बहणाबाई चौधर यांची गाणी · बहणाबाई...
TRANSCRIPT
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
1
ब हणाबाई चौधर यांची गाणी
टंकलेखन:- राहुल ूकाश सुवणा
मु ितशोधन:- राहुल ूकाश सुवणा
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
2
अनुबम णका अनु बं. गाणी पान नं.
1 येड माय 04 2 माझी माय सरसोती 06 3 माहेर 08 4 माहेराची वाट 10 5 कशाले काय हनू नह 14 6 ससंार 16 7 मा या जीवा 18 8 घरोट 20 9 मन 23 10 हर ताचं देन ंघेन ं 25 11 लपे करमाची रेखा 26 12 आता माझा माले जीव 28 13 वाट या वाटसरा 30 14 शेतीची साधने 32 15 आला पाऊस 33 16 पेरनी 35 17 देव अजब गारोड 37 18 कापनी 39 19 रगडनी 41 20 उपननी 43 21 मोट हाकलतो एक 45 22 खो यामधी खोपा 46 23 गाड जोड 47 24 गढु उभारनी 49 25 आखजी 51 26 सासरुवाशीन 54 27 योगी आ ण सासरुवाशीन 55 28 पोया 56
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
3
29 अनान द कारभार 59 30 नह दयामधी तेल 60 31 काय घडे आवगत 61 32 देव दसला, देव कुठे? 64 33 मानूस 65 34 रायरंग 66 35 पलोक 68 36 चु हा पेटता पेटेना! 69 37 मी कोन? 71 38 खरा देवामधी देव 73 39 व ठल मदं र 75 40 घरापासनू म याकडे 77 41 गोसाई 83 42 जयराम बुवाचा मान 86 43 खोकली माय 91 44 आ पा महाराज 94 45 माझी मु ाई 97 46 आली पंढर ची दंड 99 47 ःफुट ओ या 101 48 काह य िचऽे 113 49 पसरुाम बेलदारा 124 50 धरऽीले दंडवत 125 51 हणी 127
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
4
येड माय (आ दमाया)
आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
बारा गाडे काजळ कंुकू पुरल ंनह लेनं साती समदरूाचं पानी झाल ंनह ं हानं
आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
धरतीवरल ंचांद सोनं डागी याची तूट आभायाचं चोयी लगुडं तेभी झाल ंिथटं आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
इडा पडा सकंटाले दे हा तूने टाया झा या तु या गयामघंी नर डा या माया आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
बर ा इःनू ि बाळ खेळईले वट को हायता फुटे पा हा गानं आल ं होट आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
5
नशीबाचे नऊ िग हे काय तु या लेखी? िग ानाले खाईसनी कशी झाली सखुी? आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
नऊ झनासी खाऊन गेली सहज ए या गो ी दहा याशी खाशीन त हा कुठे रा हन सु आशी कशी येळ वो माये, आशी कशी येळ ?
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
6
माझी माय सरसोती
माझी माय सरसोती माले िशकवते बोली लेक ब हना या, मनी कती गपुीतं पेरली!
मा यासाठ पांडुरंगा तुझ ंगीता Ð भागवत पावसात समावतं माट मधी उगवतं!
अरे देवाचं दशन झाल ंझाल ंआपसकु ह रदात सयूबापा दाये अ पाचं प!
तु या पायाची चाहूल लागे पानापानांमधी देवा तुझ ंयेनंजानं वारा सांगे कानामधी
फुलामधी समावला धरऽीचा परमय मा या नाकाले इचारा नथनीले यांच काय? कती रंगवशी रंग
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
7
रंग भरले डोयात मा यासाठ िश ररंग रंग खेये आभायात
धत मध या रसानं जीभ माझी सवादते त हा त डातली चव पंडामधी ठाव घेते.
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
8
माहेर
बापाजी या हायलीत येती शेट शेतकर दार खेटराची रास घर भरली कचेर
गावामधी दबदबा बाप महाजन माझा याचा काटेतोल याव
जसा गावामधी राजा
माय भीमाई माऊली जशी आं याची साऊली आ हाईले केल ंगार सोता उ हात तावली
तुझे भाऊ देवा घर नह मायबाप तुले तुले कशाचं माहेर लागे कुलपू दाराले
भाऊ ÔघमाÕ गाये घाम ÔगनाÕ भगत गनात ÔघनाÕ माझा िलखनार गेला िश याले धुयात
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
9
आ ह बह नी Ôआ लाÕ Ôसीता, तुयसा, बह नाÕ दे या अशीलाचे घर सगेसाई मोतीदाना
लागे पायाला चटके रःता तापीसनी लाल मा या माहेराची वाट माले वाटे मखमल
जीव हतो लाह लाह चैऽ वैसागाचं ऊन पाय पडता Ôलौक तÕ शीन जातो िनंघीसन
तापीवानी नह थड जर वाहे थोड थोड पानी Ôलौक Õचं िन य याले अॆीतीची गोड
माहे न ये िनरोप सांगे कानामंधी वारा मा या माहेरा या खेपा Ôलौक Õ नद ले इचारा!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
10
माहेराची वाट
आज माहेराले जानं झाली झाली वो पहाट आली आली डोयापुढे मा या माहेराची वाट
रातद न गजबज अस ंखट याचं घर सदा आबाद आबाद माझ ंÔआसोदÕ माहेर
मा या माहेरा या वाटे तांडे पानाचे लागले पानं कतरतो बार लागे बार न ये याले
मा या माहेरा या वाटे रेलवाईच फाटुक आ गाड चं येनंजानं ितले कशाची आटक?
मा या माहेरा या वाटे Ôलौक Õ लागली लागली वाट या रे वाटसरा तुझी तहान भागली
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
11
मा या माहेरा या वाटे प वी िचकनास खार पानी पावसाया आंधी जाते धा याधा यावर
मा या माहेरा या वाटे देखा बाभयींच बन चु हा लहाड यासाठ घराघरात बतैन
मा या माहेरा या वाटे डाबा पा या या लाग या हशी बस या पा यात
जशा वरमाई हा या
मा या माहेरा या वाटे देख मये चारोमेर गाडया ऊसा या चाल या बुधवार या बाजार
मा या माहेरा या वाटे घंटया घुंगराचा नाद येती जाती बैलगाडया धुरकर घाले साद
मांघे पो यातून गये ग हा Ð जवार ची धार पाखराचा जमे बेत दाने खाई झाले गार
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
12
मा या माहेरा या वाटे गायी हशीचं ख लार गावामधी बरकत द ा दधुाची रे ढेर!
