yzls coco - esahity.comdemo.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/meghdoot.pdfई ˘ˇ : 9869674820...

98
YZls coco

Upload: others

Post on 08-Mar-2021

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • YZls coco

  • मला भावलेल ेमघेदतू (कािलदासिवरिचत संपूण� मेघदतूासह)

    धन�ी लेले

    ई सािह�य ित�ान

  • मला भावलले ेमेघदतू लेिखका : धन�ी लेल ेई-मेल : [email protected]

    मेघदतू : महाकवी कािलदास

    मुखपृ� : कनक वाईकर

    छायािच�े : मह�� कुलकण�

    िन!मती सहा"य : िव#ा पालकर

  • ई सािह�य �ित�ान फ़ोन : 9869674820 [email protected] प�ा : जी ११०२, इट�नटी तीन हात नाका , ठाणे, ४००६०४ Websites

    www.esahity.com

    www.ednyaneshwari.com

    http://etyarth.blogspot.in/

    http://esahityapratishthan.blogspot.in/

    www.marathiriyasat.com

    ई सािह$य %ित�ान ही न&दणीकृत सं'था असून अनेक लेखक वाचकांनी एक� येऊन सु, केली. सं'थतेफ़. दर आठव1ाला एक मराठी ई पु'तक चाळीस दशेांतील सुमारे दीड लाख वाचकांना िवनामू5य िवत6रत केले जात.े $यािशवाय ई सािह$य8या िविवध वेबसाई;सना लाखो लोक ि=हिजट करतात.

  • मला भावलेले मेघदतू िवनामू"य िवतरणासाठी उपल%ध आपल ेवाचून झा"यावर आपण ह ेफ़ॉरवड+ क, शकता. ह ेई पु/तक वेबसाईटवर ठेव2यापुव3 4कवा वाचना5ित6र7 कोणताही वापर कर2यापुव3 ई सािह�य �ित�ानची परवानगी घेण ेआव9यक आह.े या पु/तकातील लखेनाचे सव+ कायदशेीर ह: लेिखकेकड ेसुरि;त असून पु/तकाचे 4कवा �यातील अंशाचे पुनमु+>ण 4कवा नाटक, िसनेमा, िस6रयल, /टेज शो 4कवा त�सम ?पांतर 4कवा भाषांतर कर2यासाठी लेिखकेची परवानगी घेण ेकायAाने आव9यक आह.े ©©©©esahity Pratishthan® 2013

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    मला जर कधी काळी एका िनज�न बेटावर जाव े लागल ेआिण सोबत फ़� एकच पु�तक �यायची परवानगी िमळाली तर मी “मेघदतू” िनवडेन.

    -कुसुमा�ज

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    मला भावलेल ेमघेदतू

    धनी लले े

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    दरवष� आषाढाचा पिहला �दवस आला क� मेघदतू काढायचं आिण ’कि�त कांता िवरहगु�णा...’ या पिह�या �ोकापासून ते ’माभूदवें #णमिपच त े िव$ुता िव%योगः’ या शेवट)या �ोका)या शेवट)या ओळीपय-त वाचून काढायचं, दरवष� .या मेघाबरोबर रामिगरी ते अलकानगरी हा %वास करायचा, तेच पव1त, .याच न$ा, तीच वृ#राजी पहायची.

    पण दरवष� काहीतरी नवीन �दसत,ं मेघदतूात�या नवीन स4दय15थळांचा शोध लागतो. ’%ित#ण ंयत ्नवतामुपैित’ हीच %ितभेची :ा;या. इतक� वष- होऊनही दरवेळेला मेघदतूातल ंस4दय1 न:ाने %तीत होतं हचे तर %ितभावान कवीचं ल#ण. ’मेघ ेमेघ ेवयोगतम्!’ >हणतात त े>हणूनच. पण खरंच दरवष� न:ाने आ5वाद @यावा अस ंआह ेतरी काय या मेघदतूात?

    का भावत ंह ेमनाला?

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    मुळात मेघदतूाची कथा, अगदी छोटीशी, पिह�याच �ोकात सांगून टाकललेी. ’5वािधकारात %मB... शापेना5तंगिमतमिहमा’. 5वतः)या कत1:ात कोणी एक य# चुकला. .याला िश#ा >हणून कुबेराने .याला शाप �दला. तो शाप भोगCयासाठी य# रामिगरीवर येऊन रािहला. िवरहाचे आठ मिहन ेसंपल ेहोते. उरल ेहोते फ़G चार मिहन.े पण ह ेचार मिहने काढणं फ़ार अवघड. कारण ह ेचार मिहन ेआहते पावसाHयाचे. य#ाला आप�या पIीची अ.यंत तीJतेने आठवण येतेय. ितने हा िवरहाचा आघात कसा झेलला असले? ितलाही �दलासा $ायला हवा ना! ितला आपण कुशल अस�याचा िनरोप पाठवायला हवा. पण इतLया लांब जाणार कोण? इतLयात आषाढ मिहMयातला पिहलाविहला मेघ य#ा)या दNृीस पडतो. मेघ ह ेकामPपधारी आहते आिण दरूवर जाऊ शकतात. हा िवचार कPन य# मेघा)या माफ़1 त िनरोप पाठवायचं ठरवतो. आिण मेघ दतूा)या भूिमकेत आह ेअस ंमानून य# 5वगतातून .या)याशी संवाद साधतो.

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    एवढी छोटीशी कथा. .यावर ११६ �ोक, मघेासार;या अचेतनाला दतू >हणून नेमण ं आिण 5वगतातून संवाद, ह े

    सगळंच इतकं क�पक आह ेक� मन %थम .यानेच भाPन जातं. बरं मेघाला- एका अचेतनाला- आपण दतू >हणून पाठवतोय ह े समजCयाएवढं य#ाच ं भानावर असण.ं.. पण ’कामाता1 िह %कृितकृपC�ेतनाचेतनेषु’- िवरहाने :ाकुळ झालेल ंकोणीही चेतन अचेतन, सजीव िनज�व या बाबतीत िववेकशूMयच असत,ं अस ंय#ान ं�दलेल ंउBर. .यामुळे एका छोRाशा ओळीतून चोखंदळ वाचका)या मनला पडणारे अवा5तवाबSल)या %Tांचं होणारं िनरसन... यातून कािलदास भावनाितरेकाने िलिहत नाही तर .यामागेही भावनेचं शाU, लॉिजक आह,े याचं येणारं %.यंतरही मनाला सुखावून जातं. आिण तेही सगळं सूचक पWतीतून सांिगतलं जातं, बटबटीतपणा नावालाही नाही.

