आगरकर, गोपाळ गणेश

1
7/17/13 आगरकर, गोपाळ गण www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4405%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2 1/1 गोपाळ गण श आगरकर आगरकर , गोपाळ गण : (१४ ज १८५६१७ ज न १८९५). एक ब ामायावाद वचारव त आण थोर समाजस धारक. या चा जम सातारा जातील ट या गावी गरब घरायात झाला. हालअप ना तड द त कराड, रनािगर, अकोला आण प राह न त एम . झाल . महावालयीन िशण घ त असतानाच वण शाी िचपळ णकर या नी यात िनमा ण क या जहाल वचारा या रावाद प थास त लोकमाय टळका सह जाऊन िमळाल . लोकिशण आण लोकजाग ती करयासाठ या ितघा नी प यात लश क थापन क (१८८०), तस सर आण मराठा (जी) ह प चाल ली (१८८१). लश क लमय आगरकरा नी अयापनाच काम क . याचमाण सरया स पादनाची जबाबदार वीकान परणामकारक ल खन आण क शल पादन या या जोरावर अपावधीतच सरला लोकयता ा कन दली. लश क लया चालका नी थापन क या कन एय शन सोसायटया फय सन महावालयााचाय (१८९२) हण नह या नी काम क . महावालयीन जीवनातच जॉन य अट िमल आण हब सर या या वचारा नी या मन कारत झायाम या चा कोन ब ामायवाद आण अ यवाद झाल ला होता . याच कोनात न तकालीन समाजाची प नघ टना करयाची आवयकता या ना वाटत होती . सर तील या या सामाजक ल खा न हच भ िमका य होऊ लागली . सामाजक ा या जाणव ा राजकय ची जाणीव अिधक ती असली पाहज , अस सर मराठा या चालकम डळ स वाटत असयाम , आगरकरा चा व चारक कडमारा होऊ लागला . परणामत: सर न बाह र पडल (१८८७) आण आपया ा ितकारक सामाजक वचारा या ितपादन-सारासाठ धारक प या नी काढल (१८८८). यात राजकय व अथ शावषयक ल खह य . वाद कोनात न समाजजीवनाच षण कन अयाय ढ आण पर परा या यावर या नी कडाड न हल चढवल . या िनकषा रज अय कोणताह िनकष त मानीत नसयाम समाजस धारणा समथ न करयासाठ म ितवचना चा आधार घ या ना माय नहत . नीितमान आण सदाचरणी समाजाया िनिम तीसाठ ईर आण धम या चीह आवयकता या ना वाटत नहती . परोपकाराद स ण धमा या आधी अतवात आल अस न न तर धमा त त गोवल , अशी या ची भ िमका होती . वाद, यवाद, समता आण मानवतावाद या चत : ीन या चा सारा सामाजक वचार यापल ला आह . साहजकच, जम आण प नज म या सारया कपना वर या चा वास नहता आण चात , जाितस था , अप यता , बालववाह . गोी या ना सव व अमाय होया . मन यजातीच ऐहक स खवध न ह च या य बनल होत . तथाप िनवळ इ यस खालाच ऐहक स ख मानयाइतपत या ची ी स िचत नहती . नीितमान आण स यमी जीवनाम मनाला लाभणार समाधानह या ऐहक स खात या ना अिभ त होत . यवात याम वाथ आण व राचार फ लावयाऐवजी समाजातील य परोपकार आण परहतिच तकच होतील, अस या ना वाट . उलट यवात य न मानणाया व िनपयोगी पर परा नी व ढल या समाजाची क हाह गती होऊ शकणार नाह , अशी या ची धारणा होती . पर परा कड पाहयाचा या चा कोन ऐितहािसक होता ; याम एखाद गो समाजाया एका अवथ त उपय ठरली अस , माय करत; मा तीच गो बदलया काळात जाचक ठरयास बनदकतपण टाक न ावी , अस हणत. अशा ढ आण पर परा वख षीन सोड न ावयास समाज तयार नस , तर या कायान नाहशा कराया , अस या मत होत . या