महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व...

3
महाराराय शैणिक संशोधन णशि पणरषद (णवा ाणधकरि),पुिे ( Maharashtra State Council For Educational Research And Training) (Academic Authority),Pune या संथेया नामाणिधान बदलाबाबत. महाराशासन शालेय णशि ीडा णविाग शासन णनिणय मांकः मराशै- 2019/..97/णशि मादाम कामा मागण , हुतामा राजगुर चौक, मंालय, मु ंबई- 400032, णदनांक: 29 नोहबर, 2019 वाचा - 1) या णविागाचा शासन णनिणय मांकः डायट-4516/..40/16)/णशि, णदनांक : 17 ऑटोबर, 2016 2) या णविागाचा शासन णनिणय . डायट-4517/(..84/2017)/णशि, णदनांक 24 ऑगट, 2017 3) या णविागाचा शासन णनिणय . डायट-4517/..84/2017/ णशि, णदनांक 01 जून, 2018 4) या णविागाचे शासन शुदीपक मांकः डायट- 4517/..84/2017/णशि, णदनांक 30 जून,2018 तावनाः- णदनांक 17 ऑटबर, 2016 या शासन णनिणयानुसार महाराराय शैणिक संशोधन णशि पणरषद, पुिे या संथेस णवा ाणधकरि असे संबोधयात येऊन गत शैणिक महाराया योजनतगणत णवा ाणधकरिाची पुनरणचना करयात आली. णदनांक 24ऑगट, 2017 रोजीया शासन णनिणयानुसार णवा ाणधकरि, महाराराय , पुिे या संथेचे नामकरि महाराणवा ाणधकरि,पुिे (Maharashtra Academic Authority, Pune)असे करयात आले . मोफत सतीया णशिाचा अणधकार अणधणनयम, 2009 (Right to Education Act) मधील कलम 29(1) अंतगणत खालीलमािे तरतुद आहे :- २९ () The Curriculum and the evaluation procedure for elementary education shall be laid down by an academic authority to be specified by the appropriate Goverment, by notification. सदर कलमाचा अयोय अथण लावून णदनांक 1 जून, 2018 रोजीया शासन णनिणयानुसार महाराराय शैणिक संशोधन णशि पणरषद (णवा ाणधकरि ), पुिे इंजी मये Maharashtra State Council For Education Research & Training (Academic Authority), Pune असे संबोधयात आले . णदनांक 30 जून, 2018 या शासन णनिणयानुसार वरील Education या शदाऐवजी Educational असा योय बदल करयात आला. वातणवक, वरील कलमानुसार महाराराय शैणिक संशोधन णशि पणरषद करीत असलेया कामासाठी एखादी संथा Academic Authority हिून णनयुत करिे अपेणत होते .

Upload: others

Post on 16-Jan-2020

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद … Resolutions/Marathi... · १८)मुख्य

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद (णवद्या प्राणधकरि),पुिे( Maharashtra State Council For Educational Research And Training) (Academic Authority),Pune या संस्थेच्या नामाणिधान बदलाबाबत.

महाराष्ट्र शासन शालये णशक्षि व क्रीडा णविाग

शासन णनिणय क्रमाकंः मराशै- 2019/प्र.क्र.97/प्रणशक्षि मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- 400032,

णदनाकं: 29 नोव्हेंबर, 2019 वाचा -

1) या णविागाचा शासन णनिणय क्रमाकंः डायट-4516/प्र.क्र.40/16)/प्रणशक्षि, णदनाकं : 17 ऑक्टोबर, 2016

2) या णविागाचा शासन णनिणय क्र. डायट-4517/(प्र.क्र.84/2017)/प्रणशक्षि, णदनाकं 24 ऑगस्ट, 2017 3) या णविागाचा शासन णनिणय क्र. डायट-4517/प्र.क्र.84/2017/ प्रणशक्षि, णदनाकं 01 जून, 2018 4) या णविागाचे शासन शुध्दीपत्रक क्रमाकंः डायट- 4517/प्र.क्र.84/2017/प्रणशक्षि, णदनाकं 30 जून,2018

प्रस्तावनाः- णदनाकं 17 ऑक्टोंबर, 2016 च्या शासन णनिणयानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद, पुिे या संस्थेस णवद्या प्राणधकरि अस ेसंबोधण्यात येऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या योजनेंतगणत णवद्या प्राणधकरिाची पुनरणचना करण्यात आली. णदनाकं 24ऑगस्ट, 2017 रोजीच्या शासन णनिणयानुसार णवद्या प्राणधकरि, महाराष्ट्र राज्य , पुिे या संस्थेचे नामकरि महाराष्ट्र णवद्या प्राणधकरि,पुिे (Maharashtra Academic Authority, Pune)असे करण्यात आले. मोफत व सक्तीच्या णशक्षिाचा अणधकार अणधणनयम, 2009 (Right to Education Act) मधील कलम 29(1) अंतगणत खालीलप्रमािे तरतुद आहे:- २९ (१) The Curriculum and the evaluation procedure for elementary education shall be laid down by an academic authority to be specified by the appropriate Goverment, by notification. सदर कलमाचा अयोग्य अथण लावून णदनाकं 1 जून, 2018 रोजीच्या शासन णनिणयानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद (णवद्या प्राणधकरि ), पुिे व इंग्रजी मध्ये Maharashtra State Council For Education Research & Training (Academic Authority), Pune अस े संबोधण्यात आले. णदनाकं 30 जून, 2018 च्या शासन णनिणयानुसार वरील Education या शब्दाऐवजी Educational असा योग्य बदल करण्यात आला. वास्तणवक, वरील कलमानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद करीत असलले्या कामासाठी एखादी संस्था Academic Authority म्हिनू णनयुक्त करिे अपेणक्षत होते.