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    हा मेघ जसजसा रामिगरीवPन अलकानगरी)या �दशेने %वास सुP करतो तसतस ंआपणही मना)या रथावर आPढ होऊन .या)या वेगाने जायला लागतो. जण ूमेघां)या हातात हात गुंफ़ून. आिण गंमत >हणज े जे पव1त, Xया न$ा आपण एरवी भूतलावPन पहातो, तेच पव1त, .याच न$ा आकाशातून पािह�यावर कस े�दसतील ते आप�या डोHयांना �दसायला लागते. ...... माळेत गुंफ़लले ंजांभHया िनHया रंगांचं इंYनील मCयांचं पदकच...! ही अशी वण1नं .या पव1तांना, न$ांना एक वेगळंच Pप दऊेन जातात. आिण कािलदासा)या %ितभाशG�नं आपण #णो#णी अचंिबत होऊन जातो. खरंच कािलदासाने िवमान %वास केला होता �क काय? िह सगळी एZरअल फोटो\ाफ� .याला कशी जमली? अस े%T पड�या िशवाय राहत नाही .

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    मेघ आकाशातून अलकानगरी)या �दशेनं िनघाला क� शेताम]य ेकामकरणा^या िUया, (पिथकविनता), आप�या डोHयांवर येणा^या केसां)या बटा बाजूला साPन मो_ा उ.कंठेने मेघाकड ॆपहातील. “केसां)या बटा बाजूला साPन” अस ं िलिहCयाचं काय कारण? .या िUया ’पिथक विनता” आहते, >हणज े .यांचे पती बाहरेगांवी गेलेल े आहते. .या ’%ोिषतभतृ1का’ आहते. %ोिषतभतृ1कांनी वेणीफ़णी कP नये असा संकेत आह,े .यांचे केस मोकळे असतील. त ूआलास >हणज ेबाहरेगांवी गेलेल े .यांचे पतीही आता परत येतील... >हणून .या बटा बाजूला साPन उ.कंZठत होऊन तुaयाकड ेपहातील... ह ेएवढं सगळं आपण जे सांगतो ते ’उbगृहीतालकाMताः’ या एका शcदात कािलदासाने सांगून टाकल.ं.. अशी सूचकतेची अनेक उदाहरणं मेघदतूात सव1d िवखरुली आहते.

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    कालीदासा)या भौगोिलक fानािवषयी तर काय बोलावं? मेघाला रामिगरी त ेअलकानगरी हा माग1 सांगत एकंदर २५ Zठकाणांची वण1नं केललेी आहते. फG 5थानांचे उ�लखे नाहीत तर ितथ�या न$ा, पव1त, शेती, िपके, वन5पतीजीवन, %ाणीजीवन, क�टकसृNी, पुgपसृNी, पौरािणक कथा, वैिशNय ं ह ेसगळे वhणलले ं आह.े तेही का:ा)या सुंदर मखमली आवरणात. का: >हणून का:ाचा आ5वाद @यावा आिण .या बरोबर उBर भारताचा भूगोलही पiा करावा. भूगोलासारखा िवषय अशा का:ा.म पWतीने रेखाटता येतो.

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    पूव1 मेघात केलेली वण1न जरी का:ा.म असली तरी भौगोिलक आहते .यामुळे ती वण1न ं स.या)या क#ेतच करायला हवीत. ती तशीच आहते. आिण उBरमघे सु� होतो तो माd अलकानगरी)या वण1नान,े जी संपूण1 पण े कि�पत नगरी आह.े एकाच का:ात स.य वण1न ंआिण कि�पत वण1न ंयांचा तोल �कती उBम त^हने े साधता येऊ शकतो याचं उBम उदाहरण >हणज ेमेघदतू !

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    मेघाची दतू >हणून िनवड झा�यापासून तो अलकानगरीत येऊन िनरोप सांगेपय-त तो मघे आप�याही नजरेत सचेतन होतो ही कवीची �कमया. फ़G मेघ सचेतन होतो अस ंनाही तर .या)या भावभावनांचाही िवचार कवीमुळे आपण करायला लागतो. ’मेघा राd झाली असेल तर थोडा िवसावा घ े , तुझी पIी सौदािमनी चमकून दमली असले ितलाही थोडी िवjांती घेऊ द.े पण सकाळ झाली �क माd आगे बढो ! ’

    अस ं जेkहा य# सांगतो तेkहा आपणही ’हो! ह े बरोबरच आह’े असंच मानायला लागतो.

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    सगळा िनरोप सांगून झायावर मेघ काहीच बोलत नाही, ते�हा

    आपयाही मनात �� पडतो. मेघान े ह े मौन का बरं धारण केलंय? इतका तो सजीव $पात आपयाला %दसायला लागतो. शेवट)या *ोकात तर मेघाच ंसजीव+व ि�दगुणीत केलंय. कारण य- +याला आशीवा.द दतेो. –’ मा भूदवें -णमिप च त े िव0ुता िव �योगः ’माझा आिण मा2या प3ीचा िवयोग झाला तसा तुझा आिण तु2या प3ीचा, िव0ुल4ेचा िवयोग कधीही होऊ नय.े’ आपणही या आिशवा.दाला दजुोरा दतेो. अचेतनाला इतकं सचेतन कर7याचं किव कुल गु8च ंकेवढं ह ेकसब!

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    यातल ेमंदाlांता वृBातल े �ोक, नाद माधुय1, यातला िवषय, केललेी वण1न,ं वापरलेल ेअलंकार, भावभावना, रंगांची उधळण, टवटवीतपणा, वेगळेपणा, मांडणी, रंजकता, छोRाmया बीजावर खुलवलेल ं एवढं नाR, या सा^यांमुळे पुMहा पुMहा मेघदतू वाचावं आिण वाचत रहावंस ंवाटतं. ‘तैस े िन.य नूतन दिेखजे। गीतातoव॥’ अस ंमाऊली >हणतात तस ं ‘तैस ेिन.य नूतन दिेखजे। मेघदतू॥’ हचे खरं. या सगHया कारणांनी, िशवाय .यात सं5कृत भाषेचा असललेा डौल आिण .यातही कािलदासाची %सq शैली यामुळे ह ेका: मनाला भावत,ं rकबsना एखाद ंभावगीत होऊन त ेकायम ओठावर, जीkहा\ी खेळत राहतं.

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    मेघदतू

    कािलदास कृतम् ..