मा या माहेरा या वाटे को ह िभकार Ð टकार आला भीक मांगीसनी झोयी गेली स द भर
मा या माहेरा या वाटे को ह िभलीन बायजा खाले उतारली पाट हने कटेल ंलेयजा
मा या माहेरा या वाटे जर आले पायी फोड पाय चालले चालले अशी माहेराची ओढ
मा या माहेरा या वाटे जर लाग या रे ठेचा वाटवर या दगडा तुले फुटली रे वाचा!
“नीट जाय मायबाई नको क धडपड तु याच मी माहेरा या
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
13
वाटवरला दगड!”
मा या माहेरा या वाटे माले लागली गचुक आली उडत उडत एक द सली, सायंक
मा या माहेरा या वाटे मारे सायंक भरार मा या जाया याच आधी सांगे िनरोप माहेर
“ऊठ ऊठ भीमामाय काय घरात बसली कर गरुमय रोटया लेक ब हनाई आली!”
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
14
कशाले काय हनू नह
बना कपाशीनं उले याले ब ड हनू नह हर नामाईना बोले याले त ड हनू नह
नह वा यान ंहालल ं याले पान हनू नह नह ऐके हर नाम याले कान हनू नह
पाटा येहेर वाचून याले मया हनू नह नह देवाचं दसन याले डोया हनू नह
िनजवते भु या पोट ितले रात हनू नह आखडला दानासाठ याले हात हनू नह
या यामधी नह पानी याला हाय हनू नह धावा ऐकून आडला याले पाय हनू नह
येहेर तून ये र ती ितले मोट हनू नह
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
15
केली सोताची भरती याले पोट हनू नह
नह वळखला का हा ितले गाय हनू नह जीले नह फुटे पा हा ितले माय हनू नह
अरे, वाट या दोर ले कधी साप हनू नह इके पोट या पोर ले याले बाप हनू नह
दधुावर आली बुर ितले साय हनू नह जची माया गेली सर ितले माय हनू नह
इमानाले इसरला याले नेक हनू नह ज मदा याले भोवला याले लेक हनू नह
या यामधी नह भाव याले भ हन ूनह या यामधी नह चेव
याले श हनू नह >>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
16
संसार
अरे, ससंार ससंार जसा तावा चु ावर आधी हाताले चटके त हा िमयते भाकर!
अरे, ससंार ससंार खोटा कधी हनू नह राऊळा या कयसाले लोटा कधी हनू नह
अरे, ससंार ससंार नह रडनं कुढन ं येडया, गयातला हार हनू नका रे लोढनं!
अरे, ससंार ससंार खीरा येलाव हे तोड एका त डा मधी कडू बाक सवा लागे गोड
अरे, ससंार ससंार हनू नको रे भीलावा याले गोड भीमफूल ं
मधी गोडं याचा ठेवा
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
17
देखा ससंार ससंार शग वरतून काटे अरे, वरतून काटे मधी िच ने सागरगोटे!
ऐका, ससंार ससंार दो ह जीवाचा इचार देतो दःुखाले होकार अन सखुाले नकार
देखा, ससंार ससंार दो ह जीवाचा सधुार कधी नगद उधार सखुादःुखाचा बेपार!
अरे, ससंार ससंार असा मोठा जादगूार मा या जीवाचा मतंर या यावरती मदार
असा ससंार ससंार आधी देवाचा ईसार मा या दैवाचा जोजार मग जीवाचा आधार!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
18
मा या जीवा
जीव देवानं धाडला ज म हने Ôआला आलाÕ ज हा आल ंबोलावनं मौत हने Ôगेला गेलाÕ
द स आला कामामधी रात नीजमधी गेली मरनाची नीज जाता जलमाची जाग आली
नह सरल ंसरल ं जीवा तुझ ंयेनं जानं जसा घडला मु काम याले हनती रे जीनं
आला सास, गेला सास जीवा तुझ ंरे तंतर अरे जगनं Ð मरनं एका सासाचं अतंर!
येरे येरे मा या जीवा काम पडल ंअमाप काम करता करता देख देवाजीचं प
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
19
ऐक ऐक मा या जीवा पीडायेलाचं क हनं? देरे गांज याले हात याचं ऐक रे हननं
अरे िनमानत डया या वढ पाठ व हे धांडा नाच नाच मा या जीवा ससंाराचा झालझडा
हास, हास मा या जीवा असा ससंारत हास इडा पीडा सकंटा या त डाव हे कायं फास
जग जग मा या जीवा अस ंजगनं तोलाचं उ च गगनासारखं धरऽी या रे मोलाचं
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
20
घरोट (जाते)
देवा, घरोट घरोट तु या मनातली गोट स या दिुनयेचं पोट घर कमाचा मरोट
अरे, घरोट घरोट वानी बा हनाचं ÔजातÕ कसा घरघर वाजे याले हनवा घरोट
अरे जोडता तोडल ं याले नातं हनू नह या यातून येतं पीठ
याले जातं हनू नह
कसा घरोट घरोट माझा वाजे घरघर घरघर तनू या या माले ऐकू येतो सरू
यात आहे घरघर येडया, आप या घराची अरे, आहे घरघर यात भ या आभायाची!