Page 2: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद … Resolutions/Marathi... · १८)मुख्य

शासन णनिणय क्रमांकः मराशै- 2019/प्र.क्र.97/प्रणशक्षि

पृष्ठ 3 पैकी 2

याअनुषंगाने कें द्र शासनाच्या णद.27/02/2018 रोजीच्या पत्रातील सूचना खालीलप्रमािे आहेः- SCERTs need to have a common nomenclature Different states follow different nomenclature for similar responsibility driven organisations- for e.g. SIE, SCERT, DTERT, Academic Authorities etc. It is recommended that all States follow a uniform nomenclature going forward- called the State Council for Educational Research and Training-SCERT.Each State can add the State name after,for e.g. State Council for Educational Research and Training,Assam. उपरोक्त सवण बाबींचा यथायोग्य णवचार करून शासनाने वरील संदिाधीन सवण शासन णनिणय व शासन शुणिपत्रकान्वय ेकरण्यात आलेले नावातील बदल रद्द करून खालीलप्रमािे णनिणय घेतला आहे. शासन णनिणय - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद या संस्थेचे मराठी िाषेत नाव,” राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद, महाराष्ट्र” व इंग्रजी िाषेत “State Council for Educational Research and Training, Maharashtra” असे करण्यात येत आहे. यापुढे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद या संस्थेच ेसवण व्यवहार वरील नामाणिधानानेच करण्यात यावते.

सदर शासन णनिणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताकं 201911291646015421 असा आहे. हा आदेश णडजीटल स्वाक्षरीने साक्षाणंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने. ( राजेंद्र पवार ) उप सणचव, महाराष्ट्र शासन

प्रतः- १) मा. मुख्यमंत्री २) मा. मंत्री शालेय णशक्षि व क्रीडा णविाग याचंे खाजगी सणचव, मंत्रालय, मंुबई ३) मा. प्रधान सणचव, शालेय णशक्षि व क्रीडा णविाग मंत्रालय, मंुबई ४) राज्य प्रकल्प सचंालक, महाराष्ट्र प्राथणमक णशक्षि पणरषद, मंुबई ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र १/२, मंुबई/ नागपूर ६) महालेखापाल (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र १/२, मंुबई/ नागपूर ७) आयुक्त (णशक्षि), महाराष्ट्र राज्य, पुिे ८) सह सणचव /उपसणचव / शालेय णशक्षि णविाग, मंत्रालय, मंुबई ९) णशक्षि संचालक, (प्राथणमक), णशक्षि संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुिे

Page 3: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद … Resolutions/Marathi... · १८)मुख्य

शासन णनिणय क्रमांकः मराशै- 2019/प्र.क्र.97/प्रणशक्षि

पृष्ठ 3 पैकी 3

१०) णशक्षि संचालक (माध्यणमक व उच्च माध्यणमक), णशक्षि संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुिे ११) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद, महाराष्ट्र (महाराष्ट्र णवद्या प्राणधकरि), पुिे १२) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठयपुसतक णनर्ममती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालिारती, पुिे १३) संचालक, प्रौढ व अल्पसंख्याक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुिे. १४) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि मंडळ, बालणचत्रवािी शेजारी, आगरकर

णरसचण इन्सन्स्टटयटूच्य मागे, िाबंुडा, णशवाजी नगर, पुिे. १५) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा पणरषद, पुिे. १६) णजल्हाणधकारी (सवण) १७) आयुक्त, महानगरपाणलका (सवण) १८) मुख्य कायणकारी अणधकारी,णजल्हा पणरषद (सवण) १९) संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक णनयोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद. २०) प्रादेणशक णवद्या प्राणधकरि, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाणशक, मंुबई २१) णविागीय णशक्षि उपसंचालक (सवण णविाग) २२) प्राचायण, णजल्हा शैक्षणिक सातत्यपूिण व्यावसाणयक णवकास संस्था (सवण) २३) णशक्षिाणधकारी (प्राथणमक / माध्यणमक / णनरंतर ), णजल्हा पणरषद (सवण) २४) णशक्षि णनरीक्षक, (दणक्षि / उत्तर / पणिम), बृहन्मंुबई २५) णशक्षि प्रमुख / णशक्षिाणधकारी/ प्रशासन अणधकारी, महानगरपाणलका (सवण) २६) संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय २७) णजल्हा कोषागार अणधकारी ( सवण ) २८) अणधदान व लेखाणधकारी, मंुबई. २9) णनवड नस्ती (प्रणशक्षि)