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    खंड १ पूव�मेघ

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    कि�त ्का�तािवरहगुणा �वािधकारा��म�: शापेना�त�गिमतिहमा वष�भो�येण भतु�: । य!�"े जनकतनया$ानपु%योदकेषु ि$�ध'छायातष ुवस*त रामिगया�+मेषु ॥१॥

    तिसम./ौ कितिचदबलािव�यु4: स कामी नी�वा मासान् कनकवलय6ंश8र4�को9: । आषाढ�य �थम=दवस ेमघेमाि?@सानु ं व�"Aडाप8रणतगज�े!णीयं ददश� ॥२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    त�य ि�थ�वा कथमिप पुर: कौतुकाधानहतेो: अ�तबा�Eपि�रमनुचरो राजराज�य दFयौ । मेघालोके भवित सुिखनोऽIय�यथाJि� चेत: क%ठा?ेष�णियिन जने Lक पुनदू�रसं�थ े॥३॥

    ��यास.े नभिस दियताजीिवतालOबनाथP जीमूतेन �वकुशलमयQ हारियEयन् �Jि�म ्। स ��यRै: कुतजकुसुम:ै किTपताघा�य त�मै �ीत: �ीित�मुखवचनं �वागतं Uाजहार ॥४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    धूमWयोित: सिललमता ंसंिनपात: X मेघ: संदशेाथा�: X पतुकरण:ै �ािणिभ: �ापणीया: । इ�यौ�सुZयादप8रगणयन् गु[क�तं ययाचे कामाता� िह �कृितकृपणा�ेतनाचेतनेषु ॥५॥

    जातं वंशे भुवनिव=दते पुEकरावत�कानां जानािम �वां �कृितपुषं काम^पं मघोन: । तेना_थ�वं �विय िविधवशा`दरूब�धुग�तोऽह ं या'ञा मोघा वरमिघगुण ेनाधम ेलbधकामा ॥६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    संतdानां �वमिस शरणं तत् पयोद ि�याया: संदशे ंम ेहर धनपित"ोधिव?ेिषत�य । ग�तUा ते वसितरलका नाम य!ेeराणा ं बा[ोfानिसथतहरिशर�ि�/काधौतहOया� ॥७॥

    �वामा^ढं पवनपदवीमु�/हीतालका�ता: �ेि!Eय�ते पिथकविनता: ��ययादाeस��य: । क: संनh ेिवरहिवधुरा ं�वiयुपे!ेत जायां न �याद�योऽIयहिमव जनो य: पराधीनJि�: ॥८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    तां चावkय ं=दवसगणनात�परामेकपlQ अUाप.ामिवहतगित/�mयिस 6ाnजायाम् । आशाब�ध: कुसुमसदशृ ं�ायशो [�ङनानां सघ:पाित �णिय pदय ंिव�योगे ^णिh ॥९॥

    म�द ंम�दं नुदित पवन�ानुकूल ्यथा �वां वान�ायं नदित मधुरं चातक�ते सग�ध: । गभा�धान!णप8रचया.नूमाबhमाला: सेिवEय�त ेनयनसुभग ंखे भव�त ंबलाका: ॥१०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    कतुs यt �भवित मिहमुि'छली�uामव�Fया ं त'v�वा त े+वणसभुग ंग_जतं मानसो�का: । आ कैलासािhस=कसलय'छेदपाथेयव�त: संप��य�ते नभिस भवतो राजहसंा: सहाया: ॥११॥

    आपृ'छ�व ि�यसखममु ंतु�गमािल��य शैल ं व�ध:ै पुंसा ंरघुपितपदरैि�कतं मेखलास ु। काल ेकाल ेभवित भवतो य�य संयोगमे�य $ेहUि4ि�रिवरहजं मु'ञतो वाEपमुEणम ्॥१२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    मागs ताव'छृण ुकथयत��व��याणानु^प ं संदशे ंम ेतदनु जलद +ोEयिस +ोnपेयम ्। िख.: िख.: िशख8रष ुपद ं�य�य ग�तािस यn !ीण: !ीण: प8रलघ ुपय: $ोतसा ंचोपभुWय ॥१३॥

    अ/:े शृ�ङं हरित पवन: Lक ि�व=द�यु�मुिखिभ दृ�@ो�साह�=कतच=कतं मु�धिसhा�ङनािभ: । �थानाद�मात् सरसिनचुलाद�ुपतोद�मुख: खं =द�नागानां पिथ प8रहरन् �थुलह�तावलेपान ्॥१४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    र�त'छायाUितकर इव �ेmयमेतत ्पुर�ताद ् वTमीकाRात् �भवित धनुEख%डमाख%डल�य । येन kयाम ंवपुरिततरां काि�तमाप��यते त े बहwणेव �फु8रत^िचना गोपवेश�य िवEणो: ॥१५॥

    �वiयाय� ंकृिषफलिमित 6ूिवलासानिभy:ै �ीिति$�धैज�नपदवधूलोचनै: पीयमान: । सघ:सीरो�कषणसुरिभ !ेnमा^[ माल ं Lकिच�प�ा`zJज लघुगितभू�य एवो�रेण ॥१६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    �वामासार�शिमतवनोपIलव ंसाध ुमू�धा� वmय�यFव+मप8रगतं सानुमाना|कूट: । न !ु/ोऽिप �थमसुकृतापे!या सं+याय �ाdे िमn ेभवित िवमुख: Lक पुनय��तथोtै: ॥१७॥

    छ.ोपा�त: प8रणतफलfोितिभ: कानना|ै: �वiया^ढै िशखरमचल: ि$�धवेणीसवणw । नूनं या�य�यमरिमथुन�े!नीयामव�था ं मFय ेkयाम: �तन इव भुव: शेषिव�तारपा%डु: ॥१८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    ि�थ�वा ति�मन् वनचरवधूभ4ुकु~ ेमुतs तोयो�सग�/तुतरगित�त�परं व�म� तीण�: । रेवां /mय�युपलिवषमे िव�Fयपाद ेिवशीणाs भि4'छेद8ैरव िवरिचतां भूितम�ङे गज�य ॥१९॥

    त�याि�तZ�ैव�नगजमदवैा�िसत ंवा�तवृि@: जOबूकु~�ितहतरयं तोयमादाय ग'छे: । अ�त:सारं घन तुलियतु ंनािनल: शmयित �वां 8र4: सव भवित िह लघ:ु पूण�ता गौरवाय ॥२०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    नीपं दEृवा ह8रतकिपशं केसरैरध�̂ ढ:ै आिवभू�त�थममुकुला: क�दली�ानुक'छम् । ज�Fवार%येEविधकसुर*भ ग�धमााय चोUा�: सार�ङा�ते जललवमुच: सूचियEयि�त माग�म् ॥२१॥

    उ�पkयािम /तुमिप सख ेमि��याथs िययासो: काल!ेप ंककुभसरुभौ पव�त ेपव�त ेते । शZलापा�ङै: सजलनयन:ै �वागतीकृ�य केका: ��युfात: कथमिप भवान ्ग�तुमाशु Uव�येत ्॥२२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    अOभोिब�दRुहणचतुरां�ातकान् वी!माणा: +ेणीभूता: प8रगणनया िनदश�तो बलाका: । �वामासाf �तिनतसमये मानियEयि�त िसhा: सो�कOपािन ि�यसहचरीसं6मािलि�ङतािन ॥२३॥