आता घरोटा घरोटा दयन मांडल ंनीट
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
21
अरे, घंटया Ð भरामधी कर याचं आता पीठ
चाल घरोटा घरोटा तुझी चाले घरघर तु या घरघर तून पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा पाऊ फरे गरगर तस ंदधुावानी पीठ पडतं रे भईुवर
अरे, घरोटा घरोटा घास माझा जवार चा तुले सनासदु गहू कधी देते बाजर चा
माझा घरोट घरोट दोन दाढा दोन होट दाने खाये मठू मठू या यातनू गये पीठ
अरे, घरोटा घरोटा माझे दखुता रे हात तस ंससंाराचं गानं माझ बसते मी गात
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
22
अरे, घरोटा घरोटा तु यातून पडे पीठ तस ंतस ंमाझ ंगानं पोटातून येत ं होट
दाने दयता दयता जशी घामानं मी िभजे तुझी घरोटा घरोटा तशी पाऊ तुझी झजे
झ जसनी झ जसनी झाला सगंमरवर अरे, तुला टाकलाये टकार न आली दार !
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
23
मन
मन वढाय वढाय उ या पीकातल ंढोर कती हाकला हाकला फर येतं पकांवर
मन मोकाट मोकाट याले ठायी ठायी वाटा जशा वा यान ंचाल या पा याव ह यारे लाटा
मन लहर लहर याले हाती धरे कोन? उंडारल ंउंडारल ं जस ंवारा वाहादन
मन ज र ज र याचं यारं रे तंतर अरे, इचू, साप बरा याले उतारे मतंर!
मन पाख पाख याची काय सांग ूमात? आता हतं भईुवर गेल ंगेल ंआभायात
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
24
मन च पय च पय याले नह जरा धीर तठे हयीसनी ईज आल ंआल ंधत वर
मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना
देवा, कस ंदेल ंमन आस ंनह दिुनयात आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!
देवा आस ंकस ंमन? आस ंकस ंरे घडल ं कुठे जागेपनी तूले अस ंसपन पडल!ं
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
25
हर ताचं देनं घेनं नको लाग ूजीवा, सदा मतलबापाठ हर ताचं देन ंघेनं नह पोटासाठ
उभे शेतामधी पकं ऊन वारा खात खात तरसती Ôक हा जाऊ देवा, भकेु या पोटातÕ
पेटवा रे चु हा आता, मांडा ताटवाट नको लाग ूजीवा, सदा मतलबापाठ
पाह सनी रे लोकाचे यवहार खोटे नाटे त हा बोर बाभयी या आले अगंावर काटे
राखोयी यासाठ झा या शेताले कपाट नको लाग ूजीवा, सदा मतलबापाठ
कती भरला कनगा भर यानं होतो रता हर ताचं देन ंघेनं नह डाडोराकरता
गेली देह िनघंीसनी नाव रे शेवट नको लाग ूजीवा, सदा मतलबापाठ
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
26
लपे करमाची रेखा
लपे करमाची रेखा मा या कंुकवा या खाली पुशीसनी गेल ंकंुकू रेखा उघड पडली
देवा, तु याबी घरचा झरा धनाचा आटला धन Ð रेखा या च यानं तयहात रे फाटला
बापा, नको मा थापा असो ख या असो खोटया नह नशीब नशीब तयहाता या रेघोटया!
अरे, नशीब नशीब लागे च कर पायाले निशबाचे नऊ िग हे ते भी फरत रा ले!
राहो दोन लाल सखुी हेच देवाले मांगनं यात आल ंरे नशीब
काय सांगे पंचागन!
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
27
नको नको रे जोितषा, नको हात माझा पाहू माझ ंदैव माले कये मा या दार नको येऊ!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
28
आता माझा माले जीव
अरे रडता रडता डोये भरले भरले आस ूसरले सरले आता हंुदके उरले!
आस ूसरले सरले माला मलेच इसावा आस आसवा बगर रडू नको मा या जीवा!
सांग सांग धत माता अशी कशी जाद ूझाली झाड गेल ंिनंधीसनी मांघे सावली उरली
देव गेले देवाघर आठ ठेयीसनी ठेवा डोयापुढे दोन लाल रडू नको मा या जीवा!
रडू नको मा या जीवा तुला रडयाची रे सव रडू हासव रे जरा यात ससंाराची चव!
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
29
कंुकू पुसल ंपुसल ं आता उरल ंग धन तेच देइन देइन निशबाले आवतन
जर फूट या बांगडया मनगट करतूत तुटे मगंयसतूर उरे गयाची शपत
नका नका आयाबाया नका क माझी क व झाल ंमाझ ंसमाधान आता माझा माले जीव
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
30
वाट या वाटसरा वाट या वाटसरा, वाट बकट मोठ नशीबी दगड गोटे काटयाकुटयाचा धनी पायाले लागे ठेचा आल ंडोयाले पानी
व न तापे ऊन आंग झाल ंरे लाह चालला आढवानी फोड आले रे पायी
जानच पड न रे तुले लोका यासाठ वाट या वाटसरा, वाट बकट मोठ ! दवस ढयला रे
पाय उचल झट असो नसो रे तठ तु या लाभाची गोट
उतार चढनी या दो ह सखुादखुात रमव तुझा जीव धीर धर मनात उघडू नको आता तु या झाक या मठु वाट या वाटसरा, वाट बकट मोठ !
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
31
Ôमाझेज भाऊबंद घाईसनी येतीन!Õ नको ध रे आशा धर ए हढं यान
तु या पायाने जानं तुझा तुलेच जीव लावनी पार आता तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी सव माया रे खोट वाट या वाटसरा, वाट बकट मोठ ! वा याचं वाहादन आल ंआल ंरे मोठं या यात झकु सनी
चुकू नको रे वाट दो ह बाजनूं द या धर झडूुप हाती सोडू नको रे धीर येवो सकंट कती येऊ दे परचीती काय तु या ललाट वाट या वाटसरा, वाट बकट मोठ !
