

 

१४.

विंडोजमध्ये कुठल्याही ठिकाणी चालू पान  Refresh  करण्यासाठी कि-बोर्डवरील  F5  हे बटण दाबा.

 

 

१५.

अनेक सॉफ्टवेअर्स चालू असल्यास एका सॉफ्टवेअर मधून दुसर्या सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी अल्टर आणि टॅब ( Alt + Tab )  या बटणाचा वापर करावा.

 

 

१६.

विंडोजमध्ये Start  ह्या बटणावर क्लिक करा. आता त्यावरील Run  ह्या बटणावर क्लिक करा. आता काहिही न करता सरळ  telnet towel.blinkenlights.nl  हे टाईप करा अथवा कॉपी करुन पेस्ट करा ' OK '  ह्या बटणावर क्लिक करा.  बघा जूना स्टारवॉरचा चित्रपट सुरु होईल आणि नाही झाला तर दुसर्या कॉम्प्युटरवर प्रयत्न करा.

 

 

१७.

आपण जर इंटरनेट एक्स्लोरर वापरत असाल तर त्याच्या ऍड्रेसबार वर खाली लाल रंगामध्ये दिलेली ओळ कॉपी/पेस्ट करुन एंटर मारा. तुम्हाला इंटरनेट एक्स्लोररचे ते पान थरथरताना दिसेल.

javascript:function Shw(n) {if (self.moveBy) {for (i = 35; i > 0; i--) {for (j = n; j > 0; j--) {self.moveBy(1,