Download - Current Misal

Transcript
Page 1: Current Misal

करंss ट-मि�सळ(४४० व्होल्ट)Primary tabs

द्रश्य(active tab) What links here

पे्रषक, आत्�बंध, Wed, 01/02/2012 - 13:38बरेच दि�वस लि�हिहन..लि�हिहन म्हणत होतो,,,सौरभनी का� आ�च्या या करंट मि�सळची अठवण करुन दि��ी ,आणी आज �ुहुत1 �ाग�ा...तर ठाकाण कोणतं..? अ�च्या(च)�ंग�ा टॉहिकज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरु� हाय ना त्येच्या भायेर...अग�ी रोडटच.हे आ�चे करंट मि�सळचे जन्��ाते �ा�ा आणी त्यांची त्यांच्या व्यलि9�त्वासारखीच मि�सळची गाडी 

Page 2: Current Misal

ओपनींगची येळ �ंजी सा�ान्यपणे म्युन्सिन्सपाल्टीत�े,हिपए�दिटत�े (आणी पी-ए�.दिट.त�े) चाकर�ानी, सक्काळी सक्काळी ७ते९ या�रम्यान का�ा�ा भायेर पडतात त्या येळची. गाडीचा �वाज�ा �ागे �ागे पयDत खाणार्‍यांची पण �ाइन �ागते.या मि�सळ�ा आंम्ही करंट मि�सळ का म्हणतो? याचं इंहिगत जेवढं मि�सळच्या तरHत आहे,तेवढच ते खाणार्‍या अट्ट� हिगर्‍हाइकातही आहे...सा�ान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे �सा�े�ार डोक्यात करंट येइपयDत हितखट खाणारेपण इथेच येतात.सायक�वर टांग �ारुन का�ा�ा पळणारे-घरुन सकाळची भाकर किकंवा चपात्यांची चवड घेऊन मि�सळ हानाय�ा बी हिहतच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्� झाल्या�े सकाळी उतरल्यावर उतारा-काढाय�ा किकंवा परत दुपार पयDत टांग्यातच बसुन र्‍हाय�ा पण इथच येतात,टांगापल्टिल्टंच्या शब्�शास्त्रानुसार हिह�ा कॉटरमि�सळ किकंवा फुल्�-ब्याट्रीचाज1मि�सळ असंही नाव आहे. ब्याट्रीचाज1 साठी काढुन ठेव�े�ी तरH :-) 

Page 3: Current Misal

आणी आपण फ9 दि�� से खाणारे असू तरी हिहची नशा त्यांच्या इतकीच अपल्या�ाही झाल्यालिशवाय रहात नाही..आ�च्या �ा�ांची मि�सळ जर का �नापासुन अनुभवायची असे� तर फ9 एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जाय�ा हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी �ार�े�ी असाय�ा हवी.मि�सळ खाल्यापासुन पुदिढ� तीनएक तास का�ाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच �नही रिरका�ं हवं.नायतर �ेवश1ना�ा जाताना �ानात दुसरे इतर भाव अस�े तर ते गणिणत फसतं, आणी �ेवाचं �श1न होण्याऐवजी नुसतच �ेवळाचं �श1न होतं..तसं

Page 4: Current Misal

होइ� 

हां अजुन एक पेशालि�दिट हाय बरं का..! मि�सळ �ंजे फ9 जाळ हितखट असच इथे गणिणत नाहीये.सा�ान्या पणे मि�सळ इथे आपल्या�ा �ानवे� अशी म्हणजे हितन टाइप�धे दि��ी जाते.१)तरH मि�सळ२) �ाइट मि�सळ३) व्हाइट मि�सळहे हितन सा�ान्य प्रकार पण त्यालिशवाय आपल्या�ा हवं ते काँहिबनेशनही इथे घडवुन मि�ळतं,�ंजे पोहे मि�सळ,बटाटा भाजी पेश� मि�सळ,किकंवा आम्हा�ा-�ागणारी फ9 फरसाण मि�सळ... एरवी त्यांनी दि��े�ी मि�सळ म्हणजे शांप�+ �टकी/�ूग किकंवा

वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोहिड�ा रोज सका�ीच येणारे ताजे पाव   आणी कां�ा/लि�ंबू/तरH-शांप� �ाग� तेवढं आपण(�ागुन) घेत�ं नाही तरी �ा�ा वरनं हिवचारतात,टाकू का गर�...आणी का� करणार्‍या पोरांना हाळी �ेत असतात-'ए...�ाइट �े रे खा�ी'...'�ागच्या बाका�ा पाव �ाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डब� तरH दि�ऊ का..?,बसा खा�ी वार्‍या�ा'' शंकराच्या �ेवळात जसे पुजारी आणी भ9ांचे हुंकार �ंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आ�च्या �ा�ांच्या गाहिडवरच वातावरण खरोखरीचं भलि9�य असतं..(नाटकी हिगर्‍हाइक इथे दिटकत नाही,ते काही दि�वसातच शेजारीच अस�ेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलि�कडं ती �ा� गाडी

Page 5: Current Misal

दि�सतीये..बघा तुंम्ही एक�ा इथ�े �ेंबर झा�ात की तु�ची मि�सळही त्यांच्या री-�ेंबर�धे जाते...इथ�ा पु�ाव वडे पोहे या साइड हिडशपण अग�ी साध्या दि�सणार्‍या पण वेगळ्या चहिवच्या आहेत...उसळ फरसाण �ार�े�े पोहे बी झ्याक..आणी गर� काढ�े�ा वडा हिततक्याच गर� शांप� बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घा� येत अस�ा तरी खाण्यात तेवढीच �ज्जा. आरोग्य�ायी कहिव कल्पनांच्या आहारी गे�ेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आप�ं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण �नाचं आरोग्य हिबघड�ं तर �ात्र त्यांनाही आ�च्या �ा�ांच्या गाहिडवर कमि�त-क�ी ६�हिहने यावे �ागे�. कारण अ�च्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच �ानलिसक आरोग्य फु�वणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मि�सळ जिजतकी चढते,डोक्यातही जाते,अग�ी केस उभे करते,डोक्यात घा� काढते...हिततकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,लिशगरेट याच्या सालिथनी पुन्हा बहरते �ेखिख�(म्हणुनच हिह�ा कॉटर मि�सळ म्हणतात ;-) ) फ9 ही मि�सळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटी�ागी पंढरपुरासी जावे �ागते...तसेच अ�च्या �ा�ांच्या मि�सळचे आहे...पारावरच्या �ारुतीसारखं बारा �हिहने तेराकाळ भ9ांसाठी खु�ं अस�े�ं मि�सळ �ंदि�रहे काही अजुन फोटो,,,हिवशेषतः तरH कशी बनते त्याचे काढ�े�े---१)पाते�ं पाणी कडधान्य घेऊन लिशजाय�ा �ागतं 

Page 6: Current Misal

२)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मि�सळ�ी जाते 

Page 7: Current Misal

३)नंतर ते मि�सळण आणखिख पाण्यासह घा�ुन पाते�ं टॉप-अप के�ं जातं 

Page 8: Current Misal

४)अता त्या�ा तरH पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत

Page 9: Current Misal

हितखट ५)�ग त्याहुन झणझणीत से्पश� फ9 हितखटच अस�ेल्या मि�च्याDचा

Page 10: Current Misal

�सा�ा ६)अता त्यो गर� त्ये�ात घोळ�ा जातोय... 

Page 11: Current Misal

७) ही...�ाग�ी बघा तरH.....१) 

Page 12: Current Misal
Page 13: Current Misal

२)८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आ�े�ी व्हाइट(आ�च्या �ेखी बेचव..!)-तळा�ा गे�े�ा �ग, दुसरा फुल्� भर�े�ा हिपवळसर �ाइट (आ�चा ब्रँड-करंटवा�ा),आणी �ागे हितसरा कॉटरमि�सळ ब्रँड 

Page 14: Current Misal
Page 15: Current Misal

९)उसळ फरसाण पोहे १०)साधासुधा-पण बास�तीच्या तोंडात �ारे� असा-पु�ाव 

Page 16: Current Misal
Page 17: Current Misal
Page 18: Current Misal

११)हे आ�चे हरहुन्नरH आवाज �ेणारे �ा�ा 

Page 19: Current Misal

१२) आणी हे त्यांचे तेवढेच हिफल्�ी रा�/�खन(�ंग�ा टॉहिकज शेजारी,रा� �खन तयांचे अंतरी ;-) ) 

Page 20: Current Misal

१२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी �ेखिख�-टॉप-अप पातेल्याती� पहि�ल्या तरHची वाटी....मि�सळचं आणी आ�चं जिजवनतत्वही आणी

Page 21: Current Misal

जिजवनसत्वही 


Top Related