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
32
शेतीची साधने सरत सरत करे पेरत पेरत
मोघडा मोघडा पेरनीचा चवघडा
पांभर पांभर मांघे धारये झांबर
कोयप कोयप िनंदाईले सोप सोप
आऊत आऊत आला कमाईले ऊत
तीफन तीफन हये शेताचं मापन
चाहूर चाहूर आता सरल ंकाहूर
वखर वखर घाले मायेची पाखर
नागर नागर स या सखुाचं आगर
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
33
आला पाऊस आला प ला पाऊस िशपडली भईु सार धरऽीचा परमय माझ ंमन गेल ंभर
आला पाऊस पाऊस आता सर वर सर शेतं िशवारं िभजले नद नाले गेले भर
आला पाऊस पाऊस आता धूमधडा यानं घर लागले गयाले खार गेली वाह सन
आला पाऊस पाऊस ललकार रे ठोकत पोरं िनघंाले िभजत दार िच लाया मारत
आला पाऊस पाऊस गडगडाट करत धडधड करे छाती पोरं दडाले घरात
आता उग ूदे रे शेतं आला पाऊस पाऊस
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
34
व हे येऊ दे रे रोपं आता फटली हाऊस
येता पाऊस पाऊस पावसाची लागे झड आता खा रे वडे भजे घरांमधी बुसा दड
देवा, पाऊस पाऊस तु या डोयातले आंस दैवा, तुझा रे हारास जीवा, तुझी रे िमरास
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
35
पेरनी पेरनी पेरनी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेत हा रे पेत हा रे!
पेरनी पेरनी आले आभायात ढग ढगात बाजदं ईज करे झगमग
पेरनी पेरनी आभायात गडगड बरस बरस मा या उर धडधड
पेरनी पेरनी काढा पांभर मोघडा झड न तो झड क हा बसाती चौघडा
पेरनी पेरनी आला धरतीचा वास वाढे पेरनीची शेतक या, तझुी आस
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
36
पेरनी पेरनी आता िम ग बी सरे बोलेना पोपया पेत हारे पेत हारे!
पेरनी पेरनी भीज भीज धत माते बीय बया याचे भ न ठेवले पोते
पेरनी पेरनी अव या जगा या कारनी ढोराची चारनी कोट पोटाची भरनी
पेरनी पेरनी देवा, तुझी रे करनी दैवाची हेरनी मा या जीवाची झरुनी
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
37
देव अजब गारोड
धरऽी या कुशीमधी बीय बयानं िनजली व हे पसरली माट जशी शाल पांघरली
बीय टरारे भईुत सव क ब आले व हे ग रल ंशेत जस ं आंगावरती शहारे
ऊन वा याशी खेयता एका एका क बातून पगटले दोन पानं जसे हात जोड सन
टाया वाजवती पानं दंग देवा या भजनी जसे करती कारो या होऊ दे रे आबादानी
दसामासा हये वाढ रोप झाली आता मोठ आला पकाले बहार झाली शेतामधी दाट
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
38
कसे वा यान ंडोलती दाने अले गाड गाड दैव गेल ंरे उघड देव अजब गारोड !
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
39
कापनी आता लागे मागसर आली कापनी कापनी आज करे खालेव हे डा या डोयाची पापनी!
पडे जमीनीले तढे आली कापनी कापनी तशी मा या डोयापुढे उभी दा याची मापनी
शेत पवये ध मक आली कापनी कापनी आता धरा रे हंमत इ ये ठेवा पाजवुनी
पंक पवये पवये आली कापनी कापनी हातामधी धरा इ ये खाले ठेवा रे गोफनी
काप काप मा या इ या, आली कापनी कापनी थाप लागली पीकाची आली डोयाले झापनी!
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
40
आली पुढे रगडनी आता कापनी कापनी खये करा रे त यार हाती घीसन चोपनी
माझी कापनी कापनी देवा तुझी रे मापनी मा या दैवाची करनी मा या जीवाची भरनी
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
41
रगडनी
केला पीकाचा रे साठा जपीसन स याआधी शेता िशवाराचं धन आता आल ंखयामधी
खय झाल ंरे तैयार स द भईु सारवली मधी उभारल ंमेढं पात बैलाची चालली
आता चाल चाल बैला, आता चाल िभरिभरा हऊ दे रे कनूसाचा तु या खुराखाले चुरा
पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई चाल ूदे रे रगडनं तु या पायाची पु याई?
पाय उचल रे बैला, कनूसाचा कर भसूा दाने एका एकातून पडतील पसा पसा
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
42
आता चाल चाल बैला, पुढे आली उपननी वारा चालला रे वाया, कसा ठेवू मी ध नी
आता सोड दे ह पात बैल ंगेले चा यावर डोयापुढे उपननी जीव माझा वा यावर
रगडनी रगडनी देवा, तुझी रे घडनी दैवा तुझी झगडनी माझी डोये उघडनी!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
43
उपननी
उपननी उपननी आता या रे पाटया हाती राहा आता उप याले उभे ित हार वरती
चल ये रे ये रे वा या, ये रे मारोती या बापा नको देऊ रे गुगंारा पु या झा या तु या थापा!
नह अझनू चाहूल नको पाडू रे घोरात आज िनंघाली कोनाची वा यावरती वरात?
ये रे वा या घ गावत ये रे खयाकडे आधी आज कुठे रे िशरला वासरा या कानाम यी!
िभनिभन आला वारा कोन कोनाशी बोलली? मन माझ ंहारखल ं पानं झाडाची हालली!
वारा आलारे झ नाटया
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
44
झाडं झडुपं डोलली धरा मदना या पाटया खाले पोखर चालली
देवा, माझी उपननी तु या पायी इनवनी दैवा, तुझी सोपवनी मा या जीवाची कारोनी
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
45
मोट हाकलतो एक
येहेर त दोन मोटा दो ह मधी पानी एक आडोयले कना, चाक दो ह मधी गती एक
दो ह नाडा Ð समदरू दो ह मधी झीज एक दो ह बैलाचं ओढण ं दो ह मधी ओढ एक
उतरनी Ð चढनीचे नाव दोन धाव एक मोट हाकलतो एक जीव पोसतो कतीक?
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
46
खो यामधी खोपा
अरे खो यामधी खोपा सगुरनीचा चांगला देखा पलासाठ ितनं झोका झाडाले टांगला
पल ंिनजली खो यात जसा झलुता बंगला ितचा पलामधी जीव जीव झाडाले टांगला!
सगुर न सगुर न अशी माझी रे चतुर ितले ज माचा सगंाती िमये ग यागं या नर
खोपा इनला इनला जसा िगल याचा कोसा पाखराची कारािगर जरा देख रे मानसा!