    पा�डु'छायोपवनवृतय: केतकै: सूिचिभ.:ै नीडर�भैगृ�हबिलभुजामाकुलRामचै�या: । �वiयास. ैप8रणतफलkयामजOबूवना�ता: संप��य�ते कितपय=दन�थाियहसंा दशाणा�: ॥२४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    तेष ं=द!ु �िथतिव=दशाल!णा ंराजधानQ ग�वा सघ: फलमिवकल ंकामुक�व�य लbधा । तीरोपा�त�तिनतसुभग ंपा�यिस �वाद ुय�मात ् स6भू�ङं मुखिमव पयो वेnव�या�लो_म ॥२५॥

    नीचैरायं िग8रमिधवसे�तn िव+ामहतेो: �व�संपका�त् पुल=कतिमव �ौढपुEपै: कदOब:ै । य: प%य$ीरितप8रमलो�दा8रिभना�गराणां उामािन �थयित िशलावेkमिभयवनािन ॥२६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    िव+ा�त: सन ्Jज वननदीतीरजातािन िस. उfानानां नवजलकणैयू�िथकाजालकािन । ग%ड�वेदापनयन^जाZला�तकण�पलानां छायादानात् !णप8रिचत: पुपलावीमुखानाम ्॥२७॥

    व": प�था यदिप भवत: �ि�थत�यो�राशां सौधो�स�ङ�णयिवमुखो मा �म भू^िय�या: । िवfुम�फु8रतच=कतै�तn पौरा�ङनानां लोलापा�ङैय�=द न रमस ेलोचनैव�ितोऽिस ॥२८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    िविच!ोभ�तिनतिवहग+ेिणकाीगुणाया: संसप���या: �खिलतसुभग ंद_शतावत�नाभे: । िन_व�Fयाया: पिथ भव रसाय�तर: सि.प�य $ीणामाfं �णयवचनं िव6मो िह ि�येषु ॥२९॥

    वेणीभूत�तनुसिललासावतीत�य िस�ध:ु पा%डु'छाया तटहत6ंिशिभजPण�पण: । सौभा�य ंत ेसभुग िवरहाव�थया U~य�ती काkयs येन �यजित िविधना स �वयैवोपपाf: ॥३०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    �ाIयाव�तीनुदयनकथाकोिवदRामवृhान् पूव=@ामनुसर पुरQ +ीिवशालां िवशालाम् । �वTपीभूत ेसुच8रतफल े�व_गणां गां गतानां शेषै: पु%यैp�तिमव =दव: काि�तमत् ख%डमेकम ्॥३१॥

    दीघPकुव�न ्पटु मदकल ंकूिजतं सारसानां ��यूषेषु �फु8टतकमलामोदमैnीकषाय: । यn $ीणां हरित सुरत�लािनम�ङानुकूल: िश�ावात: ि�यतम इव �ाथ�नाचाटुकार: ॥३२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    हारां�तारां�तरलगु8टकान् को8टश: श�खशु4A: शEपkयामान ्मरकतमणीनु�मयूख�रोहान् । दEृवा य�यां िवपिणरिचतान् िव/मुाणां च भ�गान् संलmय�त ेसिललिनधय�तोयमाnावशेषा: ॥३३॥

    �fोत�य ि�यदिुहतरं व�सराजोऽn ज े हमैं ताल/मुनवमभूदn त�यैव राy: । अnो/ा�त: =कल नलिग8र: �तOभमु�पाट'य दपा�द ् इ�याग�तून् रमयित जनो यn ब�धूनिभyा: ॥३४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    जालो�दीण^पिचतवपु: केशसंकारधूप:ै ब�uु�ी�या भवनिशिखिभद��नृयोपहार: । हOयwEव�या: कुसुमसुरिभEवFवखेद ंनयेथा लmमQ पkयंTलिलतविनतापादरागाि�कतेषु ॥३५॥

    भतु�: क%ठ'छिव8रित गण:ै सादरं वीmयमाण: पु%य ंयायाि$भुवनगुरोधा�म च%डीeर�य । धूतोfानं कुवलयरजोगि�धिभग��धव�या: तोय"Aडािनरतयुवित$ानितZ�ैम�िद: ॥३६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    अIय�यि�मञ ्जलधर महाकालमासाf काल े �थातU ंत ेनयनिवषयं यावद�येित भान:ु । कुव�न ्संFयाबिलपटहता ंशूिलन: ?ाघनीया ं आम�/ाणां फलमिवकल ंलI�यस ेग_जतानाम् ॥३७॥

    पाद�यासै: Xिणतरशना�तn लीलावधूत ै रl'छायाखिचतविलिभ�ामरै: Zला�तह�ता: । वेkया��व�ो नखपदसखुान् �ाIय वषा�Rिब�दनू् आमोmय�ते �विय मधुकर+ेिणदीघा�न ्कटा!ान् ॥३८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    प�ादtुैभु�जतवनं म%डलेनािभलीन: सांFय ंतेज: �ितनवजपापुEपरZ� ंदधान: । नृ�यारOभ ेहर पशुपतेरा/�नागािजने'छां शा�तोhगेि�तिमतनयनं द@ृभि4भ�वा�या ॥३९॥

    ग'छ�तीनां रमणवस*त योिषतां तn न4ं

    hालोके नरपितपथे सूिचभेfै�तमोिभ: । सौदािम�या कनकिनकषि�Fया दश�योव तोयो�सग��तिनतमुखरो मा �म भू_वZलवा�ता: ॥४०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    तां क�यां िचद ्भवनवलभौ सुdपारावतायां नी�वा रा*n िचरिवलसनात् िख.िवfु�कलn: । द@ृ ेसूयw पुनरिप भवान ्वाहयेदFवशेषं म�दाय�ते न खल ुस:ुऋदामयुपेताथ�कृ�या: ॥४१॥

    ति�मन् काले नयनसिलल ंयोिषतां खि%डतानां शा*�त नेय ं�णियिभरतो व�म� भानो��यजाशु । �ालेया$ ंकमलवदनात् सोऽिप हतुs निल�या: ��यावृ���विय करिध �यादनTपायसूय: ॥४२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    गOभीराया: पयिस स8रत�ेतसीव �स.े छाया�मािप �कृितसुभगो लI�यत ेत े�वेशम् । त�मात् त�या: कुमुदिवशदा�यह�िस �वं न धैया�न ् मोघीकतुs चटुलशफरोhत�न�ेि!तािन ॥४३॥

    त�या: Lक िचत् करधृतिमव �ाdवानीरशाखं नी�वा नील ंसिललवसन ंमु4रोधोिनतOबम ्। ��थान ंत ेकथमिप सख ेलOबमान�य भािव yाता�वादो िववृतजघनां को िवहातुं समथ�: ॥४४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    �वि.Eय�दो'विसतवसधुाग�Fसंपक� रOय: $ोतोर�uFविनतसुभग ंदि�तिभ: पीयमान्: । नीचैवा��य�युपिजगिमषोदwवपूवs िगर ते शीतो वायु: प8रणमियता काननोदOुबराणाम् ॥४५॥