वचार तकालीन अ ध सामाया ना समजल नाहतच. तथाप टळका सारया स िशत आण िच तनशील य चाह या ना पाठ वा िमळ शकला नाह . जनत ल समाजा तीवर क त कन यात ितची श वाया घालवयाप ा आधी राजकय वात यासाठ ितचा उपयोग कन यावा , तस च सामाजक ढ या ावर लोका ची मन खव न राजकय चळवळत फ ट पाड नय , अस टळका ना वाट . ईर आण धम या यावषयीच आगरकरा वचार रा . गो . भा डारकर आण यायम त रानड या सारया स धारक नाह पटत नसत. धारका तील ल खा व चह बाज नी ती ितया य होऊ लागली . नाया धमया , तयाा काढण . कार झाल ; पर इ अस ल त बोलणार आण साय अस ल त करणार’, या भ िमक न सामाजक स धारणा चा कडवा प रकार या नी आमरण चाल वला . धारका तील ल खा न या समाजजीवनाया ववध अ गा म िनरण आण सखोल िच तन ययास य . या चा पोषाख, वधवा शवपन, सोवळ -ओवळ , यवधी आण अ यस कार, हजामत, जोड . वषय जस या त आह , तस वता ची उपी , ित जा , आयाची मरणोर थती इयाद सारख तावक आण धमा शी िनकटचा स ध असल वषयह आह . सामाजक स धारणा आण कायदा या ध काय असाव , यास धीची आपली भ िमका मा डयासाठ आण समाजहतकारक काया या जोरदार प रकारासाठ काह ल ख िलहल आह ; तर काह ल खा न सामाजक ग लामिगरन जखड न ग या या या िशणाद समया वषयी म लगामी वचार आल आह . समाजिच तन हा या या यमवाचा थायीभाव असला , तर राजकय वचारा या जहालपणात त टळका या बरोबरच होत . राजकय हक आण राजकय वात य या ची ती जाणीव या या ल खा न पपण ितब बत झाल ली आह . िचपळ णकर िनवत यान तर महाराात राजकय वचारजाग ती घडव न आणयाच काम सर न बाह र पड पय त या नीच क . आपया चारक ल खा नी मराठतील िनब धसाहयात या नी मोलाची भर घातली , पल दार वाय , द ितपादन, अवथ अल कार आण ास िगक नम वनोद ह या या ल खनश लीची व िशय . या या कव, काय, कायरितआण सपअर, भवभ ित व कािलदासया सारया साहयवषयक िनब धा नी आजया काह टकाकारा ल व न घ तल अस न या नी आगरकरा ना साहयशाातील काह म लभ त तवा चा शाीय पतीन वचार करणार वचारव त मानल आह . काय आण स दना या चा वश ष स , कायातील सय आण शाीय सय, कायातील कणरस, कवमन आण कायिनिम ितया इयाद धीच या वचार या ीन कणीय ठरतात. या थ प ढलमाण आह : वकारवलिसतअथवा सपीअरक त हॉल ट नाटकाच भाषा तर (१८८३), डगरया गा त आमच १०१ दवस (१८८२), ठ माधवदास रघ नाथदास व बाई धनक वरबाई या नव वाहचर (१९०७),वायमीमा सा आण वायाच थकरण.

Upload: abhay-kulkarni

Post on 13-Sep-2015

225 views

Category:

Documents


0 download

DESCRIPTION

GOPAL GANESH AGARAKAR

TRANSCRIPT

  • 7/17/13 ,

    www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4405%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2 1/1

    , : ( ). . . , ,

    . .

    .

    (),

    () ().

    .

    .

    ()

    .

    . . . , , . : ()

    - (). .

    . . . , . , , : . , , , , . . . . . , . , . ; , ; , . , , .

    . . , , . . . . . , . ; , . . , , -, , , . , , , . , ; .

    , . . .

    , , , . , , , . , , , . : (), (), (), .