ितची उलशूीच चोच तेच दात, तेच ओठ तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं?
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
47
गाड जोड मा या लाल बैलायची जोड रे कशी गडगड चाले गाड एक रंगी एकज िशंगी एकज चनका यांचे अगंी
दसे डौलदार ते खांदे रे तसे सर लाचे बांधे मा या बैलायची चालनी रे जशी च पय हरनावानी
मा या बैलायची ताकद रे साखयदंडाले मा हत दमदार बैलाची जोड रे ितले साजे गुढंयगाड
किश गडगड चाले गाड रे माझी लाल बैलायची जोड कसे टन ्टन ्करती चाकं रे याले पोलादाचा आंख
सोभे वरती रंिगत खाद रे मधी मसू याची गाद व हे रेसमाचे ग डे रे ितचे तीवसाचे दांडे
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
48
बैल हुपाटले दो ह रे चाकं फरती िभगंर वानी मारे ललकार धुकर ना Ð लागे पु हानं ना आर
अशी माझी गुं यगाड रे ितले लाल बैलायची जोड
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
49
गुढ उभारनी गढु पाड याचा सन आता उभारा रे गढु न या वरसाचं देनं सोडा मनातली आढ
गेल ंसाली गेली आढ आता पाडवा पाडवा तु ह येरांयेरांवर लोभ वाढवा वाढवा
अरे, उठा झाडा आंग गढु पाड याचा सन आता आंगन झाडूनी गेली राधी महार न
कसे पडले घोरत असे िनःसयेलावानी हां हां हनता गेला रे रामपहार िनघंूनी
आता पोथारा रे घर सधुारा रे पडझड कर सन सारवन दार उभारा रे गढु
चैऽा या या उ हामधी जीव हये कासाईस
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
50
रामनाम या रे आता रामनवमीचा द स
पड जातो तो ÔपाडवाÕ करा माझी सधुारनी आता गढु पाड याले हना Ôगढु उभारनीÕ
काय लोकाचीबी त हा कसे भांग घोटा पे हे उभा जमीनी या मधी आड हनती उ याले
आस ं हन ूनह कधी जस ंउ याले आडवा गढु उभारतो याले कस ं हनती पाडवा?
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
51
आखजी आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखा जी िनंबावर िनबंावर बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका चालला िभरिभर जी माझा झोका माझा झोका खेयतो वा यावर जी
गेला झोका गेला झोका चालला माहेराले जी आला झोका आला झोका पलट सासराले जी
माझा झोका माझा झोका जीवाची भकू सरे जी भकू सरे भकू सरे वा यानं पोट भरे जी
आला वारा आला वारा वा यानं जीव झलेु जी जीव झलेु जीव झलेु झाडाची डांग हाले जी
डांग हाले डांग हाले नजर नह ं ठरे जी
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
52
झाली आता झाली आता धरती खालेव हे जी
आंगनात आंगनात खेयती पोर सोर जी झा या दंग झा या दंग गाऊनी नानापर जी
झाला सु झाला सु प हला माझा पंगा जी फुग यांचा फुग यांचा चालला धांगडिधंगा जी
दारोदार दारोदार खेयाची एक घाई जी घरोघर घरोघर मांड या गवराई जी
गवराई गवराई सजव सजव या जी सगंातीनी संगातीनी बोलव बोलव या जी
बोलव या बोलव या टप या झा या सु जी टप याचे टप याचे नादवले घुंग जी
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
53
कती खेय कती खेय सांग ूमी काय काय जी खेयीसनी खेयीसनी आंबले हातपाय जी
चार द स चार द स इसाव या घरात जी आहे पुढे आहे पुढे Ð शेतीची मशागत जी
सन सारे आस उरे आखजी गेली हयी जी सांग सई सांग सई, आखजी आता कह जी?
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
54
सासुरवाशीन
उठ सासरुवािशन बाई उठ म घम राती मांड दयन तू नीट अन ्चालव बाई घरोट
उठ सासरुवािशन बाई उठ राम पहार डोईवर घे घडा उठ बांग फुके क बडा
उठ सासरुवािशन बाई उठ सयपाकाले पेटव पेटव चु हा वर सयूबापा आला
उठ सासरुवािशन बाई उठ जानं शेती कामाचा कित घोर तू गोठयामधल ंढोर
उठ सासरुवािशन बाई सु झाली वटवट कातवली वो सास ू पुस डोयांमधले आस ू
उठ सासरुवािशन बाई घे सोशीसन घे घाल ूनको वो वाद कर माहेराची याद
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
55
योगी आ ण सासुरवाशीन योगी:-
बसला मी देव यानी काय मधी हे सकंट बाई, बंद कर तु या त डातली वटवट!
माझ ंमाहेर, माहेर सदा गानं तु या ओठ मगं माहे न आली सासराले कशासाठ ?
सासरुवाशीण:-
अरे लागले डोहाये सांगे शेतातली माट गाते माहेराचं गानं लेक येईन रे पोट !
देरे देरे यो या यान ऐक काय मी सांगते लेक या माहेरासाठ माय सासर नांदते
देव कुठे देव कुठे भर सनी जो उरला अरे उर सनी मा या माहेरात सामावला
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
56
पोया आला आला शेतक या पोयाचा रे सन मोठा हाती घेईसन वा या आता शदरूाले घोटा
आता बांधा रे तोरनं सजवा रे घरदार करा आंघोयी बैला या लावा िशंगाले शदरू
लावा शदरू िशंगाले श या घुंगरा या लावा गयामधी बांधा जीला घंटया घुंग िमरवा
बांधा कव याचा गेठा आंगाव हे झलू छान माथा रेसमाचे ग डे चार पायात पजन
उठा उठा ब नाई, चुले पेटवा पेटवा आज बैलाले नीवद पुरना या पोया ठेवा
वढे नागर वखर नह क ाले गनती
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
57
पीक शेतक या हाती या या जीवावर शेती!