    तn �क�दं िनयतवस*त पुEपमेघीकृता�मा पुEपासारै: पयतु भवान ्Uोमग�गाजला/: । र!ाहतेोन�वशिशभृता वासवीनां चमूना ं अ�या=द�यं तवहमुखे संतं तद ्िध तेज: ॥४६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    Wयोितलwखावलिय गिलतं य�य बहs भवानी पुn�ेOणा कुवलयपद�ािप कण करोित । धौतापा�गं हरशिशचा पावके�तं मयूरं प�ाद=/Rहणगुिभग�_जतैन�त�येथा: ॥४७॥

    आराFयैनं शरवणभव ंदवेमुTलि�घताFवा िसhh�hजै�लकणभयाhीणीिभमु�4माग�: । UालOबेथा: सुरिभतनयालOभजा ंमानियEयन ् $ोतोमू�या� भुिव प8रणतां रि�तदवे�य कA_तम् ॥४८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    �वiयादातुं जलमवनत ेशा_�गणो वण�चौरे त�या: िस�धो: पृथुमिप तनुं दरूभावात् �वाहम ्। �ेि!kय�त ेगगनगतयो नूनमावWय� द@ृी: एकं मु4ागुणािमव भुव: �थूलमFये�/नीलम ्॥४९॥

    तामु�ीय� Jज प8रिचत6ूलतािव6माणां पmमो�!ेपादपु8रिवलस�कृEणशर�भाणाम ्। कु�द!ेपानुगमधुकर+ीमषुामा�मिबOबं पाnीकुव�न् दशपुरवधूनेnकौतूहलानाम् ॥५०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    ावतs जनपदमधkछायया गाहमान: !ेn ं!n�धनिपशुन ंकौरवं तद ्भजेथा: । राज�यानां िशतशरशतैय�n गा%डीवध�वा धारापातै��विमव कमला�ययवष��मुखािन ॥५१॥

    िह�वा हालामिभमतरसा ंरेवतीलोचन�कां ब�धु�ी�या समरिवमखुो ला�गली या: िसषेव े। कृ�वा तासामिभगममपां सौOय सार�वतीनां अ�त:शुh��वमिप भिवता वण�माnेण कृEण: ॥५२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    त�माद ्ग'छेरनुकनखल ंशैलराजावतीणाs जनो: क�यां सगरतनय�वग�सोपानपि�4म् । गौरीवक6ुकु8टरचना ंया िवह�येव फेन:ै शंभो: केशRहणम"ो=द�दलुो_मह�ता ॥५३॥

    त�या: पातुं सुरगज इव Uोि पूवा�ध�लOबी �वं चेद'छ�फ8टकिवशद ंतक� येि�तय�गOभ: । संसप���या सप=द भवत: $ोतिस चाययासौ �याद�थानोपगतयमुनास�गमेवािभरामा ॥५४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    आसीनानां सुरिभतिशल ंनािभग�धैमृ�गाणां त�या एव �भवमचल ं�ाIय गौरं तुषारै: । वmय�यFव+मिवनयन ेत�य शृ�ग ेिनष%ण: शोभां शु6िnनयनवृषो�खातप�कोपमेयाम् ॥५५॥

    त ंचेद ्वायौ सरित सरल�क�धस�घज�मा बाधेतोTका!िपतचमरीबालभारो दवाि: । अह��येन ंशमियतुमल ंवा8रधारासह$:ै आप.ा_त�शमनफला: संपदो यु�मानाम ्॥५६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    य ेसंरOभो�पतनरभसा: �वा�गभ�गाय ति�मन् मु4ाFवान सप=द शरभा ल�घयेयभु�व�तम ्। तान् कुवPथा�तुमुलकरकावृि@हासावकAणा�न् के वा न �य:ु प8रभवपद ंिनEफलारOभय�ता: ॥५७॥

    तn U4ं दषृ=द चरन�यासमधw�दमुौल:े शeत ्िसhैपpतब*ल भि4न|: परीया: । यि�मन् द@ृ ेकरणिवगमादFूव�मु`वूतपापा: संकTप�त ेि�थरगणपद�ाdये +दधृाना: ॥५८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    शbदाय�ते मधुरमिनल:ै कAचका: पूय�माणा: संस4ािभि$परुिवजयो गीयते Lकन8रिभ: । िना�दी ते मूरज इव चेत ्क�दरेषु Fविन: �यात ् स�गीताथ ननु पशुपते�तn भावी समR: ॥५९॥

    �ालेया/ेपतटमित"Oय तां�तान् िवशेषान् हसंhारं भृगुपितयशोव�म� यत् "ौर�uम् । तेनोदीचQ =दशमनुसरेि�तय�गायामशोभी kयाम ्पादो बिलिनयमनायुfत�येव िवEणो: ॥६०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    ग�वा चोFवs दशमुखभुजो'वािसत��थसंध:े कैलास�य िnदशविनतादप�ण�याितिथ: �या: । शृ�गो'ायै: कुमुदिवशदयै िवत�य ि�थत: खं राशीभूत: �ित=दनिमव यOबक�याहास: ॥६१॥

    उ�पkयािम �विय तटगत ेि�धिभ.ा~नामे सf:कृ�िhरददशन'छेदगौर�य त�य । शोभाम/:े ि�तिमतनयन�े!णीया ंभिवnQ अंस�य�त ेसित हलभृतो मेचके वाससीव ॥६२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    िह�वा ति�म�भुजगवलय ंशंभुना द�ह�ता "Aडाशैल ेय=द च िवचरेत् पादचारेण गौरी । भ�गीभ4्या िवरिचतवपु: �तिOभता�तज�लौघ: सोपान�वं कु मिणतटाहणायाRयायी ॥६३॥

    तnावkय ंवलयकुिलशोhनो�दीण�तोयं नेEयि�त �वां सुरयुवतयो य�nधारागृह�वम् । तायो मो!�तव य=द सख ेधम�लbध�य न �यात् "Aडालोला: +वणपषैग�_जतैभा�यये�ता: ॥६४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    हमेाOभोज�सिव सिलल ंमानस�याददान: कुव�न ्कामात् !णमुखपट�ीितमैरावत�य । धु�व�कTप/मु=कसलया�यंशुकानीव वातै: नानाचे@जै�लद लिलतै_न_वशे�तं नगे�/म् ॥६५॥

    त�यो�स�गे �णियन इव $�तग�गादकुूलां न �वं दEृवा न पुनरलकां yा�यस ेकामचा8रन् । या व: काल ेवहित सिललो�दारमुtै_वमाना मु4ाजालRिथतमलकं कािमनीवा6वृ�दम् ॥६६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    ख�ड २ उ�रमघे