उभे कामाचे ढगारे बैल कामदार बंदा याले कह नाथे झलू दानाचा याचाज िमधंा
चु हा पेटवा पेटवा उठा उठा आयाबाया आज बैलाले खुराक रांधा पुरना या पोया
खाऊ ा रे पोटभर होऊ ारे मगदलू बशीसनी यायभर आज क ा बागलू
आता ऐका मनातल ं माझ ंयेळ चं सांगनं आज पोया या सनाले माझ ंयेवढं मांगनं
कसे बैल कुदाळता आदाबाद ची आवड वझ ंिशंगाले बांधता बािशंगाचं होईजड
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
58
नका हडाल ूबैलाले माझ ंऐका रे जरास ं हते आपली हाऊस आन बैलाले तरास
आज पुंजा रे बैलाले फेडा उपकाराचं देनं बैला, खरा तुझा सन शेतक या तुझ ंर न!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
59
अनाग द कारभार भजेु सोनार मडकं कुभारानं केले तोडे बंड िशवतो सतुार िशंपी लाकडाले घडे
िशये ल हार वहाना इ या चांभार घडतो चाले महाराची पोथी ढोरं बा हन वढतो
बेलदार करे पेढे हलवाई खुंदे गारा पंजे पाथरट ई पंजर न घडे िचरा
काय कामाची वाटनी झाला गावाचा खैमाना अरे असा कसा गाव याले ठाव ना ठकाना!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
60
नह दयामधी तेल नह दयामधी तेल कशी आंधारली रात तेल िमये एकदाच नेली उंदरान ंवात!
वात केली चींधुकाची तेल दयात पडल ं सापडेना आकपेट घोडं आठ बी आडल ं
सापडली आकपेट आ यायेतायाची लेक आली आली हातीकाड लाडानवसाची एक
िशलगावली रे काड जोत पेटली पेटली आंधा याने याह सनी मेली इझीसनी गेली
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
61
काय घडे आवगत उचलला हारा हारखल ंमन भार िनजला हा यात ता हा माझा िशर हार
डो यावर हारा वाट मयाची धरली भवंयाचा मया आं याखाले उतरली
उतारला हारा हालकल ंमाझ ंमन िनजला हा यात माझा तानका ÔसोपानÕ
लागली कामाले उसामधी धरे बारे उसा या पानाचे हातीपायी लागे चरे
ऐक ये आरायी Ôधावा धावा घात झाला अरे, धावा ल हकर आं याखाले नाग आला!Õ
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
62
तठे धावत धावत आली उभी धाववर काय घडे आवगत कायजात चरचर!
फना उभारत नाग हता या यामधी दंग हारा उपडा पाडूनी ता हं खेये नागासगं
“हात जोडते नागोबा माझ ंवाचव रे ता हं अरे, नको देऊ डंख तुले शंकराची आन
आता वाजव वाजव बाल कःना तुझा पोवा सांग सांग नागोबाले माझा आयक रे धावा”
तेव यात ना याकडे ढोर याचा पोवा वाजे या या सरूा या रोखानं
नाग केला वजेवजे
त हा आली आं याखाले उचलल ंतान याले फुक सनी दो ह कान मकेु कतीक घेतले
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
63
देव माझा रे नागोबा नह ता ाले चावला सोता हयीसनी ता हा मा या ता ाशी खेयला
कधी भेटशीन त हा हतील रे भेट गाठ ये या नागपचंमीले आणीन दधुाची वाट .
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
64
देव दसला, देव कुठे? सदा जगा या कारनी चंदनापर घसला अरे सोतामधी याले देव दसला दसला!
सोता झाला रे दगड घाव टाक चा सोसला अरे दगडात याले देव दसला दसला!
डोये मीटले मीटले सोतालेबी इसरला अरे आंधा यात याले देव दसला दसला!
माले कयालं गु पत काय तुझी करामत अरे आंधारानं केली उजेडा या व हे मात!
देव कुठे देव कुठे? तु या बुबुयामझार देव कुठे देव कुठे? आभाया या आरपार!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
65
मानूस मानूस मानूस मतलबी रे मानसा, तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा, तुझी िनयत बेकार तु याहून बरं गो यातल ंजनावर
भरला डाडोर भलूीसनी जातो सदू खाईसनी चारा गाय हैस देते दधू
मतलबासाठ मान मानूस डोलये इमाना यासाठ कुऽा शेपूट हालये
मानसा मानसा, कधी हशीन मानूस लोभासाठ झाला मानसाचा रे कानूस!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
66
रायरंग
आला आला रायरंग करे लोकाचं रंजन हासवता हासवता घाले डोयात अजंन
आला आला रायरंग देखा याची सपातनी भरे हर द काठोट झरे डोयाची माथनी
रायरंग रे नाट या या या पोटाचं ग हान नका हनू रे ग हान घडे देवाचं परुान
को ह हणे आल ंदार रायरंगाचं रे स ग अरे याच स गामधी माले दसे पांडुरंग!
आला रायरंग दार याचं फेडा तर र न अरे थकले भागले याचा घालवतो शीन
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
67
नका हण ूरे िभकार जर तु ह नानावट करा गनुाची कदर हात घाला कनवट
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
68
पलोक पलोक पलोक आ या पलोका या गाठ उजाडल ंगाव खया Ð मयांमधी भेट
पलोक पलोक जीव आला मेटाकुट भाईर झोपडया गावामधी मसनवाट
पलोक पलोक कशा या रे भेट गाठ ! घरोघर दखू काखाजागामधी गाठ
पलोक पलोक आता नशीबात ताट उचलला रोगी अन ्गाठली करंट
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
69
चु हा पेटता पेटेना!
घर दाटला धु कय कसा हटता हाटेना माझे डोये झाले लाल चु हा पेटता पेतेना
कसा पेटता पेटेना चु हा कती फुका फुका लाग या रे घरांमधी अव याले भुका भकुा
आता सापडेना हाती कुठे फूकनी बी मेली कुठे प टवकर न Ð Ôनूर Õ पयीसन गेली
आता गे या सर सनी पेट मध या आ का या स या गे या बयीसनी घरामध या सकंा या
पेट पेट धु कायेला, कती घेसी माझा जीव आरे इःतवा या ध या! कस ंआल ंतुले ह व!
तशी खाबांशी फूकनी
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
70
सापडली सापडली फुक Ð फुक सनी आग पाखडली पाखडली!
आरे फूकनी फूकता इःतो वाजे तडतड त हा धगला धगला चु हा कसा धडधड
मगं ठाकला ऊसासा थोडा घेतला इसावा एकदाचा आदयला झट चु ावर तावा
आता रांधते भाकर चु ावर ताजी ताजी मांघे िशजे वजेवजे भांग चु ह वर भाजी
खूप रांध या भाकर दु ळ गेली भर सनी मगं हात धोईसनी इः यावर पडे पानी
इः यावर पडे पानी आली वाफ हात लासे त हा उचलता तावा खसा खदखदा हासे!
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
71
मी कोन? अरे मी कोन, मी कोन? आला मानसाले ताठा स या दिुनयात आहे मा याहून कोन मोठा?
अरे मी कोन, मी कोन? बोले भकेुल ंमीपन त हा त डातला घास हने, “तू कोन, तू कोन?”
अरे मी कोन, मी कोन? ज हा लागली तहान त हा पा याचा घुटका हने, “तू कोन, तू कोन?”
अरे मी कोन, मी कोन? लागे ठसका जोरानं त हा घशातला सास हने, “तू कोन, तू कोन?”
अरे मी कोन, मी कोन? मा या मखुी ह रनाम! “तु या जभेले इचार” मधी बोले आ माराम
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
72
स या दिुनयाचा राजा हने, “तू कोन, तू कोन?” अशा या या मीपनाले मसनात िस हासन!
अरे मी कोन, मी कोन? मीपनाची मर माय देखा इची कशी त हा सोता सोतालेच खाय!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
73
खरा देवामधी देव
अरे कानोड कानोड सदा सते फुगते आंगावरती लेयाले सव डागीने मांगते
अरे डािगने मांगते हची हौस फटेनाज अशी कशी िनतातेल ितले गान गाती रोज
माय कानोड कानोड मानसाची जमे थाप देखा वाजयी वाजयी सव फुटले रे डफ
अरे पा ा जरा पुढे आली पंढर ची हुड पाह सन झाली कशी तुझी कानोड कानोड !
मापा कानोड कानोड काय देवाचं रे स ग! खरा देवामधी देव पंढर चा पांडुरंग!
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
74
अरे, एकनाथासाठ कसा चंदन घासतो साव या या बरोबर खुप हातात धरतो
बोधा या या शेतामधी दाने देतो खडं खंड झाला इठोबा महार भरे दामाजीची हंुड
कबीरा या साठ कसा शेले इने झटपट जनाबाई बरोबर देव चालये घरोट
कुठे तुझी रे कानोड कुठे माझा रे इठोबा कुठे िनंबाची िनंबोयी कुठे ÔबोरशाचाÕ आंबा
अरे इठोबा सारखं देवदेवतं एकज चला या रे दरसन िनंघा पढंर ले आज!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
75
व ठल मं दर माझ ंइ ठल मदं र अव याचं माहेर मिध इ ठल Ð रखूमाई उभे इटेवर
टाय वाजे खनखन मरुदुंगाची धून तठे चालल ंभजन ग ार ग ार सन
टायक याचा जमाव दंगला दंगला तुकारामाचा अभगं रंगला रंगला
तु ह करा रे भजन ऐका रे क तन नका होऊ रे राकेस सु द ठेवा मन
आता सरला अभगं चालली पावली Ôजे जे इ ठल रखुमाई ईठाई माऊलीÕ
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
76
शेतांमधी गये घाम हाडं मोड सनी आता या रे हर नाम टाया पीट सनी
उभा भ चा हा झडा हर या नावानं हा झडा फडकावला Ôझडूला बोवानं”
आता झाली परद ीना भईूले वंदन Ôहेिच दान देगा देवाÕ आवरल ंभजन
आता फरली आरती भजन गेल ंसर Ôब नाÕ देवाचीया दार उभी नभर
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
77
घरापासून म याकडे १
देखा महारवाडयात नावाचेच घरदारं भटकती गावामधी चाले त डानं जोहार
देखा महारवाडयात कशी मानसाची दैना पोटामधी उठे आग चु हा पेटता पेटेना!
महारक महारक गावकर ठकेदार गावात या पाटलाचे हुकुमाचे ताबेदार!
२ आता चाला जरा पुढे भ ट दा ची लागली तठ भगंड दिुनया जती आशीसनी मेली
सद ूगेली रे दवड बेसदूाची चाले गीता नह हातात कवड त ड हजारा या बाता!
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
78
काम कर सनी भागे सकंटानं गांजे कोनी दखु इस या या साठ करती रे नशापानी
पैशापर जाये पैसा भतूामधी झाले जमा दा पीसनी पीसनी झा या त डा या िचलमा
३ अरे नारखा वा यात देवा, पडता रे पाय दाबा दाबा नाकपु या आता नह दजुी सोय!
कती बदकं Ð क ब या आठ तठ घनान या दारोदार पडे घान घर मा या भनान या!
४ चुनीलाल बापू नांदे राम मं दरा या नेटे या या वा याले रे दाम
आ पाजीले राम भेटे
चुनी बापूची रे पेढ तठ चाले छन छन
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
79
राम मदं रामधी रे रामनामाचं भजन
५ ममंई बाजारवाटे चाले धडाड Ð दनाना असा जयगावामधी नानाजीचा छापखाना
नानाजीचा छापखाना यात मोठे मोठे पु ठे तसे शाईचे दराम आन कागदाचे ग ठे
कती िशशा या चमटया ठसे काढले यावर कसे िनंघती कागद छापसनी भराभर
चाले Ôछा याचं यंतरÕ जीव आठे बी रमतो टाक सनी रे मतंर जसा भगत घुमतो!
मानसापर मानूस राहतो रे येडजाना अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाना
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
80
६ आता पा जरा पुढे लागे भतूाची हायली तीले न ीचं लाकूड को ह कशाले बांधली!
काय बां याचा उपेग नह मानूस घरात यायभर रातभर यात नाचती रे भतूं!