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    िवfु�व�तं लिलतविनता: से�/चापं सिचnा: स�गीताय �हतमुरजा: ि�धगOभीरघोषम ्। अ�त�तोयं मिणमायभुव�तु�गम6ंिलहाRा: �ासादा��वां तुलियतुमल ंयn तै�तै_वशेष:ै ॥१॥

    ह�त ेलीलाकमलमलके बालकु�दानुिवh ं नीता लोu�सवरजसा पा%दतुामानने +ी: । चूडापाशे नवकुरबकं चा कणw िशरीषं सीम�ते च �वदपुगमजं यn नीपं वधूनाम ्॥२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    यnो�म�6मरमखुरा: पादपा िन�यपुEपा हसं+ेणीरिचतरशना िन�यपा निल�य: । केको�क%ठा भवनिशिखनो िन�यभा�व�कलापा िन�यWयो�ा: �ितहततमोवृि�रOया: �दोषा: ॥३॥

    आन�दो�थं नयनसिलल ंयn ना�यै_निम�ै: ना�य�ताप: कुसुमशरजा=द@संयोगसाFयात् । नाIय�मा��णयकलहािh�योगपपि�: िव�ेशानां न च खल ुवयो यौवनाद�यदि�त ॥४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    य�यां य!ा: िसतमिणमया�ये�य हOय��थलािन Wयोित�छायाकुसुमरिचता�यु�म$ीसहाया: । आसेव�ते मध ुरितफल ंकTपवृ!�सूत ं �व�दOभीरFविनषु शनकै: पुEकरेEवाहतेषु ॥५॥

    म�दा=क�या: सिललिशिशरै: सेUमाना मिद: म�दारानामनुतटहां छायया वा8रतोEणा: । अ�वे@Uै: कनकिसकतमुि@िन!ेपगूढ:ै सं"Aड�त ेमिणिभरमर�ा_थता यn क�या: ॥६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    नीवीब�धो'विसतिशिथल ंयn िबOबाधराणां !ौम ंरागादिनभृतकरेEवाि!प�सु ि�येषु । अ_च@ु�गानिभमुखमिप �ाIय रl�दीपान् ीमूढानां भवित िवफल�ेरा'चूण�मुि@: ॥७॥

    नेnा नीता: सततगितना यिhमानाRभूमी: आलेयानां नवजलकणैदषमु�पाf सघ: । श�का�पृ@ा इव जलमुच��वादशृा जालमाग: धूमो�दारानुकृितिनपुणा जज�रा िनEपति�त ॥८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    यn $ीनां ि�यतमभुजािल�गनो'वािसतानां अ�ग�ला*न सुरतजिनतां त�तुजालावलOबा: । �व�संरोधापगमिवशद�ै�/पाद_ैनशीथे UालुOपि�त �फुटजललव�यि�दन��/का�ता: ॥९॥

    अ!iया�तभ�वनिनधय: ��यह ंर4क%ठै: उ�दायिदध�नपितयश: Lकनरैय�n साधम ्। वै6ाजायं िवबुधविनतावारमुखासहाया बhालापा बिहपवनं कािमनो िन_वशि�त ॥१०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    ग�यु�कOपादलकपिततैय�n म�दारपुEपै: पn'छेद:ै कनककमल:ै कण�िव6िशिभ� । मु4ाजाल:ै �तनप8रसरिkछ.सूnै� हारै: नैशो माग�: सिवतुदय ेस'ूयत ेकािमनीनाम ्॥११॥

    वासि�n ंमध ुनयनयो_व6मादशेद! ं पुEपोददे ंसह =कसलयैभू�षणानां िवकTपान् । ला!ाराग ंचरणकमल�यासयो�यं च य�याम ् एक: सूत ेसकलमबलाम%डन ंकTपव!ृ: ॥१२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    प�nkयामा =दनकरहय�प_धनो यn वाहा: शैलोदRा��विमव क8रणो वृि@म�त: �भेदात् । योधाR%य: �ितदशमुखं संयुग ेति�थवांस: ��या=द@ाभरणचय��/हासJणा�कै: ॥१३॥

    म�वा दवें धनपितसख ंयn सा!ाद ्वस�त ं �ाय�ापं न वहित भयान ्म�मथ: षपदWयम ्। स6भू�ग�िहतनयन:ै कािमलmयेEवमोघ:े त�यारOभ�तुरविनतािव6मैरेव िसh:े ॥१४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    तnागारं धनपितगृहानु�रेणा�मदीय ं दरूाTलmय ंसुरपितधनु�ाणा तोरणेन । य�योपा�ते कृतकतनय: का�तय व_धतो म े ह�त�ाIय�तबकनिमतो बालम�दारवृ!: ॥१५॥

    वािप चाि�मन् मरकतिशलबhसोपानमागा� हमैैkछ.ा िवकचकमल:ै ि�धवैदयू�नाल:ै । य�या�तोये कृतवसातयो मानस ंसंिनकृ@ ं न Fया�यि�त Uपगतशुच��वामिप �ेmय हसंा: ॥१६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    त�या�तीरे रिचतिशखर: पेशलै8रनीलै: "Aडाशैल: कनककदलीवे@न�े!णीय: । म�दिेह�या: ि�य इित सख ेचेतसा कातरेण �ेmयोपा�त�फु8रततिडतं �वां तमेव �मरािम ॥१७॥

    र4ाशोल�=कसलय: केसर�ाn का�त: ��यास.ौ कुरबकवृतेमा�धवीम%डप�य । एक: सया��व सह मया वामपादािभलाषी का�!�य�यो वदनम=दरां दोहद'छना�या: ॥१८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    त�मFय ेच �फ8टकफलका काी वासयि@: मूल ेबhा मिणिभरनित�ौढवंश�काशै: । तालै: िश~ावलयसभुगैन�_तत: का�तया म े यामFया�त े=दवसिवगमे नीलक%ठ: सुpद ्व: ॥१९॥

    एिभ: साधो pदयिनिहतैल�!णलै�यथेा hारोपा�ते िलिखतवपुषौ श�खपो च दEृवा । !ाम'छाय ंभवनमधुना मिhयोगेन नूनं सूया�पाये न खल ुकमल ंपुEयित �वामिभयाम् ॥२०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    ग�वा सf: कलभतनुता ंशीसंपातहतेो: "Aडाशैल े�थमकिथत ेरOयसाणौ िनष%ण: । अह�य�तभ�वनपिततां कतु�मTपाTपभास ं खfोतालीिवलिसतिनभां िवfुद�ुमेषदिृ@म् ॥२१॥