भईूमधंी रे डबोल ं डोई पापाचं टोपल ं अरे मानसाचं भतू मानसानं रे घडल!ं
७ आल ंभाट नीचं घर ता हा माझा रे हाटला झेप टाकली टाकली ितनं उचली घेतला
“खेय खेय यायभर भाट नीची भार माया खाय आता भसुकुट पेपरमीटा या गोया.”
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
81
८ सो या पानं मढला मारवा याचा बालाजी शेतक याचा इठोबा पानाफुलामधी राजी
अरे बालाजी Ð इठोबा दो ह एकज रे देव सॆीतीनं गर बानं केला केला दजुाभाव
९ देखा रंगीत हायली हां या झुबंर ते कती मखरात बसवला मो याबापा गनपती
१० सनी देवा सनी देवा तुले माझा दंडवत फे या घालते मी बापा नको पाडू रे फे यात
सनीबापा, सनीबापा घे रे तेलाचं बुधल ं तुले तेलात हानते नको काढू माझ ंतेल
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
82
११ दायवा या या फडात तुर हब याची थाप दाय भरड भरड झाल ंझाल ंसु माप
दायवा या या फडात जस ं पकल ंरे सोनं दाय पवयी ध मक भर सनी गेल ंमन
घर भर या ितजो या दार दायीचे रे हुडे कानी घात या रे सा या हाती सोिनयाचे कडे
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
83
गोसाई तठे बसला गोसाई धुनी पेटयी शेतात करे Ôबं बं भोलानाथÕ धरे िचमटा हातात
मोठा गोसाई यवगी या यापाशी रे इलम राहे रानात एकटा बसे ओढत िचलम!
अरे, गोसाया यापाशी ज याबु या ह या फार देये लोकाले औसद रोग पयी जाये पार!
अशा औसदा यासाठ येती लोकां या झुबंड पन को हाबी पासनू कधी घेयेना कवड
चार झाडाले बांध या ह या या या चार गाई पेये गाईचंच दधू पोटामधी दजू नह
एक हती रे ढवयी एक हती रे कपीली
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
84
एक हती रे काबर आन एक हती लाली
स या गायीमधी हती गाय कपीली लाडक मोठं गनुी जनावर देवगायी या सारक
हती चरत बांदाले खात गवत चालली रोप कशाचं दसल ं याले खायासाठ गेली
रोप वडाचं दसल ं भतू बोले या यातनू Ôनींघ वढाय कुठली! हय चालती आठूनÕ
आला राग कपीलाले मालका याकडे गेली शींग हालवत पाडे माट उख लागली
ितचा मालक गोसाई स दं काह उमजला Ôकोन आज कपीलाले टोचीसनी रे बोलला?Õ
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
85
तसा गेला बांधावर रोप हालल हालल ं या यातनू तेच भतू
जस ंबोलल ंबोलल ं
टाके गोसाई मतंर भतू पयीसनी गेल ं तस ंवडा या रोपाचं तठ जै ह रोप झाल ं
आरे जहर बो याची अशी लागे याले आंच रोप वाढल ंवाढल ं झाड झाल ंजहराचं
मो ठं झाड जहराचं गोसाया या शेतामधी ढोरढाकर याखाले फरकती ना रे कधी
काय झाडाचं या नाव? नह मालमू को हाले आरे कशाचं हे झाड पुसा गोसाई बोवाले!
>>>>>>>>>>>>
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
86
जयराम बुवाचा मान तु या लाड या लेकाचा देता मान तुले जाऊ आता स दे जनं लोडगे खायाले
यारे पुंजापऽी हाती उदब ी कापूर वहा हात जोड सनी जयराम ्बोवावर
Ôआज आली तु या दार मांगन रे तुलेÕ दे जयराम बुवा आता आऊ लेकाले
आता सांगते मी ऐका ऐका रे काहानी काय अवगत घडे, या पु याऽी ठकानी
“बारा वरसाचा मुजंा वाटस कोनी टस लागीसनी गेला पेयालेज पानी”
याले स बर द सली येहेर मयात
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
87
तां या िशकाई घेतली टाकली गयाद
मगं वडांग कुद सनी येहर जोय आला त हा ितत यात कोनी कोनी खकारला
जाये वडा या खालती कोनी आवालया तढ हता देव यानी जयराम बोवा
हने जयराम बोवा Ôकोन तू पोरगा अरे, पानी पेयाआंधी खाई घे लोडगा?Õ
हता मुजंाबी भकेुला बोवा पुढे आला हाती घेतला लोडगा खायाले लागला
मगं खाऊन लोडगा वाटली हुशार गेला पेयासाठ पानी आला येहर वर
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
88
यानं सोडली िशकायी िन य पा यात घेये भर सनी तां या घटाघट पेत
त हा पानी पेता पेता वडा या खालनु गेला सपटत साप मुजंा या बाजनुं
तसा पाहे जयराम ्बोवा डोये रोखीसन आता लागीन लागीन मुं याले रे पान
पेत होता मुजंा पानी पेयात मगन तो कशाले देइन आठे तठे यान?
तसा उभे जयराम ्बोवा तीरा या सारखा देला सापावर पाय Ð सापावर देखा
साप चदता चदता साप उलटला अन ्मुजंा या वाटचा बोवाले डसला
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
89
त हा पयाला पयाला मुजंा घाबरत पडे जयराम बुवा ल याज देत
गेली गेली रे बातनी आव या गावाले आला तठे Ô हराबाबूÕ साप उता याले
गेला जयरामबोवा मर उपेग काय रे काय चालीन मतंर सापाले उतारे?
अरे उलटे मतंर ह राबाबू व हे गेल ंचढ सनी ईख सोताज लहरे
झडपला Ôह राबांबूÕ गेला रे पयत अन ्मधीच पडला स बार या शेतात
मौत जयराम बोवाची गेली नाह हाट लोक आले रे पा ाले
-
ब हणाबाई चौधर यांची गाणी
90
झाली तठ दाट
देवमानूस शेवटे देवाघर गेला जव धो यात घातला मुजंा वाचवला
देल ंजयराम बोवानं जीवाचं रे दान आता मुजंासाठ