    त�वी kयामा िशखरदशना पXिबOबाधरो9ी मFय े!ामा च=कतह8रणी�े!णा िननािभ: । +ोणीभारदलसगमना �तोकन|ा �तनायां या तn �याद ्युवितिवषय ेसृि@राfेव धात:ु ॥२२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    तां जानीथा: प8रिमतकथां जीिवतं म ेिhतीय दरूीभूते मिय सहचरे च"वाकAिमवैकाम् । गाढो�क%ठा गुषु =दवसेEवेषु ग'छ�सु बालां जातां म�य ेिशिशरमिथतां पिनQ वा�य^पाम् ॥२३॥

    नूनं त�या: �बल=दतो'छूननेn ंि�याया िन:Eवासानामिशिशरतया िभ.वणा�धरो9म ्। ह�त�य�तं मुखमसकलUि4 लOबालक�वाद ् इ�दोद�यं �वदनुसरणिZल@का�ते_बभ_त ॥२४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    आलोके त ेिनपतित पुरा सा बिलUाकुला वा म�सादkृयं िवरहतनु वा भावगOय ंिलख�ती । पृ'छ�ती वा मधुरवचना ंशा8रकां प~र�था ं किtत् भतु�: �मरिस रिसके �वं िह त�य ि�येित ॥२५॥

    उ�स�ग ेवा मिलनवनस ेसोOय िनि!Iय वीणां म�दोnा�कं िवरिचतपदं गेयमु�दातुकामा । त�nीमा/ाs नयनसिलल:ै सारिय�वा कथ ंिचद ् भूयो भूय: �वयमिप कृता ंमूछ�नां िव�मर�ती ॥२६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    शेषान् मासान् िवरह=दवस��थािपत�यावधेवा� िवय�य�य�ती भुिव गणनया दहेलीद�पEुप:ै । संयोग ंम�स�गं वा pदयिनिहतारOभमा�वादय�ती �ायेणैत ेरमणिवरहEेव�गनानां िवनोदा: ॥२७॥

    सUापारामहिन न तथा पीडये�मिhयोग: श�के राnौ गुतरशुचं िन_वनोदां सखQ त े। म�संदशे:ै सुखियतुमल ंपkय साFवQ िनशीथ े तामुि./ामविनशयनां सौधवातायन�थ: ॥२८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    आिघ!ामां िवरहशयने संिनष%णैकपाeाs �ाचीमूले तनुिमव कलामाnशेषां िहमांशो: । नीता राnी: !ण इव मया साध�िम'छारतैया� तामेवोEणै_वरहमहतीम+ुिभया�पय�तीम् ॥२९॥

    पादािन�दोरमृतिशिशरान् जालमाग��िव@ान् पूव��ी�या गतमिभमुख ंसिंनवृ�ं तथैव । च!:ु खेदात् सिललगुिभ: पmमिभkछादय�तQ सा6ेऽनीव �थलकमिलनQ न �बुhां न सुdाम् ॥३०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    िन:eासेनाधर=कसलयZलेिशना िवि!प�तQ शुhानात् पषमलकं नूनमाग%डलOबम ्। म�संभोग: कथमुपनयेत ्�वाजोऽपीित िन/ाम् आका�!�तQ नयनसिललो�पीडhावकाशाम् ॥३१॥

    आfे बhा िवरह=दवसे या िशखा दाम् िह�वा शाप�या�ते िवगिलतशुचा ता ंमयोh@ेनीयाम ्। �पश�िh@ामयिमतनखेनासकृत ्सारय�तQ ग%डाभोगात् क8ठनिवषमामेकवेणQ करेण ॥३२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    सा सं�य�ताभरणमबला पेशल ंधारय�ती शiयो�स�ग ेिनिहतमसकृद ्द:ुखद:ुखेन गाnम ्। �वामIय$ ंनवजलमय ंमोचियEय�यवkयं �ाय: सव भवित कणावृि�रा/ा��तरा�मा ॥३३॥

    जाने सया�तव मिय मन: संतेहम�माद ् इ�थंभूता ं�थमिवरह ेतामह ंतक� यािम । वाचालं मां न खल ुसुभगमं�यभाव: करोित ��य!ं त ेिनिखलमिचराद ्6ात4ं मया यत ्॥३४

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    hापा�ग�सरमलकैर~नेहशू�य ं ��योदशेादिप च मधुनो िवEमृत6ूिवलासम ्। �वiयास. ेनयनमुप8र�पि�द श�के मृगाmया मीन!ोभाtलकुवलय+ीतुलामेEयतीित ॥३५॥

    वाम�ा�या: करहपदमैु�'यमानो मदीय:ै मु4ाजाल ंिचरप8रिचतं �यािजतो दवैग�या । संभोगा�ते मम समुिचतो ह�तसंवाहनानां या�य�यू: सरसकदली�तOभगौ�ल�वम ्॥३६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    ति�मन् काले जलद य=द सा लbधिन/ासुखा �याद ् अ�वा�यैनां �तिनतिवमुखो याममाn ंसह�व । मा भूद�या: �णियिन मिय �वलbधे कथ ंिचत् सf: क%ठ'युतभुजलताRि�थ गाढोपगूढम् ॥३७॥

    तामु�थाIय�वजलकिणकाशीतलेनािनलेन ��याe�तां सममिभनवैजा�लकैमा�लतीनाम् । िवfु�दभ�: ि�तिमतनयनां �व�सनाथे गवा!े व4ुं धीर�तिनतवचनैमा�िननQ �"मेथा: ॥३८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    भतु�_मn ंि�यमिवधवे िविh मामOबुवाह ं त�संदशेैpदयिनिहतैरागतं �व�समीपम् । यो वृ�दािन �वरयित पिथ +ाOयतां �ोिषतानां म�/ि�धैFव�िनिभरबलावेिणमो!ो�सुकािन ॥३९॥

    इ�यायाते पवनतनयं मैिथलीवो�मुखी सा �वामु�क%ठो'विसतpदया वीmय संभU चैव । +ौEय�य�मात् परमविहता सौOय सीमिननीनां का�तोद�त: सुpदपुनत: स�गमा*�किचदनू: ॥४०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    तामायुEमन् मम च वचनादा�मन: चोपकतुs ूयादवें तव सहचरो रामिगया�+म�थ: । अUाप.: कुशलमबल ेपृ'छित �वां िवयु4: पूवा�भाEयं सुलभिवपदां �ािणनामेतदवे ॥४१॥

    अ�गेना�गं �तन ुतनुना गाढतdेन तd ं सा$ेणा+ु/तुमिवरतो�क%ठमु�कि%ठतेन । उEणो'वास ंसमिधकतरो'वािसना दरूवतP स�कTपै�तै_वशित िविधना वै8रणा hमाग�: ॥४२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    शbदायेयं यदिप =कल त ेय: सिखनां पुर�तात् कणw लोल: कथियतुमभूदानन�पश�लोभात ्। सोऽित"ा�त: +वणिवषयं लोचनायामद@ृ: �वामु�क%ठािवरिचतपदं म�मुखेनेदमाह ॥४३॥

    kयामा�वा�गं च=कतह8रणी�े!ण ेदिृ@पातं वZntायां शिशिन िशिखनां बह�भारेष ुकेशान् । उ�पkयािम �तनुष ुनदीवीिचषु 6ूिवलासान ् ह�तैकि�म�Xिचदिप न त ेचि%द सा kयमि�त ॥४४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    �वामािलय �णयकुिपता धातुरागै: िशलायां आ�मानं ते चरणपिततं याव=द'छािम कतु�म ्। अ$ै�तावन ्मुपिचतैदृ�ि@रालुIयते म े "ूर�ति�म.ािप न सहत ेस�गम ंनौ कृता�त: ॥४५॥

    मामाकाश�ाणीिहतभुजं िनद�या?ेषहतेो: लbधाया�त ेकथमिप मया �वसंदश�नेषु । पkय�तीनां न खल ुबशो न �थलीदवेतानां मु4ा�थलूा�त=कसलयेEव+ुलेशा: पति�त ॥४६॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    िभवा सf: =कसलयपटुान् दवेदा/मुाणां य ेत�!ीर$ुितसुरभयो दि!णेन �वृ�ा: । आिल¡�ते गुंणवित मया ते �षारा=/वाता: पूव��पृ@ ंय=द =कल भवेद�गमेिभ�तवेित ॥४७॥

    संि!Iयेत !ण इव कथ ंदीघ�याम िnयामा सवा�व�था�वहरिप कथ ंम�दम�दातपं �यात् । इ�थ ंचेत�टुलनयन ेदलु�भ�ाथ�न ंम े गाढोEमािभ: कृतमशरण ं�विhयोगUथािभ: ॥४८॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    न�वा�मानं ब िवगणय.ा�मनैवावलOबै तत् कTयािण �वमिप िनतरां मा गम: कातर�वम् । क�या�य�तं सुखमुपनत ंद:ुखमेका�ततो वा नीचैग�'छ�युप8र च दशा च"नेिम"मेण ॥४९॥

    शापा�तो म ेभुजगशयनादिु�थत ेशा�ग�पाणौ शेषा�मासान् गमय चतुरो लोचने मीलिय�वा । प�ादावां िवरहगुिणतं त ंतमा�मािभलाषं िनवwmयाव: प8रणतशरtि�/कासु !पास ु॥५०॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    भूय�ाह �वपिम शयने क%ठला पुरा म े िन/ां ग�वा =कमिप दित स�वन ंिव�बुhा । सा�तहा�स ंकिथतमसकृत ्पृ'छत� �वया म े  @: �वे =कतव रमयन ्कामिप �वं मयेित ॥५१॥

    एत�मान् मां कुशिलनमिभyानदानाद ्िव=द�वा मा कौलीनाt=कतनयने मiयिवeािसनी भ:ू । ेहाना: =कमिप िवरह ेFवंिसन�त े�वभोगाद ् इ@ ेव�तु�युपिचतरसा: �ेमराशीभवि�त ॥५२॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    आeा�यैवं �थमिवरहोदRशोकां सखQ ते शैलादाशु िnनय�वृषो�खातकूटाि.वृ�: । सािभyान�िहतकुशलै�तhचोिभम�मािप �ात: कु�द�सविशिथल ंजीिवतं धारयेथा: ॥५३॥

    किtत् सोOय Uविसतिमद ंब�धुकृ�य ं�वया म े ��यादशेा. खल ुभवतो धीरतां कTपयािम । िन:शbदोऽिप �=दशिस जल ंयािचत�ातकेय: ��यु4ं िह �णियषु सतामीिIसताथ�="यैव ॥५४॥

  • मेघदतूम्

    www.esahity.com

    एतत् कृ�वा ि�यमनुिचत�ाथ�नाव�म�नो म े सौहदा�द ्वा िवधुर इित वा मiयनु"ोशबुhया । इ@ान् दशेान् िवचर �ावृषा सभंृत+ी: मा भूदवे ं!णमिप च त ेिवfुता िव�योग: ॥५५॥

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

    महाकवी कािलदासां�या उ�ुंग �ितभेने सव�च कलाकारांना वेड लावले. कवी, गायक, नत�क, संगीतकार, िच�कार आिण �थाप!यशा#िवशारदांनाही. रामटेक येथ े %या &ठकाणी कािलदासांनी मेघदतू िलिहलं !या जागी कालीदासां�या �!येक महाका+ाचे एक ,युरल बनवलेले आहे आिण !याच &ठकाणी कालीदास �मारकही बांधलेले आह.े /ी. मह01 कुलकण2 (http://kayvatelte.com या सु�िस3 4लॉगचे लेखक) यांनी !या &ठकाणी काढलेली छायािच�ं सोबत जोडत आहोत.

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • http://kayvatelte.com

    www.esahity.com

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    या पु�तका�या लेिखका धन�ी लेले या आपणा सवा�ना िनवे�दका �हणून ठाऊक आहतेच. �यां�या िनवेदनाने साकार झालेले ि"हिडओ आपण या %ठकाणी पा& शकता. http://www.youtube.com/watch?v=cTBH3l7CJro http://www.youtube.com/watch?v=0loRi51xQbg http://www.youtube.com/watch?v=Gjed_u0efas http://www.youtube.com/watch?v=N_nUFkWMlFU

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    https://www.google.co.in/#q=dhanashree+lele&source=univ&tbm=vid&tbo=u&sa=X&ei=7QHZUYCrK4frrQeBjYD4Cw&sqi=2&ved=0CEgQqwQ&bav=on.2,or.r_qf.&bvm=bv.48705608,d.bmk&fp=ffb5dc655400e283&biw=1280&bih=595

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

  • www.esahity.com

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    महाकवी कािलदास, महान सं�कृत आिण मराठी सािह�याची सुवण* धरोहर ए�ककडे, नवीन सृजनशील त.ण टॅलंटेड लेखक दसुरीकडे आिण जगा�या कानाकोपर्यात पसरलेले को3वधी मराठी वाचक ितसरीकड.े ई सािह�य 4ित5ान या ितघांना जोडणारा दवुा होऊ इि�छते. आपण यात सहभागी होऊ शकता. मदत क. शकता. पैसे नको. जािहराती नको. फ़< आप=या ओळखी�या दहा मराठी लोकांचे ई मेल आय डी आ�हाला कळवा. �यांना आ�ही मराठी सािह�य पाठवू. िवनामू=य.

  • मला भावलेल ेमेघदतू

    www.esahity.com

    आमचा प?ा [email protected] अिधक मािहतीसाठी www.esahity.com